Tata Motors Share Price | टाटा मोटर्सच्या शेअर्स गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी, कंपनीच्या या निर्णयाने शेअर्स तेजीत येणार?

Tata Motors Share Price | टाटा उद्योग समूहाचा भाग असलेल्या टाटा मोटर्स कंपनीने आपला भारतातील इलेक्ट्रिक वाहन व्यवसाय मजबूत करण्यासाठी 1 अब्ज डॉलर्स भांडवल उभारण्याची योजना आखली आहे. यासाठी कंपनी 10.5 अब्ज डॉलरच्या मुल्यांकनावर आपले भाग भांडवल गुंतवणूकदारांना विकू शकते. टाटा मोटर्स कंपनीने या संदर्भात ‘सॉवरेन वेल्थ फंड’ आणि खाजगी इक्विटी गुंतवणूकदारांशी चर्चा सुरू केली आहे. (Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Tata Motors Share Price | Tata Motors Stock Price | BSE 500570 | NSE TataMotors)
कंपनीची योजना :
टाटा मोटर्स कंपनीने निवडलेल्या गुंतवणूकदारांमध्ये हेज फंडस्, यूएई मधील अबू धाबी इन्व्हेस्टमेंट अथॉरिटी, मुबादला इन्व्हेस्टमेंट कंपनी, सौदी अरेबिया हेडक्वार्टर पॅब्लिक इन्व्हेस्टमेंट फंड, सिंगापूरचे ‘टेमासेक होल्डिंग्स’, KKR, जनरल अटलांटिक, असे मोठे गुंतवणूक संस्था सामील आहेत. 2021 साली टाटा मोटर्स कंपनीने TPG आणि अबू धाबी स्टेट होल्डिंग कंपनी ADQ कडून आपल्या EV युनिटसाठी 1 अब्ज डॉलर्स भांडवल उभारणी केली होती. टाटा मोटर्स कंपनीने ही भांडवल उभारणी 9 बिलियन डॉलर्सच्या मुल्यांकनावर केली होती. टाटा मोटर्स कंपनी पुढील 5 वर्षात आपल्या इलेक्ट्रिक वाहन व्यवसायात 2 बिलियन डॉलर्सपेक्षा जास्त गुंतवणूक करून व्यवसाय विस्तार करण्याची योजना आखत आहे.
टाटा मोटर्स तिमाही निकाल :
टाटा मोटर्स कंपनीने डिसेंबर 2022 च्या तिमाहीत 3,043 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. जवळपास 7 तिमाही म्हणजेच 21 महिन्यांनंतर पहिल्यांदा टाटा मोटर्स कंपनीला फायदा झाला आहे. या तिमाहीत कंपनीने 88,489 कोटी रुपये महसूल संकलन केले आहे. मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाही कालावधीत टाटा मोटर्स कंपनीने 72,229 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. टाटा मोटर्स कंपनीच्या शेअरमध्ये गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये वाढ पाहायला मिळाली होती. आज शुक्रवार दिनांक 24 फेब्रुवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.34 टक्के घसरणीसह 427.40 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title : Tata Motors Share Price 500570 TataMotors stock market live on 24 February 2023.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
7th Pay Commission | गुड-न्यूज! सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात मोठी वाढ, पगार 9000 रुपयांनी वाढणार, पहा कशी?
-
Multibagger Stocks | यादी सेव्ह करा! हे शेअर्स अल्पावधीत पैसा गुणाकारात वाढवत आहेत, स्टॉक तपशील वाचा
-
Budhaditya Rajyog | क्या बात! तुमची राशी 'या' 3 नशीबवान राशींमध्ये आहे का? बुधादित्य राजयोगाने सुख-समृद्धीचा मार्ग खुला होणार
-
Wheat Prices Hike | हिंदू-मुस्लिम-पाकिस्तान बातम्यांमध्ये आनंद घेणाऱ्या मतदारांसाठी आनंदाची बातमी, गहू आणि पीठ महाग होणार
-
SBI Share Price | मार्ग श्रीमंतीचा! SBI बँक FD की SBI शेअर्स? फायदा कुठे? होय! SBI बँक शेअर्स 20% परतावा देतील, फायदा घेणार का?
-
Multibagger Stock | मार्ग श्रीमंतीचा! 2 महिन्यात पैसे दुप्पट, आता अहसोलर टेक्नॉलॉजीज कंपनीला ऑर्डर मिळाली, पुन्हा मल्टिबॅगर?
-
Meson Valves India IPO | होय! अल्पावधीत मोठा परतावा मिळेल! IPO शेअर लिस्टिंगच्या पहिल्याच दिवशी 88% परतावा देईल, GMP पहा
-
EMS Limited IPO | सुवर्ण संधी! ईएमएस लिमिटेड कंपनीचा IPO पहिल्याच दिवशी 60 टक्के परतावा देऊ शकतो, करणार खरेदी?
-
CCD Share Price | कडक कॉफी! कॅफे कॉफी डे शेअर्समध्ये पुन्हा अप्पर सर्किटची मालिका, एका महिन्यात 37% परतावा
-
वादग्रस्त हिंदू महिला कार्यकर्ता चैत्रा कुंडपुरा'चा प्रताप, भाजपच्या तिकिटाचे आमिष दाखवून व्यापाऱ्याकडून 7 कोटी लुबाडले, पोलिसांकडून अटक