6 May 2025 8:38 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Nippon India Mutual Fund | पैशाचा पाऊस पाडणारी योजना, 1 लाख बचतीचे 45 लाख होतील, तर SIP वर 1.06 कोटी मिळतील Horoscope Today | 06 मे 2025, तुमच्यासाठी मंगळवारचा दिवस कसा असेल? तुमचे मंगळवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार मंगळवार 06 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या TTML Share Price | 51 टक्के परतावा मिळेल, आज शेअरमध्ये 4.01% तेजी, गुंतवणूकदार तुटून पडले - NSE: TTML Adani Port Share Price | 34 टक्के कमाई करा, आज 6.27% वाढला, अदानी पोर्ट शेअर्स खरेदी करा - NSE: ADANIPORTS RVNL Share Price | झटपट मोठी कमाई होईल, पीएसयू शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL BHEL Share Price | या मल्टिबॅगर पीएसयू शेअरला तज्ज्ञांनी दिली BUY रेटिंग, मिळेल इतका मोठा परतावा - NSE: BHEL
x

Gold Price Today | बापरे! सोने 2 वर्षांतील उच्चांकी पातळीवर, चांदी 75 हजाराच्या दिशेने, आजचे नवे दर तपासा

Gold Price Today

Gold Price Today | भारतीय वायदे बाजारात आज सोने आणि चांदीच्या दरात मोठी वाढ झाली आहे. वायदे बाजारात चांदीचा भाव आज 70 हजार रुपये प्रति किलोच्या पार गेला आहे. मंगळवार, ३ जानेवारी रोजी मल्टी कमॉडिटी एक्सचेंजवर सोन्याचा भाव आज ०.६७ टक्क्यांनी वधारला आहे. चांदीच्या दरात आज 1.41 टक्के वाढ झाली आहे. याआधीच्या ट्रेडिंग सेशनमध्ये एमसीएक्सवर सोन्याचा भाव 0.28 टक्क्यांनी वधारुन बंद झाला होता. त्याचबरोबर चांदीचा भाव 0.21 टक्क्यांनी वधारुन बंद झाला.

आज 24 कॅरेट सोन्याचा भाव
मंगळवारी वायदे बाजारात 24 कॅरेट सोन्याचा भाव 55,550 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ट्रेड करत होता, जो कालच्या बंद किंमतीपेक्षा सकाळी 9:15 पर्यंत 315 रुपयांनी वधारला होता. आज सोन्याचा भाव ५५,२८० रुपयांवर खुला होता. मागील व्यापारी सत्रात हा मौल्यवान धातू १५६ रुपयांनी वधारून एमसीएक्सवर ५५,१७० रुपयांवर बंद झाला होता.

चांदीची झपाट्याने वाढ
मल्टी कमॉडिटी एक्सचेंजवरही (Gold Silver Rates on MCX) चांदीमध्ये आज वाढ होताना दिसत आहे. चांदीचा दर आज 979 रुपयांनी वाढून 70,550 रुपये प्रति किलो झाला आहे. चांदीचा भाव आज ६९,८५० रुपयांवर खुला झाला. एकदा हा भाव ७० हजार ९९० रुपयांपर्यंत गेला होता. पण, काही वेळाने तो ७० हजार ५५० रुपये झाला. मागील व्यापार सत्रात एमसीएक्सवर चांदीचा भाव 147 रुपयांनी वाढून 69,560 रुपयांवर बंद झाला होता.

सोनं-चांदीच्या दरात घसरण :
सोन्याचे दर : दिल्ली सोने आणि चांदीच्या बाजारात सोमवारी सोन्याचा भाव ३८,४६० रुपये प्रति १० ग्रॅम झाला. सोन्याचे दर : दिल्ली सोने आणि चांदीच्या बाजारात सोमवारी सोन्याचा भाव ३८,४६० रुपये प्रति १० ग्रॅम झाला. याआधीच्या व्यापारात हा मौल्यवान धातू 55,243 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाला होता. चांदीचे दर 17 रुपयांनी कमी होऊन 69,831 रुपये प्रति किलोग्रॅम झाले आहेत.

भारतातील प्रमुख शहरांमध्ये सोन्याचे दर :
गुडरियर्न्सच्या वेबसाइटवर प्रसिद्ध झालेल्या किंमतींनुसार देशातील प्रमुख शहरांमध्ये सराफा बाजारातील किंमती खालीलप्रमाणे आहेत.

मुंबई, कोलकाता, हैदराबाद, केरळ, पुणे, विजयवाडा, नागपूर, भुवनेश्वर, कटक, विशाखापट्टणम, अमरावती, काकीनाडा, गुंटूर, तिरुपती, कडप्पा, वारंगल, राऊरकेला, औरंगाबाद, सोलापूर आणि संबलपूरमध्ये सोन्याचे दर 50,450 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचले आहेत. दिल्ली, गाझियाबाद, गुडगाव, नोएडा, चंदीगड, जयपूर आणि लखनऊमध्ये सोन्याचे दर 50,600 रुपये प्रति 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचे आहेत. चेन्नई, कोयंबटूर, मदुराई, सालेम, वेल्लोर, त्रिची, तिरुनेलवेली आणि तिरुपूरमध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत 51,500 रुपये प्रति 10 ग्रॅम दराने विकली जात आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Gold Price Today updates check details on 03 January 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Gold Price Today(249)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या