2 May 2025 4:03 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post office Schemes | पोस्ट ऑफिसच्या 5 जबरदस्त योजना, गुंतवणूक करून बँक FD पेक्षा जास्त व्याज मिळवा SBI Personal Loan | पर्सनल लोन घेताय? व्याज दर आणि प्रोसेसिंग फी सह 5 वर्षांसाठी 5 लाखांवर किती EMI असेल पहा Motilal Oswal Mutual Fund | बिनधास्त गुंतवणूक करा या फंडात, 5 ते 10 पटीने पैसा वाढवा, संपत्तीत मोठी वाढ होईल EPFO Pension News | पगारदारांनो, EPFO कडून महिना पेन्शन मिळणार, तुम्हाला 5,357 रुपये मिळणार की 7,500 रुपये जाणून घ्या Horoscope Today | 02 मे 2025, तुमच्यासाठी शुक्रवारचा दिवस कसा असेल? तुमचे शुक्रवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शुक्रवार 02 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या IRB Share Price | गुंतवणूकदारांसाठी खुशखबर, तज्ज्ञांनी दिली फायद्याची अपडेट, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRB
x

Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअरसाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, स्टॉक सपोर्ट लेव्हल सह टार्गेट प्राईस नोट करा - Marathi News

Highlights:

  • Tata Steel Share Price | NSE: TATASTEEL
  • यूके सरकारसोबत 500 दशलक्ष पौंडचा करार
  • जैनम ब्रोकिंग फर्म – BUY रेटिंग
  • शेअरने 5 वर्षांत 300% परतावा दिला
Tata Steel Share Price

Tata Steel Share Price | टाटा स्टील कंपनीचे शेअर्स शेअर गुरुवारी 152 रुपये किमतीवर ओपन झाले होते. दरम्यान दिवसभरात या कंपनीचे 3.06 कोटी शेअर्स ट्रेड झाले होते. आज या कंपनीच्या (NSE: TATASTEEL) शेअर्समध्ये मजबूत तेजी पाहायला मिळत आहे. टाटा स्टील स्टॉक फोकसमध्ये येण्याचे मुख्य कारण म्हणजे, त्यांनी पोर्ट टॅलबोटमध्ये 1.25 अब्ज पौंडांच्या ग्रीन स्टील प्रकल्पासाठी यूके सरकारसोबत 500 दशलक्ष पौंड अनुदान निधी करारावर स्वाक्षरी केली आहे. (टाटा स्टील कंपनी अंश)

यूके सरकारसोबत 500 दशलक्ष पौंडचा करार
आज शुक्रवार दिनांक 13 सप्टेंबर 2024 रोजी टाटा स्टील स्टॉक 1.39 टक्के वाढीसह 153.85 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. टाटा स्टील कंपनीने घोषणा केली की त्यांनी यूके सरकारसोबत 500 दशलक्ष पौंडचा अनुदान निधी करार केला आहे. यामध्ये पोर्ट टॅलबोट स्टीलवर्क्समध्ये अत्याधुनिक इलेक्ट्रिक आर्क फर्नेस स्थापित केले जाणार आहे. मॉर्गन स्टॅन्ले फर्मने टाटा स्टील कंपनीच्या शेअर्सवर अंडरवेट रेटिंग जाहीर केली आहे.

जैनम ब्रोकिंग फर्म – BUY रेटिंग
जैनम ब्रोकिंग फर्मच्या तज्ञांच्या मते, टाटा स्टील स्टॉकला 153 रुपये किमतीवर मजबूत प्रतिकार मिळत आहे. तसेच या स्टॉकने 145 रुपये किमतीवर मजबूत सपोर्ट निर्माण केला आहे. तज्ञांच्या मते जर हा स्टॉक 155-156 रुपये किमतीवर गेला तर गुंतवणूकदारांनी नफा वसुली करावी. टाटा स्टील कंपनीचे एकूण बाजार भांडवल 1,86,065.71 कोटी रुपये आहे.

शेअरने 5 वर्षांत 300% परतावा दिला
मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 15 टक्के आणि दोन वर्षांत 38 टक्के नफा कमावून दिला आहे. गेल्या पाच वर्षांत टाटा स्टील कंपनीच्या शेअर्सची किंमत 300 टक्क्यांनी वाढली आहे. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 184.60 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 114.25 रुपये होती.

Latest Marathi News | Tata Steel Share Price 13 September 2024 Marathi News.

Disclaimer: Get latest updates on Stock Market & Business News. Find Nifty 50, Gift Nifty, Gift Nifty Live, SGX Nifty, SGX Nifty Futures Live, SGX Nifty Futures, NSE Option Chain, Option Chain NSE, BSE Sensex, BSE Share Price, Silver MCX, MCX option Chain, MCX Cotton Live, Gold MCX Breaking News Today बिझनेस ब्रेकिंग न्यूजसाठी महाराष्ट्रनामा Marathi News फॉलो करा.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Tata Steel Share Price(140)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या