8 September 2024 3:55 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | सोमवार 09 सप्टेंबर 2024 | जन्म तारीख आणि अंकज्योतिषशास्त्रानुसार दिवस कसा असेल? - Marathi News Body Fat Percentage | नियमित डायट फॉलो करूनही पोटावरची चरबी कमी होत नाही? गंभीर कारण नोट करा - Marathi News My EPF Money | पगारदारांनो! सॅलरीतून महिन्याला EPF कट होतो? खात्यात जमा होणार 1 लाख रुपये - Marathi News PPF Investment | महिन्याला मिळेल 50 हजारांपेक्षा जास्त रक्कम; PPF च्या माध्यमातून जोडा 1 करोड फंड - Marathi News Post Office Scheme | तुमची पत्नी घरबसल्या कमवू शकते 5 लाख; मंथली इनकम स्कीम ठरेल फायद्याची Business Idea | बेकरी व्यवसाय करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी! या तरुणीने उभारला मोठ्या उद्योग, तुमची सुद्धा सुरु करा HDFC Mutual Fund | पालकांनो! तुमच्या मुलांसाठी खास योजना, महिना रु.5000 बचतीवर 1.37 कोटी परतावा मिळेल
x

Suzlon Share Price | सुझलॉन शेअरसाठी तज्ज्ञांकडून HOLD रेटिंग, स्टॉक प्राईस 150 रुपयांची लेव्हल स्पर्श करणार

Suzlon Share Price

Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. नुकताच सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनीने (NSE: SUZLON) आपली उपकंपनी ‘सुझलॉन ग्लोबल सर्व्हिसेस’ ला 24 ऑगस्ट 2024 रोजी चेन्नई, तामिळनाडू, स्टेट जीएसटीच्या कमर्शियल टॅक्स ऑफिसरने 20,000 रुपये आकारला असल्याची माहिती दिली होती. (सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनी अंश)

कंपनीने जीएसटी दंडाबाबत स्टॉक एक्सचेंज नियामक सेबीला माहिती दिली आहे. त्यांनतर सुझलॉन एनर्जी स्टॉकमध्ये सलग तीन दिवस घसरण पहायला मिळाली आहे. आज गुरूवार दिनांक 5 सप्टेंबर 2024 रोजी सुझलॉन एनर्जी स्टॉक 1.59 टक्के वाढीसह 75.34 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. शेअर बाजारातील तज्ञांनी सध्या सुझलॉन एनर्जी स्टॉक होल्ड करण्याचा सल्ला दिला आहे.

तज्ञांच्या मते, हा स्टॉक पुढील काळात 150 रुपये किमतीवर जाऊ शकतो. तज्ञांच्या मते, हा स्टॉक खरेदी करताना 65 रुपये किमतीवर स्टॉपलॉस लावणे आवश्यक आहे. सुझलॉन एनर्जी कंपनीचे एकूण बाजार भांडवल 1.03 लाख कोटी रुपये आहे. सुझलॉन एनर्जी ही कंपनी बीएसई 200 इंडेक्सचा भाग आहे.

या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 84.40 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 21.71 रुपये होती. मागील काही वर्षांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना सकारात्मक परतावा कमावून दिला आहे. गेल्या पाच वर्षांत सुझलॉन एनर्जी स्टॉक 2191 टक्के मजबूत झाला आहे.

सुझलॉन समूह जगभरातील 17 देशांमध्ये स्थापित 20.8 GW पवन ऊर्जा क्षमतेसह एक अग्रगण्य अक्षय ऊर्जा प्रदाता कंपनी म्हणून व्यवसाय करत आहे. या कंपनीचे मुख्यालय पुण्यात आहे. सुझलॉन एनर्जी ही कंपनी युरोपमध्ये जर्मनी, नेदरलँड, डेन्मार्क आणि भारतात इन-हाउस रिसर्च अँड डेव्हलपमेंट केंद्रांचे संचालन देखील करते.

News Title | Suzlon Share Price NSE: SUZLON 05 September 2024.

Disclaimer: Get latest updates on Stock Market & Business News. Find Nifty 50, Gift Nifty, Gift Nifty Live, SGX Nifty, SGX Nifty Futures Live, SGX Nifty Futures, NSE Option Chain, Option Chain NSE, BSE Sensex, BSE Share Price, Silver MCX, MCX option Chain, MCX Cotton Live, Gold MCX Breaking News Today बिझनेस ब्रेकिंग न्यूजसाठी महाराष्ट्रनामा Marathi News फॉलो करा.

हॅशटॅग्स

Suzlon Share Price(208)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x