20 April 2024 5:43 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 21 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Godawari Power Share Price | अवघ्या 3 वर्षात 339% परतावा देणाऱ्या शेअरची पुढची टार्गेट प्राइस जाहीर, वेळीच फायदा घ्या Jubilant Pharmova Share Price | अल्पावधीत करा मोठी कमाई! हा शेअर देईल 70 टक्के परतावा, तज्ज्ञांनी दिला खरेदीचा सल्ला RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर्स पुन्हा बुलेट ट्रेन तेजीत वाढणार, कंपनीकडून आली फायद्याची अपडेट Multibagger Stocks | असा स्वस्त शेअर निवडा! किंमत 32 रुपये, अल्पावधीत दिला 2500 टक्के परतावा, खरेदी करणार? Stocks To Buy | बँक FD किती वार्षिक व्याज देईल? पण या बँकेचा शेअर अल्पावधीत 35 टक्के परतावा देईल Jio Financial Services Share Price | जिओ फायनान्शियल शेअरमध्ये चढ-उतार, स्टॉक पुढे तेजीत वाढणार की घसरणार?
x

Mutual Fund Calculator | या फंडात 5 वर्षांत गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 4 पटीने वाढ, हे फंड तुम्हालाही श्रीमंत करू शकतो

Mutual fund calculator

Mutual Fund Calculator | म्युच्युअल फंडातील गुंतवणूकदार त्यांची जोखीम क्षमता, प्रोफाइल, उत्पन्न आणि गुंतवणुकीची उद्दिष्टे पाहून विशिष्ट क्षेत्रामध्ये गुंतवणूक करू शकतात. यापैकी एक श्रेणी म्हणजे टेक्नॉलॉजी म्युचुअल फंड.

टेक्नॉलॉजी म्युच्युअल फंड :
बाजारात सतत अस्थिरता पाहायला मिळत आहे, असेमी असूनही, म्युच्युअल फंड योजनांवरील गुंतवणूकदारांचा विश्वास अबाधित आहे. विशेषत: मार्च 2021 पासून इक्विटी फंडांमध्ये सतत चांगली गुंतवणूक होताना दिसत आहे. फेब्रुवारी 2022 मध्ये, इक्विटी म्युच्युअल फंडांमध्ये निव्वळ 19,705 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली होती. म्युच्युअल फंडातील गुंतवणूकदार त्यांची जोखीम क्षमता, प्रोफाइल, उत्पन्न आणि गुंतवणुकीच्या उद्दिष्टांवर आधारित विशिष्ट क्षेत्रामध्ये गुंतवणूक करत असतात. यापैकी एक श्रेणी म्हणजे टेक्नॉलॉजी म्युचुअल फंड ह्यातील गुंतवणूक एक जबरदस्त गुंतवणूक मानली जाते. सध्या टेक्नॉलॉजी म्युचुअल फंड्सची कामगिरी उल्लेखनीय आहे. असे अनेक टेक फंड आहेत, ज्यात मागील 5 वर्षात गुंतवणूकदारांना आपल्या गुंतवणुकीवर चार पट अधिक परतावा मिळाला आहे.

टेक्नॉलॉजी म्युचुअल फंडमध्ये चौपट परतावा :
म्युच्युअल फंडांतील इक्विटी टेक्नॉलॉजी फंडांची कामगिरी पाहिल्यास, अशा अनेक योजना आहेत, ज्यात गुंतवणूकदारांना त्यांच्या गुंतवणुकीवर 4 पट अधिक जास्त परतावा मिळाला आहे. आज आपण अश्याच टॉप 4 टेक फंडांचे तपशील पाहणार आहोत.

टाटा डिजिटल इंडिया फंड :
* 5 वर्षांचा वार्षिक परतावा : 1 लाख गुंतवणुकीवर वार्षिक 34.23 टक्के परतावा
* 10,000 रुपये मासिक SIP गुंतवणूक रक्कम 4.36 लाख रुपये वर परतावा : रु 15.50 लाख रुपये
* किमान एकरकमी गुंतवणूक : 5,000 रुपये
* किमान SIP गुंतवणूक मर्यादा : 150 रुपये
* सुरवातीची तारीख : डिसेंबर 28,
* निव्वळ मालमत्ता मूल्य : 152 कोटी रुपये
* विस्तार गुणोत्तर : 28 फेब्रुवारी 2022 पर्यंत 0.35%

ICICI प्रुडेन्शियल टेक्नॉलॉजी फंड :
* 5 वर्षांचा वार्षिक परतावा: 1 लाख गुंतवणुकीवर 33.21 टक्के परतावा
* गुंतवणूक परतावा : 4.19 लाख रुपये
* 10,000 मासिक SIP गुंतवणूक मूल्य: रु 15.86 लाख
* किमान एकरकमी गुंतवणूक मर्यादा : 5,000 रुपये
* किमान SIP गुंतवणूक मर्यादा : 100 रुपये
* लाँच तारीख : जानेवारी 1
* निव्वळ मालमत्ता मूल्य : 128 कोटी रुपये
* विस्तार गुणोत्तर : फेब्रुवारी 2022 पर्यंत 0.80 टक्के

ABCL डिजिट इंडिया फंड :
* 5 वर्षांचा वार्षिक परतावा : 1 लाख गुंतवणुकीवर 32.34 टक्के परतावा
* गुंतवणूक परतावा : 4.06 लाख रुपये
* 10,000 मासिक SIP गुंतवणूक : 14.90 लाख रुपये
* किमान गुंतवणूक : 1,000 रुपये
* किमान SIP गुंतवणूक मर्यादा : 100 रुपये
* लाँचची तारीख : 1 जानेवारी
* विस्तार गुणोत्तर : फेब्रुवारी 2022 पर्यंत 0.75 टक्के

एसबीआय टेक फंड :
*5 वर्षांचा वार्षिक परतावा : 1 लाख गुंतवणुकीवर 29.19 टक्के परतावा
* गुंतवणूक परतावा : मूल्य: रु 14.03 लाख
* 10,000 मासिक SIP गुंतवणूक : 3.60 लाख रुपये
* किमान एकरकमी गुंतवणूक मर्यादा : 5,000 रुपये
* किमान SIP गुंतवणूक मर्यादा : 500 रुपये
* लाँचची तारीख : 26 जानेवारी
* विस्तार गुणोत्तर : 28 फेब्रुवारी 2022 पर्यंत 0.91 टक्के

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

 News Title | Mutual Fund Calculator top 4 technology mutual fund investments returns on 8 August 2022.

हॅशटॅग्स

mutual fund calculator(10)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x