21 January 2025 1:10 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SIP Vs PPF Scheme | सर्वाधिक पैसा कुठे मिळेल, वार्षिक 1.5 लाख रुपयांच्या गुंतवणुकीतून कुठे अधिक परतावा मिळेल Wipro Share Price | आयटी शेअरमध्ये सुसाट तेजीचे संकेत, विप्रो शेअर मालामाल करणार, टार्गेट नोट करा - NSE: WIPRO IREDA Share Price | इरेडा कंपनीबाबत फायद्याची अपडेट, PSU स्टॉक फोकसमध्ये, तेजीचे संकेत - NSE: IREDA HFCL Share Price | एचएफसीएल शेअर मालामाल करणार, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: HFCL Quant Mutual Fund | पगारदारांसाठी मार्ग श्रीमंतीचा, फंडाची ही योजना 4 पटीने पैसा वाढवते, संधी सोडू नका Jio Finance Share Price | तेजीने कमाई होणार, जिओ फायनान्शियल शेअरसाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN Apollo Micro Systems Share Price | डिफेन्स कंपनी शेअर मालामाल करतोय, तेजी कायम राहणार का, ब्रोकरेज बुलिश - NSE: APOLLO
x

HDFC Mutual Fund | SIP केवळ 3 हजारांची, मिळेल 5 करोडोंचा घसघशीत परतावा, पहा या म्युच्युअल फंडाची कमाल - Marathi News

HDFC Mutual Fund

Smart Investment | आज कल बरेच व्यक्ती इतर कोणत्या योजनांमध्ये पैसे गुंतवण्यापेक्षा एसआयपी आणि म्युच्युअल फंडमध्ये पैसे गुंतवणे फायद्याचे मानतात. कारण की इतर योजनांपेक्षा म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणुकीची जोखीम कमी असते. त्याचबरोबर सध्या शेअर मार्केटमध्ये आणि स्टॉक मार्केटमध्ये पैसे गुंतवण्याचे ट्रेंड दिवसेंदिवस वाढत चालले आहे. बऱ्याच व्यक्तींना स्टॉक आणि शेअर मार्केटबद्दल माहिती नसते. अशा व्यक्तींसाठी म्युच्युअल फंड आणि एसआयपी अत्यंत फायद्याच्या आणि महत्त्वाच्या योजना ठरतील.

एचडीएफसी बॅलेन्स ऍडवांटेज फंड :

मार्केटमध्ये बऱ्याच प्रकारचे असे देखील म्युच्युअल फंड आहेत त्यांनी वार्षिक स्तरावर 15% परतावा मिळवून दिला. त्यातीलच एक एचडीएफसी बलेन्स ऍडवांटेज फंड आहे. हा फंड प्रचंड जुना आणि लोकप्रिय असून 1994 च्या फेब्रुवारी महिन्यामध्ये सुरू झाला होता.

1994 पासून ते आत्तापर्यंत या फंडाने वार्षिक आधारावर गुंतवणूकदारा 18.66 टक्क्यांचा घसघशीत परतावा मिळवून दिला आहे. समजा एखाद्या व्यक्तीने 1994 मध्येच एचडीएफसीच्या या धमाकेदार म्युच्युअल फंडामध्ये कमाल 3000 हजाराची एसआयपी केली असती तर, सध्याच्या काळात याचे मूल्य 5 करोड रुपये असते.

म्युच्युअल फंडाच्या जोखीमेबद्दल देखील माहिती करून घ्या :

एचडीएफसीचा हा म्युच्युअल फंड अत्यंत हाय रिस्क असलेला फंड आहे. त्यामुळे या फंडामध्ये 3 वर्षांपर्यंत गुंतवणूक करण्यास सांगितले जाते. त्याचबरोबर फंडाचे वैशिष्ट्य म्हणजे या फंडात तुम्ही केवळ 100 रुपयांची एसआयपी देखील सुरू करू शकता. म्हणजे ज्या व्यक्तीकडे गुंतवणुकीसाठी भरपूर पैसे नाहीत ते 100 रुपये वाचवून देखील करोडपती बनू शकतात.

मागील वर्षीचे रिटर्न आहे जबरदस्त :

या फंडाने मागील एका वर्षात गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा मिळवून दिला आहे. 33.79% परतावा देत एकूण 3 वर्षांच्या आधारावर 22.63 परतावा दिला आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | HDFC Mutual Fund 17 November 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

HDFC mutual fund(71)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x