30 April 2025 11:57 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर्सवर टॉप ब्रोकिंग फर्म बुलिश, 78 रुपये टार्गेट प्राईस जाहीर - NSE: SUZLON Mazagon Dock Share Price | मल्टिबॅगर शेअर रेकॉर्ड हाय लेव्हलवर, आता मोठ्या तेजीचे संकेत, टार्गेट अपडेट - NSE: MAZDOCK Adani Power Share Price | अदानी पॉवर स्टॉकमध्ये तेजीचे संकेत; मिळेल मजबूत परतावा - NSE: ADANIPOWER JP Power Share Price | पॉवर कंपनीचा पेनी स्टॉक फोकसमध्ये; यापूर्वी 2004 टक्के परतावा दिला - NSE: JPPOWER Bonus Share News | फ्री बोनस शेअर्सचा पाऊस, 1 शेअरवर 4 फ्री शेअर्स देणार ही कंपनी, सुवर्ण संधी सोडू नका SBI Mutual Fund | श्रीमंत करणारी SBI फंडाची योजना, महिना 5,000 रुपये SIP वर मिळेल 2 कोटी 56 लाख रुपये परतावा 8th Pay Commission | तुमच्या कुटुंबात सरकारी आहेत का? फिटमेंट फॅक्टर + DA मर्जर; पगारात किती वाढ होईल पहा
x

TTML Share Price | टाटा ग्रुपचा TTML शेअर पुन्हा मल्टिबॅगर परतावा देणार, 5 दिवसात दिला 50% परतावा

TTML Share Price

TTML Share Price | टीटीएमएल कंपनीचे शेअर्स शुक्रवारी जोरदार तेजीत व्यवहार करत होते. शुक्रवारी हा स्टॉक तब्बल 14 टक्क्यांच्या वाढीसह 111.48 रुपये या इंट्रा-डे उच्चांक किमतीवर पोहचला होता. मागील 2 ट्रेडिंग सेशनमध्ये टीटीएमएल स्टॉक तब्बल 37 टक्क्यांनी मजबूत झाला आहे. 11 जुलै रोजी या कंपनीचे शेअर्स 74.97 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तेव्हापासून या कंपनीच्या शेअर्सची किंमत 50 टक्के वाढली आहे. ( टीटीएमएल कंपनी अंश )

मागील 5 ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 50 टक्क्यांपेक्षा जास्त नफा कमावून दिला आहे. शुक्रवार दिनांक 19 जुलै रोजी टीटीएमएल स्टॉक 3.48 टक्के वाढीसह 100.70 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. टीटीएमएल कंपनी देशभरातील 60 शहरांमध्ये सेवा प्रदान करते.

या कंपनीचे शेअर्स आपल्या 52 आठवड्यांच्या नीचांक किमतीवरून 57 टक्के वाढले आहे. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 111.48 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 65.29 रुपये होती. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 19,961.77 कोटी रुपये आहे.

टाटा समूहाचा भाग असलेल्या टीटीएमएल कंपनीत प्रवर्तकांनी एकूण 74.36 टक्के भागभांडवल धारण केले आहेत. तर सार्वजनिक गुंतवणूकदारांनी या कंपनीचे 23.19 टक्के भाग भांडवल धारण केले आहे. परकीय गुंतवणूकदारांचा टीटीएमएल कंपनीतील वाटा 2.38 टक्के आहे. या कंपनीने मार्च तिमाहीत 324.90 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. तर डिसेंबर तिमाहीत या कंपनीने 288.60 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. मार्च 2024 तिमाहीत टीटीएमएल कंपनीला 309.30 कोटी रुपये तोटा सहन करावा लागला होता.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | TTML Share Price NSE Live 20 July 2024.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#TTML Share Price(82)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या