30 April 2025 1:44 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
AWL Share Price | जबरदस्त तेजीचे संकेत; 58 टक्के अपसाईड तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: AWL IRFC Share Price | पीएसयू शेअर्सबाबत महत्वाचे संकेत, मोठी झेप घेणार, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: IRFC Jio Finance Share Price | हा शेअर लॉन्ग टर्मसाठी खरेदी करून ठेवा, संयम देईल मोठा परतावा - NSE: JIOFIN Tata Technologies Share Price | टाटा ग्रुप शेअर्सबाबत महत्वाची अपडेट, फायदा देणारी अपडेट आली - NSE: TATATECH BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स सेक्टर कंपनी शेअर्स खरेदी करून ठेवा, मोठा अपसाईड परतावा मिळेल - NSE: BEL Suzlon Share Price | सुझलॉन शेअर्सवर टॉप ब्रोकिंग फर्म बुलिश, 78 रुपये टार्गेट प्राईस जाहीर - NSE: SUZLON Mazagon Dock Share Price | मल्टिबॅगर शेअर रेकॉर्ड हाय लेव्हलवर, आता मोठ्या तेजीचे संकेत, टार्गेट अपडेट - NSE: MAZDOCK
x

Wipro Shares Buyback | विप्रो कंपनी गुंतवणूकदारांकडून स्टॉक बायबॅक करणार, जाहीर केले बायबॅक मूल्य, डिटेल वाचून फायदा उचला

Wipro Shares Buybcak

Wipro Shares Buyback | ‘विप्रो’ या भारतातील दिग्गज IT कंपनीने स्टॉक बायबॅकची घोषणा केली आहे. ‘विप्रो’ कंपनी 12,000 कोटी रुपये मूल्याचे शेअर्स बायबॅक करणार आहे. ‘विप्रो’ कंपनीने या बायबॅकसाठी प्रती शेअर किंमत 445 रुपये केली आहे. कंपनीतर्फे बायबॅकची रेकॉर्ड डेट आणि टाइमलाइन जाहीर करणे प्रलंबित आहे. शुक्रवार दिनांक 28 एप्रिल 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 2.75 टक्के वाढीसह 384.70 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. (Wipro Limited)

यापूर्वी विप्रो कंपनीने बायबॅक केले होते, त्यात कंपनीने 9500 कोटी रुपये मूल्याचे शेअर्स खरेदी केले होते. विप्रो कंपनीचा बायबॅक 29 डिसेंबर 2020 ते 11 जानेवारी 2021 दरम्यान खुला करण्यात आला होता. या आधीही विप्रो कंपनीने 2019 मध्ये 10,500 कोटी रुपये मूल्याचे शेअर्स खुल्या बाजारातून खरेदी केले होते.

विप्रोच्या बायबॅकचे तपशील :
1) विप्रो कंपनीच्या बायबॅकचा आकार 12,000 कोटी रुपये आहे.
2) विप्रो कंपनीने शेअर बायबॅकची किंमत 445 रुपये प्रति शेअर जाहीर केली आहे.
3) विप्रो कंपनीचे प्रवर्तकही या बायबॅकमध्ये स्टॉक खरेदी करणार आहे.
4) विप्रो कंपनीने रेकॉर्ड तारीख आणि बायबॅकची टाइमलाइन अद्याप जाहीर केलेली नाही.
5) 31 मार्च 2023 पर्यंत विप्रो कंपनीच्या प्रवर्तकांनी 72.92 टक्के भाग भांडवल धारण केले आहे. याशिवाय म्युच्युअल फंड हाऊसकडे 2.74 टक्के भाग भांडवल आहे. विदेशी गुंतवणूकदारांनी 9.78 टक्के भाग भांडवल धारण केले आहे. सार्वजनिक गुंतवणूकदारांनी होल्डिंग 14.56 टक्के आहे.
6) 2022-23 च्या चौथ्या तिमाहीत कंपनीने 3074.50 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. याकाळात विप्रो कंपनीने 23,190.30 कोटी रुपये महसूल संकलित केला होता.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Wipro Shares Buyback has announced check details on 29 April 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

Wipro Shares Buybcak(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या