Tata Steel Share Price | टाटा स्टील सहित या 3 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, सपोर्ट प्राईससह टार्गेट प्राईस जाहीर
Tata Steel Share Price | मागील काही दिवसांपासून भारतीय शेअर बाजारात मजबूत उलाढाल पाहायला मिळत आहे. याच मंदीचा फायदा घेण्यासाठी स्वस्तिक इन्व्हेस्टमार्टच्या तज्ञांनी गुंतवणूक करण्यास योग्य अशा तीन शेअर्सची निवड केली आहे.
यामध्ये हिंदाल्को इंडस्ट्रीज लिमिटेड, टाटा स्टील लिमिटेड आणि वेदांता लिमिटेड कंपनीचे शेअर्स सामील आहेत. हे शेअर्स पुढील काळात मजबूत वाढू शकतात. स्वास्तिका इन्व्हेस्टमार्ट फर्मच्या तज्ञांनी या स्टॉकबाबत सखोल विश्लेषण करून टार्गेट प्राइस जाहीर केली आहे.
वेदांता लिमिटेड :
तज्ञांच्या मते, या स्टॉकमध्ये 440-400 रुपये किमतीवर मजबूत सपोर्ट पाहायला मिळत आहे. आणि आणि 500-555 रुपये या किमतीवर मजबूत प्रतिकार पाहायला मिळू शकतो. तज्ञांच्या मते, मंदीच्या गर्तेतून बाहेर येताच या कंपनीचे शेअर्स 555 रुपये किमतीच्या दिशेने वाटचाल करू शकतात. आज गुरूवार दिनांक 30 मे 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.47 टक्के घसरणीसह 452.10 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
टाटा स्टील :
तज्ञांच्या मते, या स्टॉकमध्ये 162-168 रुपये किमतीवर मजबूत सपोर्ट पाहायला मिळत आहे. आणि आणि 180-200 रुपये या किमतीवर मजबूत प्रतिकार पाहायला मिळू शकतो. तज्ञांच्या मते, मंदीच्या गर्तेतून बाहेर येताच या कंपनीचे शेअर्स 200 रुपये किमतीच्या दिशेने वाटचाल करू शकतात. आज गुरूवार दिनांक 30 मे 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 3.30 टक्के घसरणीसह 168.50 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
हिंदाल्को इंडस्ट्रीज :
तज्ञांच्या मते, या स्टॉकमध्ये 650 रुपये किमतीवर मजबूत सपोर्ट पाहायला मिळत आहे. आणि आणि 700-777 रुपये या किमतीवर मजबूत प्रतिकार पाहायला मिळू शकतो. तज्ञांच्या मते, मंदीच्या गर्तेतून बाहेर येताच या कंपनीचे शेअर्स 777 रुपये किमतीच्या दिशेने वाटचाल करू शकतात. आज गुरूवार दिनांक 30 मे 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.028 टक्के वाढीसह 705.50 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Tata Steel Share Price NSE Live 30 May 2024.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- TRAI Message Traceability | आता फ्रॉड मेसेजमुळे कोणताही व्यक्ती अडचणीत सापडणार नाही; लागू होणार 'हे' नवीन नियम
- Property Issue | तुमच्या संपत्तीवर दुसऱ्या पत्नीचा आणि तिच्या मुलाचा हक्क आहे का, 90% व्यक्तींना ठाऊक नाही कायदा
- Lava Blaze Curve 5G | Lava च्या 'या' मॉडेलवर मिळते 5000 रुपयांपर्यंत सूट; खरेदी करा जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन
- Smart Investment | जबरदस्त सरकारी योजना, 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा परतावा, नक्की फायदा घ्या
- Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News
- Credit Score | अरेरे, सर्व बिल पेमेंट वेळेवर भरून सुद्धा क्रेडिट स्कोर खराब झाला; 90% नोकरदारांना ठाऊक नाही - Marathi News
- Realme GT 6T 5G | धूमधडाका ऑफर; Realme GT 6T 5G स्मार्टफोनवर मिळत आहे 5 हजाराची सूट, खरेदीला झुंबड
- Upcoming Bikes 2024 | वर्षाच्या शेवटी होणार मोठा धमाका; लॉन्च होणार 'या' नव्या बाईक्स, आत्ताच लिस्ट चेक करा - Marathi News
- Honda Amaze Facelift 2024 | होंडा अमेझ फेसलिफ्ट 2024 चं भारतात आगमन; नव्या मॉडेलच्या फीचर्स आणि किंमतीविषयी जाणून घ्या
- Oppo Find X8 | Oppo Find X8 सिरीजची पहिली सेल, नव्या फोनवर जबरदस्त ऑफर, जाणून घ्या अनोख्या फीचर्सबद्दल - Marathi News