Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव जोरदार धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या

Gold Rate Today | आज, 14 मे रोजी सराफा बाजारात सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. भारतात आज सलग तिसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात घसरण झाली असून, त्याचा सोने खरेदीदारांना मोठा फायदा होणार आहे. आज या लेखात तुम्हाला मुंबई आणि पुण्यातील 24 कॅरेट, 22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोन्याचा भाव देण्यात आला आहे.

आज भारतातील सराफा बाजारात सोन्याचा दर

आज 22 कॅरेट सोन्याचा भाव
भारतात आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 400 रुपयांनी घसरून 66,750 रुपये (प्रति 10 ग्रॅम) झाला आणि 14 मे रोजी देशात 22 कॅरेट सोन्याचा भाव (प्रति 100 ग्रॅम) 4000 रुपयांनी घसरून 6,67,500 रुपये झाला.

आज 24 कॅरेट सोन्याचा भाव
दरम्यान, 24 कॅरेट सोन्याचा भाव स्वस्त झाला आहे. मंगळवारी 24 कॅरेट सोन्याचा भाव 430 रुपयांनी घसरून (प्रति 10 ग्रॅम) 72,820 रुपये आणि 24 कॅरेट सोन्याचा (प्रति 100 ग्रॅम) 4300 रुपयांनी घसरून 7,28,200 रुपये झाला.

आज 18 कॅरेट सोन्याचा भाव
दरम्यान, 14 मे रोजी 18 कॅरेट सोन्याचा भाव 320 रुपयांनी घसरून (प्रति 10 ग्रॅम) 54,620 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि 18 कॅरेट सोन्याचा भाव (प्रति 10 ग्रॅम) 54,200 रुपयांनी घसरून 5,46,200 रुपये झाला आहे.

Gold Rate Today Pune

22 कॅरेट सोन्याचा भाव – पुणे
आज पुण्यात 22 कॅरेट सोन्याचा भाव (10 ग्रॅम) 66,750 रुपये आहे.

24 कॅरेट सोन्याचा भाव – पुणे
आज पुण्यात 24 कॅरेट सोन्याचा भाव (10 ग्रॅम) 72,820 रुपये आहे.

18 कॅरेट सोन्याचा भाव – पुणे
आज पुण्यात 18 कॅरेट सोन्याचा भाव (10 ग्रॅम) 54,620 रुपये आहे.

Gold Rate Today Mumbai

22 कॅरेट सोन्याचा भाव – मुंबई
आज मुंबईत 22 कॅरेट सोन्याचा भाव (10 ग्रॅम) 54,620 रुपये आहे.

24 कॅरेट सोन्याचा भाव – मुंबई
आज मुंबईत 24 कॅरेट सोन्याचा भाव (10 ग्रॅम) 72,820 रुपये आहे.

18 कॅरेट सोन्याचा भाव – मुंबई
आज मुंबईत 18 कॅरेट सोन्याचा भाव (10 ग्रॅम) 54,620 रुपये आहे.

आज चांदीच्या दरात किती बदल
भारतात आज चांदीच्या दरात तेजी पाहायला मिळाली. दिल्लीतील सराफा बाजारात एक किलो चांदीचा भाव 70 रुपयांनी वधारून 87,200 रुपये आणि 100 ग्रॅम चांदीचा भाव 70 रुपयांनी वाढून 8,720 रुपये झाला आहे.

गेल्या 10 दिवसांत भारतात 22 कॅरेट सोन्याच्या दरात असे बदल झाले
आज सोन्याच्या दरात 400 रुपयांची घसरण झाली आहे. 13 मे रोजी 100 रुपयांची घसरण झाली, 11 मे रोजी 300 रुपयांची घसरण झाली, 10 मे रोजी (अक्षय्य तृतीया) 1400 रुपयांची झपाट्याने वाढ झाली, 9 मे रोजी दर 100 रुपयांनी घसरला, त्यानंतर 8 मे रोजी 100 रुपयांची घसरण, 7 मे रोजी 300 रुपयांची वाढ नोंदली गेली, त्यानंतर 6 मे रोजी 200 रुपयांची वाढ झाली आणि दर 5 मे रोजी स्थिर राहिले.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title : Gold Rate Today Updates check details 14 May 2024.