8 September 2024 3:13 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Body Fat Percentage | नियमित डायट फॉलो करूनही पोटावरची चरबी कमी होत नाही? गंभीर कारण नोट करा - Marathi News My EPF Money | पगारदारांनो! सॅलरीतून महिन्याला EPF कट होतो? खात्यात जमा होणार 1 लाख रुपये - Marathi News PPF Investment | महिन्याला मिळेल 50 हजारांपेक्षा जास्त रक्कम; PPF च्या माध्यमातून जोडा 1 करोड फंड - Marathi News Post Office Scheme | तुमची पत्नी घरबसल्या कमवू शकते 5 लाख; मंथली इनकम स्कीम ठरेल फायद्याची Business Idea | बेकरी व्यवसाय करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी! या तरुणीने उभारला मोठ्या उद्योग, तुमची सुद्धा सुरु करा HDFC Mutual Fund | पालकांनो! तुमच्या मुलांसाठी खास योजना, महिना रु.5000 बचतीवर 1.37 कोटी परतावा मिळेल Smart Investment | होय! 15x15x15 या श्रीमंतीच्या फॉर्म्युल्याने बचत करा, दरमहा मिळतील 1 लाख रुपये - Marathi News
x

Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव मजबूत धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या

Gold Rate Today

Gold Rate Today | सोने खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आली आहे. आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण होत आहे. अशा तऱ्हेने जर तुम्ही सोने-चांदीचे दागिने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ते तुम्हाला आज कमी दरात मिळतील. अर्थसंकल्पापासून सोन्याच्या दरात मोठी घसरण होत आहे. आज सोन्या-चांदीचे ताजे दर काय आहेत हे जाणून घेऊया. आज या लेखात पुणे, मुंबई आणि नाशिक शहरातील 24, 22 आणि 18 कॅरेटचे दर देण्यात आले आहेत. मात्र विविध शहरात या दरांमध्ये किंचित फरक असू शकतो.

आज सराफा बाजारात 22 कॅरेट सोन्याचा भाव
आज 22 कॅरेट सोन्याचा भाव (प्रति 10 ग्रॅम) 64,760 रुपये आहे. तर 22 कॅरेट सोन्याचा भाव (प्रति 100 ग्रॅम) 1000 ग्रॅम ने घसरून 6,47,000 रुपये झाला आहे.

आज सराफा बाजारात 24 कॅरेट सोन्याचा भाव
आज 24 कॅरेट सोन्याचा भाव (प्रति 10 ग्रॅम) 110 रुपयांनी कमी होऊन 70,580 रुपये झाला आहे. तर 24 कॅरेट सोन्याचा भाव (प्रति 100 ग्रॅम) 1100 रुपयांनी कमी होऊन 7,05,800 रुपये झाला आहे.

आज सराफा बाजारात 18 कॅरेट सोन्याचा भाव
आज 18 कॅरेट सोन्याचा भाव (प्रति 10 ग्रॅम) 80 रुपयांनी घसरून 52,940 रुपये झाला आहे. तर 18 कॅरेट सोन्याचा भाव (प्रति 100 ग्रॅम) 800 रुपयांनी कमी होऊन 5,29,400 रुपये झाला आहे.

Gold Rate Today Pune

22 कॅरेट सोन्याचा भाव – पुणे
आज पुण्यात 22 कॅरेट सोन्याचा भाव (10 ग्रॅम) 64,700 रुपये आहे.

24 कॅरेट सोन्याचा भाव – पुणे
आज पुण्यात 24 कॅरेट सोन्याचा भाव (10 ग्रॅम) 70,580 रुपये आहे.

18 कॅरेट सोन्याचा भाव – पुणे
आज पुण्यात 18 कॅरेट सोन्याचा भाव (10 ग्रॅम) 52,940 रुपये आहे.

Gold Rate Today Mumbai

22 कॅरेट सोन्याचा भाव – मुंबई
आज मुंबईत 22 कॅरेट सोन्याचा भाव (10 ग्रॅम) 64,700 रुपये आहे.

24 कॅरेट सोन्याचा भाव – मुंबई
आज मुंबईत 24 कॅरेट सोन्याचा भाव (10 ग्रॅम) 70,580 रुपये आहे.

18 कॅरेट सोन्याचा भाव – मुंबई
आज मुंबईत 18 कॅरेट सोन्याचा भाव (10 ग्रॅम) 52,940 रुपये आहे.

Gold Rate Today Nashik

22 कॅरेट सोन्याचा भाव – नाशिक
आज नाशिकमध्ये 22 कॅरेट सोन्याचा भाव (10 ग्रॅम) 64,730 रुपये आहे.

24 कॅरेट सोन्याचा भाव – नाशिक
आज नाशिकमध्ये 24 कॅरेट सोन्याचा भाव (10 ग्रॅम) 70,610 रुपये आहे.

18 कॅरेट सोन्याचा भाव – नाशिक
आज नाशिकमध्ये 18 कॅरेट सोन्याचा भाव (10 ग्रॅम) 52,970 रुपये आहे.

गेल्या 10 दिवसांत 22 कॅरेट प्रति 10 ग्रॅम सोन्याच्या दरात असे बदल झाले
भारतात आज सोन्याच्या दरात 100 रुपयांची घसरण झाली, 2 ऑगस्टला 300 रुपयांची वाढ झाली, 1 ऑगस्टला 500 रुपयांची वाढ झाली, 31 जुलैला 800 रुपयांची वाढ झाली. त्यानंतर 30 जुलैला 200 रुपयांची घसरण, 29 जुलैला 150 रुपयांनी वाढली, 28 जुलैला स्थिर राहिली, 27 जुलैला 250 रुपयांची वाढ झाली, 26 जुलैला 1000 रुपयांची घसरण झाली, 25 जुलैला 950 रुपयांची घसरण झाली आणि 24 जुलैला स्थिर राहिली.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title : Gold Rate Today Updates check details 04 August 2024.

हॅशटॅग्स

#Gold Rate Today(290)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x