22 June 2024 11:39 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
My EPF Money | नोकरदारांसाठी अलर्ट! तुमच्या EPF खात्यात व्याजाचे पैसे कधी येणार? EPFO कडून मोठे अपडेट Post Office Scheme | जबरदस्त फायद्याची पोस्ट ऑफिस योजना, फक्त व्याजातून होईल 2 लाख रुपयांची कमाई Tata Mutual Fund | पगारदारांनो! हा आहे मार्ग श्रीमंतीचा, महिना 5000 रुपयांच्या बचतीवर मिळेल 5 कोटी परतावा Railway Ticket Booking | रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! आता या 5 सीटमधून तुमच्या आवडीची सीट सहज बुक करू शकता Numerology Horoscope | 22 जून 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 22 जून 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या IRFC Share Price | PSU स्टॉकबाबत आली मोठी अपडेट, तज्ज्ञांकडून शेअर्स तत्काळ खरेदीचा सल्ला
x

Mutual Fund SIP | बँकांच्या वार्षिक व्याजदरांपेक्षा 5 पटीने या म्युचुअल फंड योजना परतावा देतं आहेत, तुम्ही पैसा वेगाने वाढवणार?

Mutual Fund SIP

Mutual Fund SIP | स्मॉल कॅप म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणुकीसाठी लोक अधिक आकर्षित होतात, कारण ते लार्ज आणि मिडकॅप म्युचुअल फंडांपेक्षा अधिक परतावा कमावून देतात. परंतु स्मॉल कॅप म्युचुअल फंडमध्ये गुंतवणूक करणे खूप जोखमीचे असते. नोव्हेंबर 2022 मध्ये स्मॉल-कॅप इक्विटी ग्रोथ-ओरिएंटेड म्युचुअल फंडांमध्ये एकूण 1378 कोटी रुपयांची गुंतवणूक जोडली गेली आहे. गुंतवणूक बाजारात असे अनेक स्मॉल-कॅप म्युचुअल फंड आहेत ज्यांनी आपल्या गुंतवणूकदारांना स्थापनेपासून दर वार्षिक सरासरी 20 टक्के पेक्षा अधिक परतावा कमावून दिला आहे. आज या लेखात आपण अशा उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या स्मॉल-कॅप म्युचुअल फंडांची माहिती घेणार आहोत.

IDFC इमर्जिंग बिझनेस फंड :
IDFC इमर्जिंग बिझनेस फंडाच्या डायरेक्ट प्लॅनने सुरुवातीपासून आतपर्यंत आपल्या गुंतवणुकदारांना 33.85 टक्के सरासरी वार्षिक परतावा कमावून दिला आहे. तर या म्युचुअल फंडाच्या नियमित योजनेने लोकांना 31.45 टक्के सरासरी वार्षिक परतावा मिळवून दिला आहे. ही म्युचुअल फंड योजना S&P BSE 250 स्मॉल कॅप इंडेक्स फॉलो करते.

बँक ऑफ इंडिया स्मॉल कॅप फंड :
या म्युचुअल फंड योजनेने सुरुवातीपासून आतापर्यंत आपल्या गुंतवणुकदारांना वार्षिक सरासरी 30.92 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर या योजनेच्या नियमित योजनेने आपल्या गुंतवणूकदारांना 28.6 टक्के परतावा मिळवून दिला आहे. ही म्युचुअल फंड योजना निफ्टी स्मॉलकॅप-250 इंडेक्स फॉलो करते.

एडलवाईस स्मॉल कॅप फंड :
एडलवाईस स्मॉल कॅप म्युचुअल फंड डायरेक्ट प्लॅनने आपल्या गुंतवणुकदारांना सुरुवातीपासून आतापर्यंत 29.87 टक्के सरासरी वार्षिक परतावा कमावून दिला आहे. या म्युचुअल फंडाच्या नियमित योजनेने लोकांना 27.81 टक्के वार्षिक परतावा मिळवून दिला आहे. ही म्युचुअल फंड योजना निफ्टी स्मॉलकॅप-250 इंडेक्स फॉलो करते.

कॅनरा रोबेको स्मॉल कॅप फंड :
कॅनरा रोबेको स्मॉल कॅप फंडाच्या डायरेक्ट प्लॅनने सुरुवातीपासून आतापर्यंत आपल्या गुंतवणूकदारांना वार्षिक सरसरी 29.32 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर या म्युचुअल फंड योजनेच्या नियमित योजनेने लोकांना सरासरी वार्षिक 27.09 टक्के परतावा मिळवून दिला आहे. ही म्युचुअल फंड योजना निफ्टी स्मॉलकॅप-250 इंडेक्स फॉलो करते.

