30 April 2025 6:32 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | 01 मे 2025, तुमच्यासाठी गुरुवारचा दिवस कसा असेल? तुमचे गुरुवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार गुरुवार 01 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Reliance Share Price | जेएम फायनान्शियल फर्म बुलिश, रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्स टार्गेट प्राईस अपडेट - NSE: RELIANCE AWL Share Price | जबरदस्त तेजीचे संकेत; 58 टक्के अपसाईड तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: AWL IRFC Share Price | पीएसयू शेअर्सबाबत महत्वाचे संकेत, मोठी झेप घेणार, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: IRFC Jio Finance Share Price | हा शेअर लॉन्ग टर्मसाठी खरेदी करून ठेवा, संयम देईल मोठा परतावा - NSE: JIOFIN Tata Technologies Share Price | टाटा ग्रुप शेअर्सबाबत महत्वाची अपडेट, फायदा देणारी अपडेट आली - NSE: TATATECH
x

Vikas Lifecare Share Price | स्टॉक प्राईस 5 रुपये, खरेदीसाठी ऑनलाईन गर्दी, कमाईची मोठी संधी

Vikas Lifecare Share Price

Vikas Lifecare Share Price | मागील आठवड्यात शुक्रवारी बीएसई सेन्सेक्स इंडेक्स 73961 अंकांवर क्लोज झाला होता. तर निफ्टी-50 इंडेक्स 22530 अंकावर क्लोज झाला होता. शुक्रवारी अदानी एंटरप्रायझेस, अदानी पोर्ट्स, श्रीराम फायनान्स, कोल इंडिया, टाटा स्टील, बजाज ऑटो आणि अपोलो हॉस्पिटल्स कंपनीचे शेअर्स तेजीत वाढत होते. तर डिवीज लॅब, नेस्ले इंडिया, टीसीएस, मारुती सुझुकी, एलटीआय माइंडट्री, इन्फोसिस आणि डॉक्टर रेड्डीज या कंपन्यांचे शेअर्स विक्रीच्या दबावात ट्रेड करत होते. ( विकास लाइफ केअर कंपनी अंश )

आज शेअर बाजारात जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. अनेक कंपन्यांचे शेअर्स आपल्या गुंतवणुकदारांना अक्षरशः मालामाल करत आहेत. असाच एक पेनी स्टॉक आहे, विकास लाइफ केअर कंपनीचा. या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना जबरदस्त परतावा कमावून दिला आहे.

शुक्रवारी या कंपनीचे शेअर्स एक टक्के वाढीसह 5 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज सोमवार दिनांक 3 जून 2024 रोजी विकास लाइफ केअर स्टॉक 2.02 टक्के वाढीसह 5.05 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 886 कोटी रुपये आहे. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 8 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 2.80 रुपये होती. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 73 टक्के परतावा कमावून दिला आहे.

मागील एका वर्षात विकास लाइफ केअर कंपनीचे शेअर्स 2.90 रुपयेवरून वाढून सध्याच्या किमतीवर पोहचले आहेत. या काळात गुंतवणूकदारांचे पैसे 73 टक्के वाढले आहेत. 9 जून 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 2.85 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आता हा स्टॉक 5 रुपये किमतीच्या पार गेला आहे. याकाळात गुंतवणूकदारांनी तब्बल 80 टक्के परतावा कमावला आहे.

विकास लाइफकेअर लिमिटेडने 1 जून रोजी आपल्या संचालक मंडळाची बैठक आयोजित केली होती. या बैठकीत कंपनीने 2.30 कोटी वॉरंट इक्विटी शेअर्समध्ये रूपांतरित करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी कंपनीने शेअर्सची इश्यू किंमत 4 रुपये निश्चित केली आहे. कंपनीचे प्रवर्तक आणि गैर-प्रवर्तक यांनी सार्वजनिक गुंतवणूकदारांकडून 6.9 कोटी रुपये भांडवल उभारणी केल्यानंतर वॉरंटचे इक्विटी शेअर्समध्ये रूपांतर करण्याचा निर्णय घेतला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Vikas Lifecare Share Price NSE Live 03 June 2024.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

Vikas Lifecare Share Price(42)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या