13 December 2024 9:57 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Jio Recharge | जिओचा न्यू इयर गिफ्ट प्लॅन; कमी पैशांत मिळणार जास्त व्हॅलिडीटी, होईल मोठी बचत Vivo X200 5G | बहुचर्चित Vivo X200 5G भारतात लॉन्च; स्मार्टफोनची किंमत, फीचर्स सह स्पेसिफिकेशन्स जाणून घ्या Business Idea | महिलांनो इकडे लक्ष द्या, गृहिणी महिला घरच्या घरी लघुउद्योग सुरू करून महिना कमवू शकतील 1 लाख रुपयांची रक्कम L&T Share Price | लार्सन अँड टुब्रो शेअर मजबूत परतावा देणार, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, टार्गेट नोट करा - NSE: LT RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअरमध्ये तेजीचे संकेत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, स्टॉक BUY करावा का - NSE: RVNL Rental Home | तुम्ही सुद्धा भाड्याने घर शोधत आहात का, मग काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा, नाहीतर अडचणीत सापडाल CIBIL Score | 'या' व्यक्तींनी चुकूनही करू नये क्रेडिट कार्डचा वापर; सिबिल स्कोर खराब होईलच सोबतच कर्जाचा डोंगर वाढेल
x

Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव मजबूत धडाम झाला, तुमच्या शहरातील सोन्याचे नवे दर तपासून घ्या

Gold Rate Today

Gold Rate Today | जर तुम्ही सोन्याचे दागिने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही दिलासा देणारी बातमी असेल. होय, आज भारतात सोन्याच्या दरात घसरण पाहायला मिळाली आहे. मागील 6 दिवसांत 10,000 रुपयांची मोठी वाढ झाल्यानंतर आज 21 मे रोजी देशात चांदीच्या दरातही मोठी घसरण झाली होती. आज या लेखात मुंबई, पुणे आणि नाशिक शहरातील 24 कॅरेट, 22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोन्याचा भाव देण्यात आलं आहे.

भारतात आज सोन्याचा दर

आज 22 कॅरेट सोन्याचा भाव
22 कॅरेट सोन्याचा भाव आज 600 रुपयांनी (प्रति 10 ग्रॅम) घसरून 68,300 रुपये झाला, तर 22 कॅरेट सोन्याचा भाव 6000 रुपयांनी (प्रति 100 ग्रॅम) घसरून 6,83,000 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला.

आज 24 कॅरेट सोन्याचा भाव
आज 24 कॅरेट सोन्याचा भाव 245 रुपयांनी (प्रति 10 ग्रॅम) घसरून 74,510 रुपये आणि 24 कॅरेट सोन्याचा भाव 125 रुपयांनी (प्रति 100 ग्रॅम) घसरून 7,45,100 रुपये झाला आहे.

आज 18 कॅरेट सोन्याचा भाव
आज भारतात 18 कॅरेट सोन्याचा भाव 490 रुपयांनी (प्रति 10 ग्रॅम) घसरून 55,880 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याचा भाव 55,880 रुपयांनी (प्रति 100 ग्रॅम) स्वस्त झाला आहे.

Gold Rate Today Pune

22 कॅरेट सोन्याचा भाव – पुणे
आज पुण्यात 22 कॅरेट सोन्याचा भाव (10 ग्रॅम) 68,300 रुपये आहे.

24 कॅरेट सोन्याचा भाव – पुणे
आज पुण्यात 24 कॅरेट सोन्याचा भाव (10 ग्रॅम) 74,510 रुपये आहे.

18 कॅरेट सोन्याचा भाव – पुणे
आज पुण्यात 18 कॅरेट सोन्याचा भाव (10 ग्रॅम) 55,880 रुपये आहे.

Gold Rate Today Mumbai

22 कॅरेट सोन्याचा भाव – मुंबई
आज मुंबईत 22 कॅरेट सोन्याचा भाव (10 ग्रॅम) 68,300 रुपये आहे.

24 कॅरेट सोन्याचा भाव – मुंबई
आज मुंबईत 24 कॅरेट सोन्याचा भाव (10 ग्रॅम) 74,510 रुपये आहे.

18 कॅरेट सोन्याचा भाव – मुंबई
आज मुंबईत 18 कॅरेट सोन्याचा भाव (10 ग्रॅम) 55,880 रुपये आहे.

Gold Rate Today Nashik

22 कॅरेट सोन्याचा भाव – नाशिक
आज नाशिकमध्ये 22 कॅरेट सोन्याचा भाव (10 ग्रॅम) 68,330 रुपये आहे.

24 कॅरेट सोन्याचा भाव – नाशिक
आज नाशिकमध्ये 24 कॅरेट सोन्याचा भाव (10 ग्रॅम) 74,540 रुपये आहे.

18 कॅरेट सोन्याचा भाव – नाशिक
आज नाशिकमध्ये 18 कॅरेट सोन्याचा भाव (10 ग्रॅम) 55,910 रुपये आहे.

आज चांदीचा दर किती?
चांदीच्या दरात आज मोठी घसरण झाली. आज भारतात चांदीचा भाव 1,900 रुपयांनी वधारून 94,600 रुपये प्रति 100 ग्रॅम आणि 100 रुपयांवरून 9,460 रुपये प्रति 100 ग्रॅम झाला.

मागील 10 दिवसांत 22 कॅरेट सोन्याच्या दरात प्रति 10 ग्रॅम कसे बदल झाले?
आज सोन्याच्या दरात 600 रुपये, 20 मे रोजी 500 रुपये, 18 मे रोजी 800 रुपये, 17 मे रोजी 250 रुपये, 16 मे रोजी 700 रुपये, 15 मे रोजी 400 रुपयांची घसरण झाली. याशिवाय 14 एप्रिल रोजी 400 रुपये, 13 मे रोजी 100 रुपयांची घसरण आणि 12 मे रोजी स्थिर राहिले.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title : Gold Rate Today Updates check details 23 May 2024.

हॅशटॅग्स

#Gold Rate Today(311)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x