3 May 2025 12:30 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Vedanta Share Price | असे शेअर्स खरेदी करून ठेवा, भविष्यात पैशाची चिंता मिटेल, बक्कळ बँक बॅलन्स होईल - NSE: VEDL Yes Bank Share Price | येस बँक शेअर्सबाबत अलर्ट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, अपडेट नोट करा - NSE: YESBANK RVNL Share Price | मल्टिबॅगर आरव्हीएनएल शेअरबाबत फायद्याची अपडेट, एचडीएफसी सिक्योरिटीजने दिले संकेत - NSE: RVNL HAL Share Price | भक्कम कंपनी फंडामेंटल्स असलेला शेअर खरेदी करा, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर - NSE: HAL BEL Share Price | मल्टिबॅगर शेअर असावा तर असा, बिनधास्त खरेदी करून ठेवा, मजबूत परतावा मिळेल - NSE: BEL Horoscope Today | 03 मे 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शनिवार 03 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या
x

Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर तगडी कमाई करून देणार, फायद्याची अपडेट येताच स्टॉकमध्ये उसळी

Tata Steel Share Price

Tata Steel Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या टाटा स्टील कंपनीच्या शेअरमध्ये मजबूत खरेदी पाहायला मिळत आहे. नेदरलँड्सच्या ज्युमुदन येथे स्थित असलेल्या टाटा स्टील कंपनीच्या कारखान्याच्या ग्रीन ट्रान्सफॉर्मेशनसाठी नेदरलँड्सने कंपनीला 326 कोटी डॉलर्स म्हणजेच भारतीय चलनात 27192 कोटी रुपये अनुदान देण्याची घोषणा केली आहे.

या बातमीमुळे टाटा स्टील स्टॉक बुधवारी 6 टक्क्यांनी वाढला होता. दिवसा अखेर हा स्टॉक 6.55 टक्क्यांच्या वाढीसह 169.20 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. आज गुरूवार दिनांक 6 जून 2024 रोजी टाटा स्टील स्टॉक 2.01 टक्के वाढीसह 172.60 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

नेदरलँडमधील टाटा स्टील कंपनीच्या कारखान्यामुळे आजूबाजूच्या परिसरात राहणाऱ्या लोकांना आरोग्य समस्या आणि पर्यावरणीय समस्यांना सामोरे जावे लागत आहे. अशा वेळी नेदरलँड्सने टाटा स्टील कंपनीला हरित परिवर्तनासाठी 326 कोटी डॉलर्स अनुदान देण्याची घोषणा केली आहे. डच नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर पब्लिक हेल्थ अँड एन्व्हायर्नमेंट संस्थेने मागील वर्षी टाटा स्टील कंपनीच्या डच स्टीलवर्क प्लांटच्या जवळ राहणाऱ्या लोकांचे आयुर्मान नेदरलँडमधील सरासरी आयुर्मान पातळीपेक्षा 2.5 महिने कमी भरल्याचे सांगितले आहे.

डच नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर पब्लिक हेल्थ अँड एन्व्हायर्नमेंट या संस्थेने केलेल्या संशोधनानुसार, टाटा स्टील प्लांटमधून निघणाऱ्या पार्टिक्युलेट मॅटर आणि नायट्रोजन डायऑक्साइडच्या संपर्कात आल्याने या क्षेत्रात राहणाऱ्या लोकांना फुफ्फुसाचा कर्करोग होण्याचा धोका वाढला आहे. आणि आजूबाजूच्या भागात 4 टक्के कर्करोगाचे नवीन प्रकरणे प्रदूषणामुळे निर्माण झाली आहेत. संशोधनातून असेही समोर आले आहे की, या क्षेत्रात राहणाऱ्या लहान मुलांपैकी दम्याच्या नवीन रुग्णांमध्ये 3 टक्के वाढ झाली आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Tata Steel Share Price NSE Live 06 June 2024.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Tata Steel Share Price(140)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या