
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनी शेअर सध्या फोकसमध्ये आहे. गुरुवार 21 ऑक्टोबर रोजी हा शेअर 4.98 टक्के वाढून 65.32 रुपयांवर (NSE: SUZLON) पोहोचला होता. सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनी शेअर ५२ आठवड्यांच्या उच्चांकी ८६.०४ रुपयांच्या पातळीवरून ३० टक्क्यांनी घसरला आहे. सुझलॉन शेअरची 52 आठवड्यांतील नीचांकी किंमत 33.83 रुपये होती. (सुझलॉन एनर्जी कंपनी अंश)
जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेस ब्रोकरेज फर्म
स्टॉक मार्केट तज्ज्ञांच्या मते, सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्समध्ये अजून तेजी येऊ शकते. जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेस ब्रोकरेज फर्मने सुझलॉन एनर्जीबाबत सकारात्मक संकेत दिले आहे. जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेस ब्रोकरेज फर्मने सुझलॉन शेअरसाठी ६८ रुपयांची शॉर्ट टर्म टार्गेट प्राईस देताना ‘BUY’ रेटिंग दिली होती.
दुसऱ्या तिमाहीचे आर्थिक निकाल
दुसऱ्या तिमाहीत सुझलॉन लिमिटेड कंपनीला २०१ कोटी रुपये एकत्रित निव्वळ नफा झाला आहे. दुसऱ्या तिमाहीत सुझलॉन लिमिटेड कंपनीला 102 कोटी रुपयांचा एकत्रित निव्वळ नफा झाला होता. दुसऱ्या तिमाहीत सुझलॉन लिमिटेड कंपनीचे एकूण उत्पन्न वाढून 2,121.23 कोटी रुपयांवर पोहोचले आहे, जे मागील वर्षी याच कालावधीत 1,428.69 कोटी रुपये होते.
शेअर मूव्हिंग एव्हरेज
सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनीच्या शेअर्सचा बीटा १.१ आहे, जो वर्षभरात उच्च अस्थिरता दर्शवितो. सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनीचे शेअर्स त्यांच्या 10-दिवस, 20-दिवस, 30-दिवस, 50-दिवस, 100-दिवसांच्या तुलनेत कमी, परंतु 5-दिवस, 150-दिवस आणि 200-दिवसांच्या मूव्हिंग सरासरी पेक्षा जास्त आहेत.
आनंद राठी ब्रोकरेज फर्म
आनंद राठी ब्रोकरेज फर्मचे तज्ज्ञ जिगर पटेल म्हणाले की, ‘सुझलॉन एनर्जी शेअरला सपोर्ट 53 रुपये आणि रेझिस्टन्स 66 रुपये असेल. सुझलॉन एनर्जी शेअर ६६ रुपयांच्या पातळीपर्यंत वाढ झाल्यास शेअर ७० रुपयांपर्यंत वाढू शकतो. सुझलॉन एनर्जी शेअरसाठी शॉर्ट टर्मसाठी अपेक्षित ट्रेडिंग रेंज ५३ ते ७० रुपयांच्या दरम्यान असेल.
स्टॉक्सची स्थिती
सुझलॉन शेअरने मागील पाच दिवसांत ११% परतावा दिला आहे. मागील १ महिन्यात या शेअरने १२% परतावा दिला आहे. मागील ६ महिन्यात शेअरने ६२% परतावा दिला आहे. तसेच मागील पाच वर्षांत शेअरने २८०० टक्के परतावा दिला आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.