
Gold Rate Today | इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनच्या वेबसाईटनुसार, आज सोन्याचा भाव 59160 रुपये प्रति 10 ग्रॅम वर खुला झाला आहे. तर आदल्या दिवशी तो 59171 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाला होता.
आज सोन्याचा भाव किती स्वस्त?
सध्या सोन्याचा भाव आतापर्यंतच्या उच्चांकी पातळीपेक्षा 2,425 रुपये प्रति 10 ग्रॅम स्वस्त आहे. 11 मे 2023 रोजी सोन्याने उच्चांकी पातळी गाठली होती. त्यावेळी सोने प्रति दहा ग्रॅम ६१५८५ रुपयांवर गेले होते. त्यामुळे आज सोन्याचा भाव प्रति दहा ग्रॅम ११ रुपयांनी घसरला आहे. तर आज चांदीचा भाव प्रति किलो 71126 रुपयांवर खुला झाला आहे. आदल्या दिवशी चांदी ७१०१७ रुपये प्रति किलोग्रॅमवर बंद झाली होती. त्यामुळे चांदीच्या दरात आज प्रति किलो १०९ रुपयांची वाढ झाली आहे.
आज एमसीएक्सवर सोन्याच्या दरातील फरक किती?
मल्टी कमोडिटी एक्स्चेंजवर (एमसीएक्स) सोने तेजीसह व्यवहार करत आहे. 5 ऑक्टोबर 2023 रोजी सोन्याचा वायदा व्यापार 114.00 रुपयांच्या वाढीसह 59,012.00 रुपयांच्या पातळीवर व्यवहार करत आहे. तर 5 डिसेंबर 2023 रोजी चांदीचा वायदा व्यापार 315.00 रुपयांच्या वाढीसह 71,878.00 रुपयांच्या पातळीवर व्यवहार करत आहे.
आज तुमच्या शहरातील सोन्याचे दर किती?
* मुंबई, 22 कॅरेट सोने : 54840 रुपये, 24 कॅरेट सोने : 59830 रुपये
* नागपूर, 22 कॅरेट सोने : 54840 रुपये, 24 कॅरेट सोने : 59830 रुपये
* पुणे, 22 कॅरेट सोने : 54840 रुपये, 24 कॅरेट सोने : 59830 रुपये
Disclaimer | म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.