
Gold Rate Today | आज सराफा बाजारात 24 कॅरेट ते 14 कॅरेट सोन्याचा भाव पाहायला मिळत आहे. तर चांदीच्या दरात मोठी घसरण नोंदवली जात आहे. एक दिवसापूर्वी चांदीचा भाव 897 रुपयांनी घसरून 72,000 रुपये प्रति किलो झाला होता. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनने (आयबीजेए) आजचे दर जाहीर केले आहेत. Gold Price Today
आज सराफा बाजारात सोन्याचा दर किती?
इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनच्या वेबसाईटनुसार, आज सोन्याचा भाव 59885 रुपये प्रति 10 ग्रॅम वर खुला झाला आहे. तर आदल्या दिवशी तो 59840 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाला होता. त्यामुळे आज सोन्याचा भाव प्रति दहा ग्रॅम ४५ रुपयांनी वधारला आहे.
आज उच्चांकी पातळीपेक्षा सोनं किती स्वस्त?
सध्या सोन्याचा भाव आतापर्यंतच्या उच्चांकी पातळीपेक्षा 1,700 रुपये प्रति 10 ग्रॅम स्वस्त आहे. 11 मे 2023 रोजी सोन्याने उच्चांकी पातळी गाठली होती. त्यावेळी सोने प्रति दहा ग्रॅम ६१५८५ रुपयांवर गेले होते.
आज चांदीचा भाव?
आज चांदीचा भाव 71300 रुपये प्रति किलोवर खुला झाला आहे. आदल्या दिवशी चांदी 72197 रुपये प्रति किलोग्रॅमवर बंद झाली होती. त्यामुळे आज चांदीच्या दरात प्रति किलो ८९७ रुपयांची घसरण झाली आहे. चांदी 5164 रुपयांच्या उच्चांकी पातळीच्या खाली व्यवहार करत आहे. 4 मे 2023 रोजी चांदीने 76464 रुपयांचा उच्चांक गाठला होता.
आजचे तुमच्या शहरातील नवे दर
Gold Rate Today Aurangabad
औरंगाबाद, 22 कॅरेट सोने : 55700 रुपये, 24 कॅरेट सोने : 60760 रुपये
Gold Rate Today Mumbai
मुंबई, 22 कॅरेट सोने : 55700 रुपये, 24 कॅरेट सोने : 60760 रुपये
Gold Rate Today Nagpur
नागपूर, 22 कॅरेट सोने : 55700, 24 कॅरेट सोने : 60760 रुपये
Gold Rate Today Nashik
नाशिक, 22 कॅरेट सोने : 55730 रुपये, 24 कॅरेट सोने : 60790 रुपये
Gold Rate Today Pune
पुणे, 22 कॅरेट सोने : 55700 रुपये, 24 कॅरेट सोने : 60760 रुपये
Gold Rate Today Thane
ठाणे, 22 कॅरेट सोने : 55700 रुपये, 24 कॅरेट सोने : 60760 रुपये
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.