
Swadha Nature Share Price | स्वाधा नेचर कंपनीच्या पेनी स्टॉकने गुंतवणुकदारांना मालामाल केले आहे. मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये स्वाधा नेचर लिमिटेड कंपनीचे शेअर्स 8.64 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. त्यापूर्वीच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 20 टक्के वाढीसह 7.20 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. ( स्वाधा नेचर कंपनी अंश )
आज सोमवार दिनांक 22 एप्रिल 2024 रोजी स्वाधा नेचर कंपनीचे शेअर्स 20 टक्के वाढीसह 8.64 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
नुकताच स्वाधा नेचर लिमिटेड कंपनीने आपले मार्च 2024 तिमाहीचे शेअरहोल्डिंग पॅटर्न जाहीर केले आहे. त्यानुसार या कंपनीच्या प्रवर्तकाकडे कंपनीचे 42.97 टक्के शेअर्स आहेत. आणि सार्वजनिक गुंतवणूकदारांकडे या कंपनीचे 54.03 टक्के भाग भांडवल आहेत. स्वाधा नेचर कंपनीचे मुख्य प्रवर्तक मनोजकुमार सराफ आहेत. त्यांच्याकडे या कंपनीचे 2,02,300 शेअर्स म्हणजेच जवळपास 4.94 टक्के भाग भांडवल आहेत.
शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सेन्सेक्स निर्देशांक 599.34 अंकांच्या वाढीसह 73,088.33 अंकावर क्लोज झाला होता. तर नॅशनल स्टॉक एक्सचेंज निर्देशांक निफ्टी-50 इंडेक्स 22,147 अंकांवर क्लोज झाला होता. स्वाधा नेचर कंपनीच्या शेअर्सची वार्षिक नीचांक किंमत 7.20 रुपये होती. या कंपनीचे प्राइस टू बुक प्रमाण 5.17 रुपये आहे. या कंपनीच्या शेअर्सचा EPS -0.07 आहे. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 3.67 कोटी रुपये आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.