यूटीआय स्मॉल कॅप फंड :
यूटीआय स्मॉल कॅप म्युचुअल फंडाच्या डायरेक्ट प्लॅनने सुरुवातीपासून आतापर्यंत आपल्या गुंतवणुकदारांना वार्षिक सरासरी 28.52 टक्के परतावा कमावून दिला आहे. या म्युचुअल फंड योजनेच्या नियमित योजनेने लोकांना 26.08 टक्के वार्षिक परतावा मिळवून दिला आहे. ही म्युचुअल फंड योजना निफ्टी स्मॉलकॅप-250 इंडेक्स फॉलो करते.

टाटा स्मॉल कॅप फंड टाटा :
या स्मॉल कॅप म्युचुअल फंड योजनेच्या डायरेक्ट प्लॅनने सुरुवातीपासून आतापर्यंत आपल्या गुंतवणूकदारांना 26.54 टक्के सरासरी वार्षिक परतावा कमावून दिला आहे. या म्युचुअल फंड योजनेच्या नियमित प्लॅनने लोकांना 24.16 टक्के वार्षिक परतावा मिळवून दिला आहे. ही म्युचुअल फंड योजना निफ्टी स्मॉलकॅप-250 इंडेक्स फॉलो करते.

एसबीआय स्मॉल कॅप फंड :
या स्मॉल कॅप म्युचुअल फंड योजनेच्या डायरेक्ट प्लॅनने सुरुवातीपासून आतापर्यंत आपल्या गुंतवणूकदारांना 26.13 टक्के सरासरी वार्षिक परतावा कमावून दिला आहे. या म्युचुअल फंड योजनेच्या नियमित प्लॅनने लोकांना सरासरी वार्षिक 20.3 टक्के परतावा कमावून दिला आहे. ही म्युचुअल फंड योजना S&P BSE-250 स्मॉल कॅप इंडेक्स फॉलो करते.

निप्पॉन इंडिया स्मॉल कॅप फंड :
निप्पॉन इंडिया स्मॉल कॅप फंडा या स्मॉल कॅप म्युचुअल फंड योजनेच्या डायरेक्ट प्लॅनने सुरुवातीपासून आतापर्यंत आपल्या गुंतवणूकदारांना 25.28 टक्के सरासरी वार्षिक परतावा कमावून दिला आहे. या म्युचुअल फंड योजनेच्या नियमित प्लॅनने लोकांना सरासरी वार्षिक 20.13 टक्के परतावा मिळवून दिला आहे. ही म्युचुअल फंड योजना निफ्टी स्मॉलकॅप-250 इंडेक्स फॉलो करते.

अॅक्सिस स्मॉल कॅप फंड : अॅक्सिस स्मॉल कॅप फंड या स्मॉल कॅप म्युचुअल फंड योजनेच्या डायरेक्ट प्लॅनने सुरुवातीपासून आतापर्यंत आपल्या गुंतवणूकदारांना सरासरी वार्षिक 24.47 टक्के परतावा कमावून दिला आहे. या म्युचुअल फंड योजनेच्या नियमित प्लॅनने लोकांना सरासरी वार्षिक 22.88 टक्के परतावा मिळवून दिला आहे. ही म्युचुअल फंड योजना निफ्टी स्मॉलकॅप-250 इंडेक्स फॉलो करते.

Invesco India Smallcap Fund :
या स्मॉल कॅप म्युचुअल फंड योजनेच्या डायरेक्ट प्लॅनने सुरुवातीपासून आतापर्यंत आपल्या गुंतवणूकदारांना सरासरी वार्षिक 23.02 टक्के परतावा कमावून दिला आहे. या म्युचुअल फंड योजनेच्या नियमित प्लॅनने लोकांना सरासरी वार्षिक 21.05 टक्के परतावा मिळवून दिला आहे. ही म्युचुअल फंड योजना S&P BSE 250 स्मॉल कॅप इंडेक्स फॉलो करते.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| List Of Top 10 Small cap mutual fund Scheme for investment and earning huge returns on investment on 20 December 2022.

हॅशटॅग्स

#Mutual Fund SIP(225)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x