
Ugar Sugar Works Share Price | उगर शुगर कंपनीचे आपल्या शेअर धारकांना मजबूत परतावा कमावून देत आहेत. एका वर्षभरात या साखर कंपनीच्या शेअर्सची किंमत 30 रुपयेवरून 100 रुपयावर गेला आहे. उगर शुगर कंपनीच्या शेअर्सनी मागील 6 महिन्यांत आपल्या शेअर धारकांना 115 टक्के परतावा कमावून दिला आहे. उगार शुगरच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 116 रुपये होती. कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी 30.30 रुपये होती. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Ugar Sugar Works Share Price | Ugar Sugar Works Stock Price | BSE 530363 | NSE UGARSUGAR)
गेल्या वर्षी 4 जानेवारी 2022 रोजी बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजमध्ये उगर शुगर कंपनीचे शेअर्स 30.30 रुपये किंमत पातळीवर ट्रेड करत होते. या कंपनीचे शेअर्स बुधवार दिनांक 4 जानेवारी 2023 रोजी BSE इंडेक्सवर 105.25 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. गुरुवार दिनांक 5 जानेवारी 2023 रोजी उगार शुगर कंपनीचे शेअर्स 1.29 टक्के घसरणीसह 103.40 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सनी आपल्या गुंतवणूकदारांना 241 टक्के परतावा कमावून दिला आहे. या साखर कंपनीचे बाजार भांडवल 1185 कोटी रुपये आहे. उगार शुगर कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना मागील 5 दिवसात 12 टक्के परतावा कमावून दिला आहे.
2 वर्षात 530 टक्के परतावा :
उगर शुगर कंपनी शेअर्सनी मागील 2 वर्षात आपल्या शेअर धारकांना 530 टक्के परतावा कमावून दिला आहे. 1 जानेवारी 2021 रोजी या साखर कंपनीचे शेअर्स बीएसई इंडेक्सवर 16.75 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 4 जानेवारी 2023 रोजी उगार शुगर कंपनीचे शेअर्स BSE इंडेक्सवर 105.25 रुपये किमतीवर टव्यवहार करत आहे. दुसरीकडे मागील तीन वर्षांत उगर शुगर कंपनीच्या शेअर्समधून लोकांनी 956 टक्के नफा मिळवून दिला आहे. 27 मार्च 2020 रोजी उगर Sugar कंपनीचे शेअर्स BSE निर्देशांकावर 9.96 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 5 जानेवारी 2023 रोजी हा स्टॉक 103.45 रुपये किमतीवर व्यवहार करत आहेत.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.