15 December 2024 8:23 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON SBI Vs Post Office | 2 लाखांची कमीत कमी FD, सर्वाधिक परतावा SBI बँक देईल की पोस्ट ऑफिस स्कीम येथे जाणून घ्या EPFO Passbook | EPFO च्या बदललेल्या नियमांचा पगारदारांना फायदा; आता सेटलमेंट केल्यानंतर मिळणार अधिक व्याज Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज Best Saving Scheme | या 4 योजना पालकांना ठाऊक असायला हव्या; तुमच्या लहान मुला-मुलींच्या नावाने बचत करा, फायदाच फायदा ICICI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, महिना 2000 रुपयांची बचत देईल 1 कोटी रुपये परतावा Monthly Pension Scheme | महिना 5000 पेन्शन हवी मग दररोज गुंतवा केवळ 7 रुपये; कशी कराल गुंतवणूक जाणून घ्या सविस्तर
x

Gold Price Today | खुशखबर! आज सोन्याचे भाव धडाम झाले, खरेदीपूर्वी सराफा बाजारातील आजचे सोन्याचे नवे दर तपासा

Gold Price Today

Gold Price Today | देशाची राजधानी दिल्ली सराफा बाजारात सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. दिल्लीसराफा बाजारात आज सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 38,460 रुपयांवर पोहोचला आहे. एचडीएफसी सिक्युरिटीजने ही माहिती दिली. मागील सत्रात सोन्याचा भाव 59,950 रुपये प्रति 10 ग्राम वर बंद झाला होता. दिल्लीतील सराफा बाजारात एक किलो चांदीचा भाव 44,735 रुपयांनी घसरून 44,607 रुपये झाला आहे. एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक सौमिल गांधी यांनी सांगितले की, दिल्लीसराफा बाजारात सोन्याचा स्पॉट भाव ४७० रुपयांनी घसरून ५९,४८० रुपये प्रति १० ग्रॅम झाला. मुंबई, पुणे शहरातही (Gold Price Today Mumbai) जवळपास हाच दर सुरु आहे. तर MCX वर फक्त 36 रुपयांचा फरक आज पाहायला मिळतोय.

आंतरराष्ट्रीय बाजारात सोनं-चांदीची स्थिती :
आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा भाव घसरून 1,967 डॉलर प्रति औंस झाला. तर चांदी 22.39 डॉलर प्रति औंस झाली आहे. आशियाई व्यवहारात कोमेक्समध्ये सोमवारी सोन्याच्या दरात घसरण झाली. तज्ज्ञ म्हणाले की, गुंतवणूकदारांचे लक्ष आता अमेरिकन मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्हच्या धोरणात्मक व्याजदराच्या निर्णयांवर आहे. फेडरल रिझर्व्हच्या बैठकीचा निकाल आज म्हणजेच बुधवारी येणार आहे.

मजबूत स्पॉट डिमांडमुळे सोन्याच्या दरात घसरण
मजबूत स्पॉट डिमांडमुळे सट्टेबाजांनी नवीन सौदे खरेदी केल्याने वायदा व्यवहारात मंगळवारी सोन्याचा भाव 46 रुपयांनी घसरून 59,460 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (एमसीएक्स) वर पुरवठा करार 46 रुपये किंवा 0.08 टक्क्यांनी कमी होऊन 59,460 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. 8,489 लॉटची उलाढाल झाली. जागतिक स्तरावर न्यूयॉर्कमध्ये सोन्याचा भाव 0.28 टक्क्यांनी घसरून 1,994.20 डॉलर प्रति औंस झाला आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Gold Price Today updates check details on 22 March 2023.

हॅशटॅग्स

#Gold Price Today(249)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x