18 April 2024 11:21 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 19 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल KPI Green Energy Share Price | अवघ्या 6 महिन्यात 209% परतावा देणारा शेअर वेळीच खरेदी करा, मोठा फायदा होईल Dynacons Share Price | कुबेर कृपा करणारा शेअर, अल्पावधीत दिला 4300 टक्के परतावा, हा स्टॉक खरेदी करणार? Stocks To Buy | असे शेअर्स निवडा! अवघ्या एका महिन्यात दिला 90 टक्के परतावा, दोन शेअर्स मालामाल करतील Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 19 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Patel Engineering Share Price | 1 वर्षात 300% परतावा देणारा 59 रुपयाचा शेअर तेजीत, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर PSU Stocks | सरकारी कंपनीचा शेअर तेजीत, अल्पावधीत दिला 85 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला
x

Tata Power Share Price | टाटा तिथे नो घाटा! टाटा पॉवर शेअर मजबूत तेजीत, नवीन टार्गेट प्राईस जाहीर, परतावा पाहून गुंतवणूक करा

Highlights:

  • Tata Power Share Price
  • टाटा पॉवर शेअर टार्गेट प्राईस
  • टाटा पॉवर स्टॉकबाबत तज्ञांचा सल्ला
  • कंपनीचा रूफटॉप व्यवसाय अनेक पटींनी वाढला
  • सोलर फायनान्सिंगसाठी हातमिळवणी
Tata Power Share Price

Tata Power Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या टाटा पॉवर कंपनीचे शेअर्स मागील एक वर्षापासून मंद गतीवर ट्रेड करत आहेत. तथापि या स्टॉकमध्ये मजबूत तेजी पाहायला मिळू शकते, असे मत तज्ञांनी व्यक्त केले आहे. पुढील काळात या कंपनीचे शेअर्स गुंतवणुकदारांना मजबूत परतावा कमावून देतील असा अंदाज तज्ञांनी व्यक्त केला आहे. आज सोमवार दिनांक 29 मे 2023 रोजी टाटा पॉवर कंपनीचे शेअर्स 212.20 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

टाटा पॉवर शेअर टार्गेट प्राईस

ब्रोकरेज फर्म आनंद राठीच्या तज्ज्ञांच्या मते टाटा पॉवर कंपनीचे शेअर 256 रुपये किंमत स्पर्श करू शकतात. त्याच वेळी येस सिक्युरिटीज फर्मच्या मते टाटा पॉवर कंपनीचे शेअरची किंमत 230 रुपये किंमत स्पर्श करू शकतात. म्हणून तज्ञांनी टाटा पॉवर कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. गुंतवणूकदारांना शेअरची पूर्व कामगिरी आणि परतावा पाहून गुंतवणूक केल्यास मजबूत फायदा होईल.

टाटा पॉवर स्टॉकबाबत तज्ञांचा सल्ला

आनंद राठी फर्मच्या मते, टाटा पॉवर कंपनीचे शेअर्स निरोगी ताळेबंदासह भविष्यातील व्यावसायिक योजनांकडे वाटचाल करताना दिसत आहेत. कंपनीच्या ऑपरेशनल आणि आर्थिक मेट्रिक्समध्ये प्रत्येक तिमाहीत सुधारणा पाहायला मिळत आहे.

Q4 FY23 साठी टाटा पॉवर कंपनीने 4.13 टक्के वाढीसह 1,24,538 दशलक्ष रुपये महसूल संकलित केला होता. Q4 FY22 मध्ये कंपनीने 1,19,600 दशलक्ष रुपये महसूल संकलित केला होता. मागील तिमाहीत टाटा पॉवर कंपनीने 300 मेगावॅट क्षमतेची यंत्रणा बनवली आहे. या तिमाहीत ही कंपनीने 400 मेगावॉट क्षमतेची नवीन ऑर्डर दिली आहे.

कंपनीचा रूफटॉप व्यवसाय अनेक पटींनी वाढला

टाटा पॉवर कंपनीच्या रूफटॉप बिझनेस विभागात 468MW चे ऑर्डर प्रलंबित आहेत. यांचे एकूण मूल्य 19,000 दशलक्ष रुपये आहे. मागील काही वर्षात टाटा पॉवर कंपनीचा रूफटॉप व्यवसाय अनेक पटींनी वाढला असल्याचे आपण पाहू शकतो.

सोलर फायनान्सिंगसाठी हातमिळवणी

टाटा पॉवर कंपनीने नुकताच कोईम्बतूर महानगरपालिका आणि गेल कंपनी सोबत व्यापारी करार केला आहे. मार्च 2023 तिमाहीत टाटा पॉवर कंपनीचे कर्ज 28,000 कोटींनी कमी झाले असल्याची माहिती कंपनीने दिली आहे. दरम्यान, नॉन बँकिंग फायनान्स कंपनी Ecofi ने स्वस्त रूफटॉप सोलर फायनान्सिंगसाठी टाटा पॉवर कंपनी हातमिळवणी केली आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Tata Power Share Price today on 29 May 2023.

हॅशटॅग्स

#Tata Power Share Price(75)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x