15 December 2024 2:10 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IPO GMP | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, कमाईची मोठी संधी Redmi Note 14 Series | रेडमी Note 14 सिरीजची पहिली सेल; रेडमी Note 14 स्मार्टफोन फीचर्स आणि ऑफर जाणून घ्या Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची फायद्याची योजना, गुंतवा केवळ 50,000 आणि परतावा मिळेल 14 लाख रुपये Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा Nippon India Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, अनेक पटीने पैसा वाढवतील या फंडाच्या योजना, इथे पैशाने पैसा वाढवा Gold Rate Today | खुशखबर, आज सोन्याचा भाव 900 रुपयांनी धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील
x

Mutual Fund SIP | या म्युच्युअल फंडाच्या योजना या योजना पटीने पैसा वाढवत आहेत, बघा SIP जमतेय का, नोट करा योजना

Mutual Fund SIP

Mutual Fund SIP | म्युचुअल फंडमध्ये सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन म्हणजेच SIP हा पर्याय दीर्घ मुदतीत बंपर परतावा कमावण्यासाठी एक उत्तम गुंतवणूक पर्याय आहे. म्युच्युअल फंड SIP हा अशा लोकांसाठी फायदेशीर आहे, जे लोक एकरकमी पैसे गुंतवू शकत नाहीत. जे लोक आपल्या सुरक्षित भविष्यासाठी चांगला फंड तयार निर्माण करू इच्छित आहेत, आणि दरमहा थोड्या प्रमाणात पैसे बचत करून एसआयपी मध्ये गुंतवणूक करू इच्छितात, त्यांना म्युचुअल फंड एसआयपी मधून मजबूत फायदा मिळू शकतो. आज हा लेखात आपण अशा काही म्युच्युअल फंड SIP योजनांची लिस्ट पाहणार आहोत, ज्यांनी आपल्या गुंतवणूकदारांना भरघोस परतावा कमावून दिला आहे.

आपण ज्या म्युचुअल फंड योजनेबद्दल चर्चा करत आहोत, या योजनेचे नाव आहे “इन्वेस्को इंडिया डायनॅमिक इक्विटी फंड”. Invesco India म्युचुअल फंड योजनेत, जर तुम्ही सात वर्षांसाठी 10,000 रुपये मासिक SIP गुंतवणूक सुरू केली असती, तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य वाढून 11.37 लाख रुपये पेक्षा जास्त झाले असते.

12% वार्षिक परतावा :
इन्वेस्को इंडिया डायनॅमिक इक्विटी डायरेक्ट ग्रोथ प्लॅन फंड 2 जानेवारी 2013 रोजी लाँच करण्यात आला होता. या म्युचुअल फंड योजनेने आपल्या गुंतवणूकदारांना 12 टक्के सरासरी वार्षिक आणि 191 टक्के परिपूर्ण परतावा कमावून दिला आहे. या म्युच्युअल फंड योजनेने आपल्या गुंतवणूकदारांना बंपर प्रॉफिट मिळवून दिला आहे, कारण या श्रेणीतील म्युचुअल फंड योजनांचा सरासरी परतावा सूरुवातीपासून 8.40 टक्के राहिला आहे.

मागील एका वर्षात, या म्युच्युअल फंड योजनेने लोकांना 2.50 टक्के वार्षिक परतावा मिळवून दिला आहे. मागील तीन वर्षांत या योजनेतील वार्षिक परताव्याचा दर 7.65 टक्के स्थिर राहिला आहे, तर परिपूर्ण परतावा 24.80 टक्के पेक्षा होता. त्याचप्रमाणे, मागील पाच वर्षांत या म्युचुअल फंड योजनेने लोकांना 7.75 टक्के सरासरी वार्षिक परतावा कमावून दिला आहे. आणि याचा परिपूर्ण परतावा 45.35 टक्के होता.

11.37 लाखांचे फंड व्हॅल्यू तयार :
जर तुम्ही तीन वर्षांपूर्वी इन्व्हेस्को इंडिया डायनॅमिक इक्विटी फंड या म्युचुअल फंड योजनेत 10,000 रुपयांची मासिक एसआयपी गुंतवणूक सुरू केली असती तर, आज तुमच्या गुंतवणूकीचे मूल्य वाढून 4.09 लाख रुपये झाले असते. त्याचप्रमाणे, जर तुम्ही पाच वर्षांपूर्वी इन्व्हेस्को इंडिया डायनॅमिक इक्विटी फंड-डायरेक्ट प्लॅन ग्रोथमध्ये महिन्याला 10,000 रुपयांची एसआयपी सुरू केली असती, तर तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य आता वाढून 7.26 लाख रुपये झाले असते. या योजनेत सात वर्षांपूर्वी ज्या गुंतवणूकदाराने 10,000 रुपये प्रति महिना एसआयपी गुंतवणूक सुरू केली होती, त्याची गुंतवणूक वाढून आता 11.37 लाख रुपये झाली असणार.

म्युचुअल फंड योजनांनी लिस्ट :
1) HDFC बॅलन्स्ड अॅडव्हांटेज फंड डायरेक्ट प्लॅन ग्रोथ,
2) टाटा बॅलन्स्ड अॅडव्हांटेज फंड डायरेक्ट प्लॅन ग्रोथ,
3) ICICI प्रुडेन्शियल बॅलन्स्ड अॅडव्हांटेज फंड डायरेक्ट प्लॅन ग्रोथ.
4) एडलवाइज बॅलन्स्ड अॅडव्हांटेज फंड डायरेक्ट प्लॅन ग्रोथ

सारख्या म्युचुअल फंड योजनांनी लोकांना बंपर परतावा कमावून दिला आहे. या श्रेणीतील सर्व म्युचुअल फंड योजनांनी इन्वेस्को इंडिया डायनॅमिक इक्विटी फंड डायरेक्ट ग्रोथ प्लॅन सारखा बंपर परतावा दिला आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Mutual Fund SIP of Invesco India Dynamic Equity fund Investment opportunities and benifits on 19 November 2022

हॅशटॅग्स

#Mutual Fund SIP(255)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x