10 June 2023 7:05 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Video Viral | शिंदे पुत्र श्रीकांत शिंदेंचा राजकीय गेम भाजपकडून निश्चित, आधीच स्किप्टेड राजकीय रडगाण्याचे व्हिडिओ शेअर करण्यास सुरुवात? El-Nino Warning | अल निनो मुळे पॅसिफिक महासागर तापत आहे, जारी केला इशारा, भारतावर काय परिणाम होईल? Loksabha Election | भाजपमध्ये पडद्याआड हालचाली वाढल्या, लोकसभा निवडणूक 2023 मध्येच घेण्याची तयारी? मोदी-शहांची चिंता का वाढतेय? Numerology Horoscope | 10 जून 2023 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | आजचे राशिभविष्य | 10 जून 2023 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Multibagger Stocks | मल्टिबॅगर शेअर्सची यादी सेव्ह करा! 2 महिन्यांत 173 टक्क्यांपर्यंत परतावा देतं आहेत, जोरदार कमाई होईल Maan Aluminium Share Price | गुंतवणूकदार मालामाल! मान ॲल्युमिनियम शेअरने 1 लाखावर दिला 13 लाख परतावा, प्लस फ्री बोनस शेअर्स
x

SVS Ventures Share Price | या स्टॉकने 1 दिवसात धमाकेदार परतावा दिला, शेअर सलग 2 दिवस 5% वाढतोय, पुढे पैसे गुंतवावे?

SVS Ventures Share Price

SVS Ventures Share Price | ‘एसव्हीएस व्हेंचर्स लिमिटेड’ कंपनीचे शेअर्स गुरुवारी शेअर बाजारात सूचीबद्ध झाले आहेत. ज्या लोकांना या कंपनीचे IPO शेअर्स मिळाले, त्यांना स्टॉक लिस्टिंगच्या पहिल्याच दिवशी 2.5 टक्के नफा मिळाला आहे. स्टॉक लिस्ट झाल्यावर अवघ्या काही तासात ‘SVS व्हेंचर्स’ कंपनीच्या शेअर्समध्ये 5 टक्के अप्पर सर्किट लागला होता. 12 जानेवारी 2023 रोजी म्हणजेच या कंपनीचे शेअर्स बीएसई इंडेक्सवर 21.50 रुपये किंमत पातळीवर बंद झाले होते. तर शुकरवर दिनांक 13 जानेवारी 2023 रोजी पुन्हा ‘SVS व्हेंचर्स’ कंपनीच्या शेअर्समध्ये 5 टक्के अप्पर सर्किट लागला होता. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, SVS Ventures Share Price | SVS Ventures Stock Price | BSE 543745)

सलग दोन दिवस शेअर्समध्ये 5 टक्के अपर सर्किट :
सध्या ‘SVS व्हेंचर्स’ कंपनीच्या शेअरची किंमत 22.55 रुपयांवर पोहोचली आहे. या कंपनीच्या शेअरमध्ये सलग 2 दिवस अप्पर सर्किट लागल्याने पोझिशनल गुंतवणूकदारांनी अल्पावधीत 10 टक्के परतावा कमावला आहे. ज्या गुंतवणूकदारांनी SVS Ventures कंपनीच्या IPO मध्ये अर्ज केले होते, आणि त्यांना शेअर्सचे वाटप करण्यात आले आहे, त्यांनी अवघ्या 2 दिवसात 12.50 टक्के नफा कमावला आहे.

‘SVS व्हेंचर्स’ IPO बद्दल थोडक्यात :
SVS व्हेंचर्स कंपनीच्या IPO ला 56,22,000 शेअर्सवर 67,86,000 बोली प्राप्त झाल्या होत्या. म्हणजेच कंपनीचा IPO एकूण 1.21 पट अधिक सबस्क्राइब झाला होता. गैर – संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी राखीव ठेवण्यात आलेल्या कोट्यासाठी 14,28,000 अर्ज प्राप्त झाले होते. किरकोळ गुंतवणूकदारासाठी राखीव ठेवण्यात आलेल्या कोट्यासाठी 53,58,000 अर्ज प्राप्त झाले होते. कंपनीने आपल्या IPO स्टॉकची इश्यू किंमत 20 रुपये निश्चित केली होती. SVS Ventures कंपनीचा IPO 30 डिसेंबर 2022 रोजी गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला होता. आणि 4 जानेवारी 2023 रोजी त्याची मुदत पूर्ण झाली होती. कंपनीने IPO मध्ये एक लॉट अंतर्गत 6000 शेअर्स जारी केले होते.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | SVS Ventures Share Price 543745 in focus check details on 14 January 2023.

हॅशटॅग्स

SVS Ventures Share Price(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x