Vikas Lifecare Share Price | 5 रुपयाचा पेनी शेअर खरेदी करणार? विकास लाइफकेअर लाईफ बदलेल, पैसा गुणाकारात वाढेल

Vikas Lifecare Share Price | विकास लाइफकेअर कंपनीने नुकताच आपले तिमाही निकाल जाहीर केले आहेत. वार्षिक आधारावर विकास लाइफकेअर कंपनीने निव्वळ नफ्यात 211 टक्क्यांची वाढ नोंदवली आहे. विकास लाइफकेअर कंपनीने सप्टेंबर 2023 तिमाहीत 7.23 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे.
मागील वर्षी याच तिमाहीत विकास लाइफकेअर कंपनीने 2.35 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. विकास लाइफ केअर कंपनीचे शेअर्स सध्या 10 रुपयांपेक्षा कमी किमतीवर ट्रेड करत आहेत. आज शुक्रवार दिनांक 20 ऑक्टोबर 2023 रोजी विकास लाइफकेअर स्टॉक 2.04 टक्के वाढीसह 5.00 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
विकास लाईफ केअर कंपनीच्या शेअरने मागील 5 महिन्यांत आपल्या गुंतवणुकदारांना 80 टक्के परतावा कमावून दिला आहे. विकास लाइफ केअर कंपनीचे एकूण बाजार भांडवल 705 कोटी रुपये आहे. विकास लाइफकेअर कंपनीचे शेअर अपाय 52 आठवड्यांच्या नीचांक किंमत पातळीवरून 85 टक्के वाशले आहेत. विकास लाइफ केअर कंपनीच्या ग्राहक वर्गात अनेक दिग्गज कंपन्या सामील आहेत. त्यात ONGC देखील सामील आहे.
विकास लाइफकेअर कंपनी मुख्यतः पॉलिमर, रबर इत्यादींचे उत्पादन करण्याचा व्यवसाय करते. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत विकास लाईफ केअर कंपनीने 19.34 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. मागील आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत विकास लाइफकेअर कंपनीचा निव्वळ नफा 5.11 कोटी रुपये नोंदवला गेला होता.
म्हणजेच वार्षिक आधारावर या कंपनीच्या निव्वळ नफ्यात 280 टक्क्यांची उसळी पाहायला मिळाली आहे. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत विकास लाइफकेअर कंपनीने 214.92 कोटी रुपये महसूल संकलित केला होता.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Vikas Lifecare Share Price NSE 20 October 2023.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Reliance Share Price | 1600 रुपये टार्गेट प्राईस, जेफरीज ब्रोकरेज फर्म बुलिश, अपसाईड तेजीचे संकेत - NSE: RELIANCE
-
TATA Power Share Price | टाटा पॉवर शेअर्स फोकस मध्ये, टॉप ब्रोकरेजने सांगितली टार्गेट प्राईस - NSE: TATAPOWER
-
IRFC Share Price | रेल्वे कंपनीचा मल्टिबॅगर शेअर तेजीत, किती आहे पुढची टार्गेट प्राईस? - NSE: IRFC
-
IREDA Share Price | इरेडा शेअर्समध्ये तेजी, गुंतवणूकदारांसाठी फायद्याची अपडेट, मिळेल मोठा परतावा - NSE: IREDA
-
Jio Finance Share Price | आता संयम राखा, पुढे फायदाच फायदा होईल, जिओ फायनान्शिअल शेअर्सबाबत अपडेट - NSE: JIOFIN
-
RVNL Share Price | रेल्वे कंपनी शेअर्स सुस्साट तेजीत, तज्ज्ञांनी दिली होल्ड रेटिंग, टार्गेट जाणून घ्या - NSE: RVNL
-
IREDA Share Price | उच्चांकापासून 53 टक्क्यांनी घसरलेला इरेडा शेअर्स खरेदीला गर्दी, टार्गेट जाणून घ्या - NSE: IREDA
-
IRFC Share Price | मल्टिबॅगर स्टॉक पुन्हा फोकसमध्ये, डिव्हीडंड मिळण्याचे संकेत, टार्गेट प्राईस तपासून घ्या - NSE: IRFC
-
Wipro Share Price | विप्रो शेअरमध्ये 1 महिन्यात 16.43% घसरण, आता अपसाईड तेजीचे संकेत – NSE: WIPRO
-
IRFC Share Price | मल्टिबॅगर आयआरएफसी शेअर्स तेजीत, पण तज्ज्ञांचा डाऊनसाइड टार्गेट अलर्ट - NSE: IRFC