1 May 2025 1:29 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NTPC Share Price | 461 टक्के परतावा देणारा एनटीपीसी स्टॉक पुन्हा फोकसमध्ये, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: NTPC HUDCO Share Price | झटपट मालामाल करणार हा शेअर, फायद्याची अपडेट आली, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: HUDCO RVNL Share Price | पीएसयू शेअर पुन्हा सुसाट तेजीने परतावा देणार, शॉर्ट टर्म टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL IREDA Share Price | मल्टिबॅगर शेअर मालामाल करणार, स्वस्तात खरेदी करा, टार्गेट प्राईस जाहीर - NSE: IREDA GTL Infra Share Price | पेनी स्टॉक 52-वीक लो लेव्हलच्या जवळ; स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: GTLINFRA Horoscope Today | 01 मे 2025, तुमच्यासाठी गुरुवारचा दिवस कसा असेल? तुमचे गुरुवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार गुरुवार 01 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या
x

Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी शेअर्स उच्चांक किमती जवळ पोहोचले, शेअरमध्ये आणखी वाढीचे संकेत, गुंतवणूक करून फायदा घ्यावा?

Suzlon Share Price

Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी या पवन ऊर्जा निर्मिती व्यवसायात गुंतलेल्या कंपनीचे शेअर्स सोमवारी तुफान तेजीत धावत होते. आज मात्र या स्टॉकमध्ये नफा वसुली पाहायला मिळत आहे. सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स 3 टक्क्यांच्या वाढीसह 26 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.

सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीच्या जवळ ट्रेड करत आहेत. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 27 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 6.60 रुपये होती. आज मंगळवार दिनांक 26 सप्टेंबर 2023 रोजी सुझलॉन एनर्जी स्टॉक 0.78 टक्के घसरणीसह 25.30 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्सने मागील 6 महिन्यांत आपल्या गुंतवणुकदारांना 250 टक्क्यांपेक्षा जास्त नफा कमावून दिला आहे. सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्समध्ये वाढ होण्याचे मुख्य कारण म्हणजे, आरईसी लिमिटेड कंपनीने सुझलॉन कंपनीच्या संचालक मंडळात नेमण्यात आलेले नॉमिनी अजय माथूर यांना परत बोलावले आहे.

सुझलॉन एनर्जी कंपनीने स्टॉक एक्सचेंज फाइलिंगमध्ये माहिती दिली होती की, आरईसी कंपनीच्या नेतृत्वाखालील कन्सोर्टियमने एप्रिल 2022 मध्ये देय असलेल्या मुदत कर्जाची परतफेड केल्यानंतर माथूर यांना सुझलॉन एनर्जी कंपनीच्या संचालक मंडळातून काढून टाकले आहे. 21 सप्टेंबर 2023 पासून माथूर सुझलॉन कंपनीच्या संचालक मंडळाचे सदस्य नाही आहेत.

मागील 6 महिन्यांत सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 250 टक्के परतावा कमावून दिला आहे. 27 मार्च 2023 रोजी सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स 7.23 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 25 सप्टेंबर 2023 रोजी सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स 26.02 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या कालावधीत कंपनीच्या शेअर्सची किंमत 250 टक्क्यांपेक्षा जास्त वाढली आहे.

मागील 3 वर्षांत सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 810 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. 25 सप्टेंबर 2020 रोजी सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स 2.80 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर काल 25 सप्टेंबर 2023 रोजी हा स्टॉक 26.02 रुपये किमतीवर पोहोचला होता.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Suzlon Share Price today on 26 September 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

Suzlon Share Price(307)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या