12 May 2025 7:00 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश

संधी!..तुम्ही कथा, लघुकथा, कविता, चारोळ्या, भयकथा व बरंच काही लिहिता? आम्ही प्रसिद्ध करू

Marathi Stories, Marathi Katha, Marath laghu Katha, Marathi Kavita, Marathi Bhaykatha, Marathi Sahitya writing

प्रति लेखक-लेखिका,

महाराष्ट्रनामा न्यूज देशभरातील मराठी लेखकांसाठी त्यांच्या आवडीच्या विषयावर लेख लिहिण्याची मोफत संधी देत आहे. लवकरच या सेक्शनचे अधिकृतपणे लॉंचिंग होणार आहे. तुम्ही तुमची आजवरची खालील नमूद केलेल्या सर्व विषयावरील लेखन तसेच भविष्यातील लेखन महाराष्ट्रनामा न्यूज’वर प्रकाशित करू शकता आणि जगासमोर स्वतःची ओळख निर्माण करू शकता.

आपण खालील विषयावर लिखाण करत असाल तर प्रसिद्धीची मोठी संधी.
प्रेम कथा
रहस्य कथा
भयकथा
लघुकथा
हास्यकथा
चारोळ्या
कविता
प्रवास वर्णन
कौटुंबिक कथा
ऐतिहासिक कथा
जीवन चरित्र
कादंबरी
जीवन कथा
बालकथा
इतर साहित्य

आपण या स्तुत्य उपक्रमात सहकारी होऊ इच्छित असाल तर आपण खालील पैकी कोणत्याही संवादाच्या मार्फत संपर्क करू शकता.

महाराष्ट्रनामा न्युज व्हाट्सअप – 9372566514

महाराष्ट्रनामा न्युज ई-मेल – [email protected]

धन्यवाद!
महाराष्ट्रनामा न्युज वेबटीम

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Maharashtra(207)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या