
Tata Technologies Share Price | बुधवार, 22 जानेवारी 2025 रोजी सकारात्मक जागतिक संकेतांमुळे स्टॉक मार्केटमध्ये किरकोळ तेजी दिसून आली होती. बुधवारी निफ्टी 74.50 अंकांनी वधारून 23,033.20 वर खुला झाला होता. तर बीएसई सेन्सेक्स 276.06 अंकांनी वाढून 76,114.42 वर खुला झाला होता. दरम्यान, स्टॉक मार्केट तज्ज्ञांनी गुंतवणुकीसाठी काही शेअर्स सुचवले आहेत. विश्लेषकांनी या शेअर्सची टार्गेट प्राईस देखील जाहीर केली आहे.
तज्ञांनी रेटिंग आणि टार्गेट प्राईस दिलेले शेअर्स
प्रकाश गाबा यांचा आवडता शेअर
* कंपनी शेअरचे नाव: एचपीसीएल लिमिटेड
* तज्ज्ञांचा सल्ला : खरेदी करा
* टार्गेट प्राईस : 385 रुपये प्रति शेअर
* स्टॉप लॉस: 366 रुपये प्रति शेअर
राजेश सातपुते यांचा आवडता शेअर
* कंपनी शेअरचे नाव: डाबर लिमिटेड
* तज्ज्ञांचा सल्ला : खरेदी करा
* टार्गेट प्राईस: 540 – 550 रुपये प्रति शेअर
* स्टॉपलॉस: 510 रुपये प्रति शेअर
आशिष बाहेती यांचा आवडता शेअर
* कंपनी शेअरचे नाव: कोलगेट पामोलिव्ह लिमिटेड
* तज्ज्ञांचा सल्ला: खरेदी करा
* टार्गेट प्राईस : 2780 – 2840 रुपये प्रति शेअर
* स्टॉपलॉस: 2680 रुपये प्रति शेअर
पॅसिफिक सावंत यांचा आवडता शेअर
* कंपनी शेअरचे नाव : ब्रिटानिया इंडस्ट्रीज लिमिटेड
* तज्ज्ञांचा सल्ला : खरेदी करा
* टार्गेट प्राईस : 5050 – 5100 रुपये प्रति शेअर
* स्टॉपलॉस: 4840 रुपये प्रति शेअर
आशीष चतुरमोहता यांचा आवडता शेअर
* कंपनी शेअरचे नाव: एस्कॉर्ट कुबोटा लिमिटेड
* तज्ज्ञांचा सल्ला: खरेदी करा
* टार्गेट प्राईस : 4400 – 4500 रुपये
* स्टॉपलॉस: 3450 रुपये प्रति शेअर
धर्मेश कांत यांचा आवडता शेअर
* कंपनी शेअरचे नाव : टाटा टेक्नॉलॉजीज लिमिटेड
* तज्ज्ञांचा सल्ला: खरेदी करा
* टार्गेट प्राईस : 1035 रुपये प्रति शेअर
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.