14 May 2025 2:59 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IRFC Share Price | 22 टक्के तेजीचे संकेत, पीएसयू शेअर्सची जोरदार खरेदी, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRFC Yes Bank Share Price | येस बँक शेअर्ससाठी SELL रेटिंग, पेनी स्टॉकबाबत तज्ज्ञांनी दिले मोठे संकेत - NSE: YESBANK HFCL Share Price | तुटून पडले गुंतवणूकदार या स्वस्त शेअरवर, रिलायन्स ग्रुपचीही हिस्सेदारी, टार्गेट नोट करा - NSE: HFCL Tata Steel Share Price | ग्लोबल नुवामा फर्मकडून BUY रेटिंग, टाटा स्टील शेअर टार्गेट प्राईस जाहीर - NSE: TATASTEEL Tata Motors Share Price | बोफा सिक्युरिटीज बुलिश, टार्गेट प्राईस वाढवली, फायद्याची अपडेट आली - NSE: TATAMOTORS JP Power Share Price | पॉवर कंपनी पेनी स्टॉकमध्ये तेजी, तुमची खरेदी केला? यापूर्वी 1442% परतावा दिला - NSE: JPPOWER IRB Share Price | आयआरबी इन्फ्रा शेअरमध्ये 2.84% तेजी; पुढे रॉकेट तेजीचे संकेत; संधी सोडू नका - NSE: IRB
x

Tata Steel Share Price | टाटा स्टील सह हे 5 शेअर्स मालामाल करणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग - NSE: TATASTEEL

Tata Steel Share Price

Tata Steel Share Price | स्टॉक मार्केटमधून जोरदार कमाई करायची असेल तर ब्रोकरेज फर्मने सुचवलेले चांगले शेअर्स खरेदी करावे लागतात.स्टॉक मार्केट ब्रोकरेज फर्मने काही निवडक शेअर्सला ‘BUY’ रेटिंग दिली आहे. दुसऱ्या तिमाही निकालाच्या आकडेवारीनंतर या शेअर्ससाठी खरेदीचा सल्ला देण्यात आला आहे.

ब्रोकरेज रिपोर्टमध्ये सुचवण्यात आलेल्या ५ शेअर्सपैकी ३ शेअर्स टाटा ग्रुपचे आहेत. मागील आठवडा स्टॉक मार्केटसाठी चढ-उताराचा राहिला होता. काही ट्रेडिंग सेशन्समध्ये शेअर बाजारात मोठी नफावसुली पाहायला मिळाली होती. शेअर बाजार तज्ज्ञांनी सुचवलेले टॉप 5 शेअर्स आणि त्यांची टार्गेट प्राईस जाणून घ्या.

ब्रोकरेज कंपन्यांनी निवडले हे 5 शेअर्स

M&M Share Price

जेफरीज, नोमुरा आणि सिटी या ब्रोकरेजने महिंद्रा अँड महिंद्रा या ऑटो शेअरला ‘BUY’ रेटिंग दिला आहे. जेफरीज, नोमुरा आणि सिटी या ब्रोकरेज फर्मने महिंद्रा अँड महिंद्रा शेअरसाठी अनुक्रमे ३७००, ३६६४, ३५२० रुपये टार्गेट प्राईस दिली आहे.

L&T Share Price

मॅक्वेरी, नोमुरा आणि गोल्डमन सॅक्स या ब्रोकरेजने एल अँड टी शेअरला ‘BUY’ रेटिंग दिला आहे. मॅक्वेरी, नोमुरा आणि गोल्डमन सॅक्स या ब्रोकरेज फर्मने एल अँड टी शेअरसाठी अनुक्रमे ४२१०, ४१००, ३९६० रुपये टार्गेट प्राईस दिली आहे.

Titan Share Price

सीएलएसए, जेफरीज आणि सिटी या ब्रोकरेजने टायटन शेअरला ‘BUY’ रेटिंग दिला आहे. सीएलएसए, जेफरीज आणि सिटी या ब्रोकरेज फर्मने टायटन शेअरसाठी अनुक्रमे ४२२१, ३४००, ४११० रुपये टार्गेट प्राईस दिली आहे.

Tata Steel Share Price

जेफरीज, जेपी मॉर्गन आणि मॉर्गन स्टॅनली या ब्रोकरेजने टाटा स्टील शेअरला ‘BUY’ रेटिंग दिला आहे. जेफरीज, जेपी मॉर्गन आणि मॉर्गन स्टॅनली या ब्रोकरेज फर्मने टाटा स्टील शेअरसाठी अनुक्रमे १९५, १८०, १७५ रुपये टार्गेट प्राईस दिली आहे.

Indian Hotels Share Price

जेफरीज आणि मॉर्गन स्टॅनली या ब्रोकरेजने इंडियन हॉटेल्स शेअरला ‘BUY’ रेटिंग दिला आहे. जेफरीज आणि मॉर्गन स्टॅनली या ब्रोकरेज फर्मने इंडियन हॉटेल्स शेअरसाठी अनुक्रमे ७८५ रुपये आणि ७५९ रुपये टार्गेट प्राईस दिली आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Tata Steel Share Price 09 November 2024 Marathi News.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Tata Steel Share Price(140)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या