
Tata Steel Share Price | भारतीय शेअर बाजारात जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. निफ्टी 50 मध्ये सूचीबद्ध असलेल्या टॉप गेनर्स स्टॉकमध्ये तीन मेटल स्टॉक सामील आहेत. यमध्ये जेएसडब्ल्यू स्टील, टाटा स्टील, आणि हिंडाल्को कंपनीचे शेअर्स सामील आहेत. ब्रोकरेज फर्म मॅक्वेरीच्या तज्ञांनी जेएसडब्ल्यू स्टील, हिंडाल्को इंडस्ट्रीज, जेएसपीएल आणि टाटा स्टील कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते, या कंपनीचे शेअर्स गुंतवणुकदारांना 6-12 महिन्यात भरघोस परतावा कमावून देऊ शकतात. चला तर मग जाणून घेऊ या शेअर्सबाबत सविस्तर माहिती.
जेएसडब्ल्यू स्टील :
मॅक्वेरी फर्मने या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांनी या स्टॉकवर ‘आउटपरफॉर्म’ रेटिंग जाहीर करून 1077 रुपये टार्गेट प्राइस निश्चित केली आहे. शुक्रवार दिनांक 20 सप्टेंबर 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 3.69 टक्के वाढीसह 983.35 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
हिंदाल्को इंडस्ट्रीज :
मॅक्वेरी फर्मने या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांनी या स्टॉकवर ‘आउटपरफॉर्म’ रेटिंग जाहीर करून 760 रुपये टार्गेट प्राइस निश्चित केली आहे. शुक्रवार दिनांक 20 सप्टेंबर 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.55 टक्के वाढीसह 694.80 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. तज्ञांच्या मते, या कंपनीला सॉफ्ट ॲल्युमिनियम आणि मजबूत ॲल्युमिनाच्या वाढत्या किमती तसेच डाउनस्ट्रीम पॅकेजिंग मागणीमध्ये मजबूत फायदा होऊ शकतो.
जिंदाल स्टील अँड पॉवर लिमिटेड :
मॅक्वेरी फर्मने या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांनी या स्टॉकवर ‘आउटपरफॉर्म’ रेटिंग जाहीर करून 1170 रुपये टार्गेट प्राइस निश्चित केली आहे. शुक्रवार दिनांक 20 सप्टेंबर 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.81 टक्के वाढीसह 1,010.90 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
टाटा स्टील :
मॅक्वेरी फर्मने या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांनी या स्टॉकवर ‘आउटपरफॉर्म’ रेटिंग जाहीर करून 171 रुपये टार्गेट प्राइस निश्चित केली आहे. शुक्रवार दिनांक 20 सप्टेंबर 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.71 टक्के वाढीसह 152.10 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.