12 December 2024 12:10 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Schemes | बक्कळ पैसा कमवायचाय; पोस्टाच्या या 4 योजनांमध्ये पैसे गुंतवा, मोठ्या परताव्यासाठी अत्यंत खास योजना Personal Loan | तुम्ही सुद्धा पर्सनल लोन घेऊन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करताय, मग लोनसंबंधीत या गोष्टींची माहिती घ्या Investment Tips | पगारवाढ झाल्यावर EMI भरायचे की, SIP मध्ये गुंतवायचे; कोणता पर्याय निवडता, फायदा कुठे आहे जाणून घ्या NHPC Vs NTPC Share Price | NHPC आणि NTPC हे पॉवर शेअर्स मालामाल करणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC GMP IPO | स्वस्त IPO आला रे, पैसे तयार ठेवा, पहिल्याच दिवशी पैसे दुप्पट होतील, संधी सोडू नका - IPO GMP RVNL Share Price | RVNL सहित हे 2 रेल्वे कंपनी शेअर्स देणार तगडा परतावा, फायद्याची अपडेट आली - NSE: RVNL Penny Stocks | 13 रुपयाचा शेअर मालामाल करतोय, सतत अप्पर सर्किट, मल्टिबॅगर कमाई होतेय - Penny Stocks 2024
x

Suzlon Energy Share Price | सुझलॉन एनर्जी शेअर तेजीच्या ट्रॅकवर, व्यापारात मजबूत सुधारणा, 9 रुपयाचा शेअर खरेदी करावा?

Highlights:

  • सुझलॉन एनर्जी शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी
  • सुझलॉन एनर्जी शेअरची किंमत 91.84 टक्क्यांनी कमजोर
  • पवन ऊर्जा टर्बाइनची ऑर्डर
  • कंपनीच्या महसुलात वाढ
  • शेअरने 11 टक्के पेक्षा जास्त वाढ नोंदवली
Suzlon Energy Share Price

Suzlon Energy Share Price | सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स 9.55 रुपये किमतीवर ओपन झाले होते. आणि दिवसा अखेर स्टॉक 10.20 रुपये किमतीवर पोहचले होते. दिवसभराच्या ट्रेडिंगमध्ये सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स 7.41 टक्क्यांच्या वाढीसह 10.15 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.

सुझलॉन एनर्जी शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी
सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 12.15 रुपये होती. तर नीचांक पातळी किंमत 5.42 रुपये होती. एकेकाळी या कंपनीचे शेअर्स 390 रुपये किमतीवर ट्रेड मदत होते. आज हा स्टॉक 10 रुपये चा आसपास ट्रेड करत आहे. आज गुरूवार दिनांक 25 मे 2023 रोजी सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स 1.99 टक्के घसरणीसह 9.85 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

सुझलॉन एनर्जी शेअरची किंमत 91.84 टक्क्यांनी कमजोर
11 जानेवारी 2008 रोजी सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स 390 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. त्यांनतर शेअरमध्ये जबरदस्त घसरण झाली. सार्वकालिक उच्चांक किमतीवरून शेअरची किंमत 91.84 टक्क्यांनी कमजोर झाले आहे. मागील एका महिन्यात सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअरने लोकांना 27 टक्के परतावा दिला आहे. नुकताच सुझलॉन एनर्जी कंपनीला टोरेंट पॉवरकडून 100 विंड टर्बाइनची ऑर्डर मिळाली आहे. त्यानंतर देखील शेअरमध्ये मोठी उसळी पाहायला मिळाली होती.

पवन ऊर्जा टर्बाइनची ऑर्डर
सेबीला दिलेल्या माहिती सुझलॉन एनर्जी कंपनीने कळवले होते की, टोरेंट पॉवर लिमिटेड कडून त्यांना 3 मेगावॅट क्षमतेच्या पवन ऊर्जा टर्बाइनची ऑर्डर मिळाली आहे. सुझलॉन 100 हायब्रीड विंड टर्बाइन जनरेटर बसवणार आहे, ज्यात जाळीच्या ट्युब्युलर टॉवर्ससह प्रत्येकी 3 मेगावॅटचे रेटिंग आहे. कर्नाटकातील हा प्रकल्प 2025 मध्ये चालू केला जाणार आहे.

