Multibagger Stocks | छप्परफाड परतावा देणाऱ्या 13 शेअर्सची यादी सेव्ह करा, मोठा रिटर्न देणाऱ्या स्टॉकमध्ये गुंतवणूक करून श्रीमंत व्हा

Multibagger Stocks | शेअर बाजारात मागील एका वर्षात, 13 स्टॉक आणि 1 निर्देशांक असे आहेत ज्यांनी आपल्या भागधारकांना जबरदस्त कमाई करून दिली आहे. मात्र, मागील वर्षी अश्या मल्टीबॅगर स्टॉकच्या यादीत 181 शेअर्स होते. त्यामागचे एक कारण म्हणजे जागतिक बाजारपेठेतील अस्थिरता होती.
BSE & NSE शेअर मार्केट :
2021 च्या स्वातंत्र्य दिनापासून, शेअर बाजाराने ऑक्टोबर 2021 मध्ये एक नवीन विक्रम गाठला असून एका उच्चांक पातळी वर जाऊन पोहोचला होता. तेव्हापासून शेअर बाजार पुन्हा त्या पातळीवर पोहोचलेली नाही. मागील वर्षभरात अशा अनेक नकारात्मक घटना घडल्या होत्या ज्यामुळे शेअर बाजार पुन्हा आपल्या उच्चांक पातळीवर पोहोचला नाही. प्रामुख्याने वैश्विक स्तरावर बरीच अस्थिरता दिसून आली होती. पण आता, मागील वर्षभरात मुंबई शेअर बाजारात असे जबरदस्त शेअर्स तयार झाले आहेत ज्यांनी आपल्या भागधारकांना मजबूत परतावा दिला आहे.
पुढील कामगिरी :
बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज म्हणजेच BSE सेन्सेक्स आणि निफ्टी 50 मध्ये मागील एका वर्षात बरीच अस्थिरता आणि उलाढाल दिसून आली होती. अश्या वेळी स्टॉक मार्केटमध्ये सध्या 7 टक्क्यांहून अधिक वाढ पाहायला मिळत आहे. महामारीनंतर शेअर बाजाराने जबरदस्त परतावा दिला होता. शेअर बाजारात सुमारे 18 टक्के वाढ दिसून आली होती. यादरम्यान कोविडची तिसरी लाट आणि रशिया आणि युक्रेनमधील युद्धामुळे जागतिक व्यापार आणि सर्व देशातील शेअर बाजारावर नकारात्मक परिणाम झाला होता. आता बाजारात पुन्हा सुधारणा होत आहे. पण तरीही चीन-तैवानमध्ये सुरू असलेली चकमक आणि बाजारातील भीती नाहीशी झाली तर शेअर बाजार पुन्हा एकदा नवीन विक्रम गाठेल यात कोणती शंकाच नाही.
भरघोस परतावा देणारे 13 शेअर्स :
मागील एका वर्षात या 13 मल्टीबॅगर स्टॉकनी आपल्या गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा दिला आहे. विशेष बाब म्हणजे 13 पैकी 4 स्टॉक गौतम अदानी यांच्या अदानी ग्रुपचे आहेत. अदानी समूहाच्या शेअर्सने आतापर्यंत तब्बल 300 टक्के परतावा मिळवून दिला आहे. अदानी पॉवरने दिलेला परतावं हा तब्बल 305 टक्के असून, अदानी टोटल गॅसने दिलेला परतावा 276 टक्के आहे, आणि अदानी ट्रान्समिशनने दिलेला परतावा 276 टक्के आहे. अदानी ग्रीन एनर्जीने 137 टक्के परतावा दिला आहे. याशिवाय, इतर 9 स्टॉक्सही आहेत ज्यांनी आपल्या भागधारकांना 105 ते 169 टक्के परतावा मिळवून दिला आहे.
1. टाटा टेलिसर्व्हिसेस
2. टाटा अॅलेक्सी
3. शेफलर इंडिया
4. अल्जी इक्विपमेंट्स
5. फाइन ऑरगॅनिक इंडस्ट्रीज
6. भारत डायनॅमिक्स
7. हिंदुस्थान एरोनॉटिक्स
8. गुजरात फ्लोरोकेमिकल्स
9. गुजरात नर्मदा व्हॅली फर्टिलायझर आणि केमिकल्स
BSE सेन्सेक्स निर्देशांकात 70 टक्क्यांहून अधिक वाढ झालेली आपल्याला पाहायला मिळत आहे. बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज म्हणजेच शेअर बाजारात बीएसईवर सर्वाधिक कमाई करणारा निर्देशांक म्हणजे पॉवर सेक्टरचा होता. या वर्षी पॉवर इंडेक्समध्ये तब्बल 79 टक्क्यांची वाढ झाली आहे. त्यानंतर ऑटो क्षेत्रमध्ये 30 टक्के वाढ झाली असून ऊर्जा क्षेत्रात 29 टक्के वाढ पाहायला मिळत आहे. भांडवली वस्तूंमध्ये 27 टक्के वाढ झाली आहे. तसेच तेल आणि वायूमध्ये 25 टक्के वाढ पाहायला मिळत आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Top 13 stocks and one index has given Multibagger return in short time on 17 August 2022.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Jio Finance Share Price | झटपट कमाईची संधी, जिओ फायनान्स शेअर देईल अपसाईड तेजीने परतावा - NSE: JIOFIN
-
RVNL Share Price | पीएसयू मल्टिबॅगर शेअर स्वस्तात खरेदी करा, झटपट मिळेल 27% परतावा - NSE: RVNL
-
IRFC Share Price | तब्बल 49 टक्के परतावा मिळेल, पैशाने पैसा वाढवा, फायद्याची अपडेट जाणून घ्या - NSE: IRFC
-
HAL Share Price | शॉर्ट टर्ममध्ये मोठी कमाई करा, डिफेन्स कंपनी शेअर झटपट देईल मोठा परतावा - NSE: HAL
-
Vedanta Share Price | बिनधास्त खरा करा हा शेअर, मिळेल दमदार परतावा, यापूर्वी दिला 1063% परतावा - NSE: VEDL
-
Apollo Micro Systems Share Price | डिफेन्स कंपनीच्या शेअरने अप्पर सर्किट हिट केला; टार्गेट प्राईस अपडेट - NSE: APOLLO
-
Tata Technologies Share Price | टाटा टेक शेअर्समध्ये, मिळेल 28 टक्के परतावा, टार्गेट जाणून घ्या - NSE: TATATECH
-
Suzlon Share Price | अरे वा! हा शेअर देईल 36 टक्के परतावा, सुवर्ण संधी सोडू नका, काय आहे बातमी? - NSE: SUZLON
-
Tata Motors Share Price | संधी सोडू नका, झटपट 21 टक्के परतावा मिळेल, अपडेट जाणून घ्या - NSE: TATAMOTORS
-
Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, आज 6.26% वाढला, फायदा घ्या - NSE: ADANIPOWER