8 September 2024 2:06 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Scheme | तुमची पत्नी घरबसल्या कमवू शकते 5 लाख; मंथली इनकम स्कीम ठरेल फायद्याची Business Idea | बेकरी व्यवसाय करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी! या तरुणीने उभारला मोठ्या उद्योग, तुमची सुद्धा सुरु करा HDFC Mutual Fund | पालकांनो! तुमच्या मुलांसाठी खास योजना, महिना रु.5000 बचतीवर 1.37 कोटी परतावा मिळेल Smart Investment | होय! 15x15x15 या श्रीमंतीच्या फॉर्म्युल्याने बचत करा, दरमहा मिळतील 1 लाख रुपये - Marathi News My EPF Money | नोकरदारांनो खुशखबर आली! EPF खात्यात जमा होणार 2.35 कोटी रूपये; फायद्याची अपडेट - Marathi News SBI Mutual Fund | पगारदारांनो! डोळे झाकुन या SBI फंडात बचत करा, दर वर्षी 77% पर्यंत परतावा मिळेल - Marathi News Post Office Insurance | सामान्य लोकांसाठी पोस्ट ऑफिसची ढासू स्कीम; 10 लाखांचा विमा फक्त 555 रुपयांत - Marathi News
x

ICICI Mutual Fund | मुलांबाबतच्या आर्थिक चिंतेतून मुक्त व्हा, खास SIP योजना, महिना बचतीवर मिळेल 1.90 कोटी रुपये परतावा

ICICI Mutual Fund

ICICI Mutual Fund | अनेक गुंतवणुकदार त्यांच्या मुलांचा जन्म होताच भविष्याचे नियोजन करण्यास सुरुवात करत असतात. यासाठी गुंतवणूक बाजारात अनेक पर्याय उपलब्ध आहेत. मात्र चांगला परतावा मिळवण्याचा सर्वात उत्तम पर्याय म्हणजे, चाइल्ड केअर म्युच्युअल फंड.

ICICI प्रुडेन्शियल चाइल्ड केअर फंड- गिफ्ट प्लॅन
ICICI प्रुडेन्शियल कंपनीच्या प्रसिद्ध ICICI प्रुडेन्शियल चाइल्ड केअर फंड- गिफ्ट प्लॅनने गुंतवणुकदारांना जोरदार परतावा कमावून दिला आहे. ज्या गुंतवणूकदारांनी या योजनेत सुरुवातीपासून 10,000 रुपये SIP गुंतवणूक केली होती, ते लोक आता करोडपती झाले आहेत.

31 ऑगस्ट 2001 रोजी सुरू झालेल्या या योजनेत ज्या गुंतवणूकदारांनी दरमहा 10,000 रुपये SIP गुंतवणूक केली होती, त्यांची एकूण गुंतवणूक रक्कम 27.20 लाख रुपये आणि त्यावरील परतावा 1.90 कोटी रुपये झाला आहे. या प्लॅनने सुरुवातीपासून आपल्या गुंतवणुकदारांना वार्षिक सरासरी 16 टक्के दराने नफा कमावून दिला आहे. ICICI प्रुडेन्शियल चाइल्ड केअर फंड-गिफ्ट प्लॅनची व्यवस्थापनाखालील मालमत्ता म्हणजेच AUM 1,205.19 कोटी रुपये आहे. 29 एप्रिल रोजी या योजनेची निव्वळ मालमत्ता मूल्य म्हणजेच NAV मूल्य 291.18 रुपये होते.

या फंडाचा शार्प रेशो 31.13 आहे. शार्प रेशो जितका जास्त असतो, तितका त्या म्युचुअल फंडला चांगले मानले जाते. या योजनेने गुंतवणूक केलेल्या टॉप क्षेत्रांमध्ये सिमेंट, धातू, दूरसंचार, फार्मा आणि ऑटो सेक्टर सामील आहेत. तसेच या योजनेने सर्वाधिक गुंतवणूक भारती एअरटेल, अल्ट्राटेक सिमेंट, ल्युपिन, अंबुजा सिमेंट्स, आयसीआयसीआय बँक आणि जेएसडब्ल्यू स्टील या स्टॉकमध्ये केली आहे.

News Title | ICICI Mutual Fund NAV Today 05 September 2024.

Disclaimer: Get latest updates on Stock Market & Business News. Find Nifty 50, Gift Nifty, Gift Nifty Live, SGX Nifty, SGX Nifty Futures Live, SGX Nifty Futures, NSE Option Chain, Option Chain NSE, BSE Sensex, BSE Share Price, Silver MCX, MCX option Chain, MCX Cotton Live, Gold MCX Breaking News Today बिझनेस ब्रेकिंग न्यूजसाठी महाराष्ट्रनामा Marathi News फॉलो करा.

हॅशटॅग्स

ICICI Mutual fund(24)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x