कंपनीच्या महसुलात वाढ
मागील 2 तिमाहींपासून सुझलॉन एनर्जी कंपनीच्या महसुलात वाढ होत आहे. मुख्य व्यवसायातून मजबूत रोख उत्पन्न करण्याची क्षमता वाढत आहे. मागील 2 वर्षांच्या कामकाजातून कंपनीच्या रोख प्रवाहात सुधारणा झाली आहे. मागील 2 वर्षांपासून कंपनीच्या निव्वळ रोख प्रवाहात देखील मोठ्या प्रमाणात सुधारणा पाहायला मिळाली आहे. मागील 2 वर्षापासून सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअरची बुक व्हॅल्यू देखील सुधारत आहे. मागील एका महिन्यात या कंपनीचे शेअर्स 20 टक्के वाढले आहेत.

शेअरने 11 टक्के पेक्षा जास्त वाढ नोंदवली
चालू आठवड्याच्या पहिल्या ट्रेडिंग सेशनमध्ये सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअरने 11 टक्के पेक्षा जास्त वाढ नोंदवली होती. ट्रेडिंग दरम्यान शेअर 9.56 रुपये किमतीवर पोहचला होता. त्याचवेळी कंपनीने 11200 कोटी रुपये बाजार भांडवलाचा टप्पा ओलांडला आहे.

सुझलॉन समूहाच्या अधिकारीच्या मते टोरेंट पॉवर लिमिटेडच्या ऑर्डरमुळे कंपनीला मोठा फायदा होणार आहे. नवीन 3 मेगावॅट क्षमतेच्या प्रकल्पासाठी ही आतापर्यंतची सर्वात मोठी ऑर्डर आहे. या स्मॉल कॅप स्टॉकमध्ये जोरदार ट्रेक्शन पाहायला मिळत आहे. पुढील काळात सुझलॉन एनर्जी स्टॉक मध्ये आणखी तेजी पाहायला मिळू शकते, म्हणून तज्ञांनी गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Suzlon Energy Share Price today on 25 May 2023.

FAQ's

How to Buy Suzlon Energy Share?

आपण सुझलॉन एनर्जी शेअर्स Zerodha Kite, Angel One App, Upstox Pro, 5paisa, ICICI Direct App and Groww वर डीमॅट खाते तयार करून आणि केवायसी कागदपत्रांची ऑनलाइन पडताळणी करून खरेदी करू शकता.

What is the Share Price of Suzlon Energy?

कोणत्याही शेअरच्या शेअरची किंमत अस्थिर असते आणि वेगवेगळ्या घटकांमुळे दिवसभर बदलत राहते. सुझलॉन एनर्जीच्या शेअरची किंमत 25 मे 2023 रोजी रुपये ९.७७ आहे.

What is the Market Cap of Suzlon Energy?

मार्केट कॅपिटलायझेशन, मार्केट कॅपसाठी कमी, सार्वजनिकरित्या व्यवहार केलेल्या कंपनीच्या थकित शेअर्सचे बाजार मूल्य आहे. सुझलॉन एनर्जीचे मार्केट कॅप 25 मे 2023 पर्यंत 11,443 कोटी रुपये आहे.

What is the PE and PB ratio of Suzlon Energy?

25 मे 2023 पर्यंत सुझलॉन एनर्जीचे पीई गुणोत्तर 4.61288 आणि पीबी NA आहे.

What is the 52 Week High and Low of Suzlon Energy?

52 आठवड्यांची उच्च / नीचांकी किंमत ही सर्वोच्च आणि सर्वात कमी किंमत आहे ज्यावर सुझलॉन एनर्जी स्टॉकने त्या दिलेल्या कालावधीत (1 वर्षासारखे) व्यवहार केला आहे आणि तांत्रिक सूचक मानला जातो. 25 मे 2023 रोजी सुझलॉन एनर्जीचा 52 आठवड्यांचा उच्चांकी आणि नीचांकी रु.12.19 आणि रु.5.43 आहे.

हॅशटॅग्स

#Suzlon Energy Share Price(23)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x