1 May 2025 3:55 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Vedanta Share Price | भक्कम कंपनी फंडामेंटल असलेला शेअर खरेदी करा; मोठा परतावा मिळेल - NSE: VEDL HAL Share Price | डिफेन्स कंपनी शेअर्समध्ये दिसणार तुफानी तेजी, संधी सोडू नका, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: HAL Trident Share Price | 26 रुपयांचा पेनी स्टॉक फोकसमध्ये, महत्वाचे संकेत, यापूर्वी 5238% परतावा दिला - NSE: TRIDENT NTPC Share Price | 461 टक्के परतावा देणारा एनटीपीसी स्टॉक पुन्हा फोकसमध्ये, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: NTPC HUDCO Share Price | झटपट मालामाल करणार हा शेअर, फायद्याची अपडेट आली, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: HUDCO RVNL Share Price | पीएसयू शेअर पुन्हा सुसाट तेजीने परतावा देणार, शॉर्ट टर्म टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL IREDA Share Price | मल्टिबॅगर शेअर मालामाल करणार, स्वस्तात खरेदी करा, टार्गेट प्राईस जाहीर - NSE: IREDA
x

Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर टेक्निकल चार्टवर महत्वाचे संकेत, स्टॉक मालामाल करणार - NSE: TATASTEEL

Tata Steel Share Price

Tata Steel Share Price | शुक्रवार, 17 जानेवारी 2025 रोजी टाटा स्टील शेअरमध्ये तेजी पाहायला मिळाली. गेल्या २-३ सत्रांमध्ये शेअर प्राईस १२५ ते १२८ रुपयांच्या रेंजमध्ये ट्रेड करत होता. शुक्रवार, 17 जानेवारी 2025 रोजी टाटा स्टील शेअर 1.91 टक्क्यांनी वाढून 130.25 रुपयांवर पोहोचला होता. टाटा स्टील शेअरमधील सततच्या घसरणींनंतर तेजीचे संकेत दिसत आहेत. ईटी नाऊ स्वदेश वृत्तवाहिनीवर स्टॉक मार्केट तज्ज्ञांनी टाटा स्टील शेअरबाबत महत्वाचे संकेत दिले आहेत.

टाटा स्टील शेअर टेक्निकल चार्ट

स्टॉक मार्केट तज्ज्ञ म्हणाले की, ‘टाटा स्टील शेअरमधील घसरणीनंतर आता स्टॉकमध्ये तेजी पाहायला मिळू शकते. टाटा स्टील शेअरच्या आठवड्याच्या चार्टवर स्टॉक १२६ रुपयांच्या पातळीवर २०० च्या आसपास सिंपल मूव्हिंग एव्हरेजवर ट्रेड करत आहे. शेअरच्या या पातळीपासून खालच्या पातळीवरून तेजीचा ट्रेंड दिसून आला आहे.

टाटा स्टील शेअर टार्गेट प्राईस

स्टॉक मार्केट विश्लेषकांच्या मते, जर टाटा स्टील शेअरमधील सध्याचे शॉर्ट कव्हरिंग बाउंड पुढे चालू राहिले, तर स्टॉक प्राईस पुन्हा १३४ ते १३८ रुपयांच्या पातळीवर पोहोचू शकतो. ज्या गुंतणूकदारांकडे हा शेअर आधीच असेल त्यांनी १२२ रुपयांच्या आसपास स्टॉपलॉस ठेऊन स्टॉक होल्ड करावा असं तज्ज्ञांनी म्हटलं आहे. टाटा स्टील शेअरसाठी १३४ रुपये ही पहिली टार्गेट प्राईस असेल. टाटा स्टील शेअरने ही पातळी गाठल्यास पुढे तो १४० ते १४२ रुपयांची टार्गेट प्राईस गाठू शकतो असं तज्ज्ञांनी म्हटलं आहे.

टाटा स्टील शेअरची सध्याची स्थिती

शुक्रवार, 17 जानेवारी 2025 रोजी टाटा स्टील लिमिटेड कंपनी शेअर 1.91 टक्क्यांनी वाढून 130.25 रुपयांवर पोहोचला होता. टाटा स्टील लिमिटेड कंपनी शेअरची 52 आठवड्यांची उच्चांकी पातळी 184.60 रुपये होती, तर शेअरची 52 आठवड्यांची नीचांकी पातळी 122.62 रुपये होती. टाटा स्टील लिमिटेड कंपनीचे एकूण मार्केट कॅप सध्या 1,62,286 कोटी रुपये आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Tata Steel Share Price Friday 17 January 2025 Marathi News.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Tata Steel Share Price(140)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या