1 May 2025 6:12 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | 01 मे 2025, तुमच्यासाठी गुरुवारचा दिवस कसा असेल? तुमचे गुरुवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार गुरुवार 01 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Reliance Share Price | जेएम फायनान्शियल फर्म बुलिश, रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्स टार्गेट प्राईस अपडेट - NSE: RELIANCE AWL Share Price | जबरदस्त तेजीचे संकेत; 58 टक्के अपसाईड तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: AWL IRFC Share Price | पीएसयू शेअर्सबाबत महत्वाचे संकेत, मोठी झेप घेणार, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: IRFC Jio Finance Share Price | हा शेअर लॉन्ग टर्मसाठी खरेदी करून ठेवा, संयम देईल मोठा परतावा - NSE: JIOFIN Tata Technologies Share Price | टाटा ग्रुप शेअर्सबाबत महत्वाची अपडेट, फायदा देणारी अपडेट आली - NSE: TATATECH
x

Mutual Fund SIP | पगारदारांसाठी महत्त्वाची बातमी, 10,000 रुपयांची SIP 20 वर्षानंतर किती परतावा देईल, जाणून घ्या फायदा

Mutual Fund SIP

Mutual Fund SIP | संपूर्ण भारतात गुंतवणुकीसाठी विविध योजना तसेच विविध म्युच्युअल फंड उपलब्ध आहेत. असंख्य संख्येने पगारदार व्यक्ती आपल्या भविष्यातील वेगवेगळ्या कारणांसाठी पैसे गुंतवण्याचा विचार करत आहे. काही व्यक्तींना बँकेतील एफडी योजनांमध्ये पैसे गुंतवणे सुरक्षित वाटते. सुरक्षिततेचा प्रश्न उभारला आहे त्यामुळे ही एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते की, पोस्टाच्या योजनांमध्ये देखील गुंतवणुकीचे प्रमाण झपाट्याने वाढत चालले आहे.

तसं पोस्टाच्या योजना देखील दीर्घकाळासाठी उत्तम परतावा मिळवून देतात परंतु म्युच्युअल फंडांमध्ये एसआयपीच्या माध्यमातून गुंतवणूक करून पगारदारांना सर्वाधिक परतावा मिळवण्याची संदीप प्राप्त होते. एसआयपी तुम्हाला वार्षिक आधारावर 12% व्याजदर देते. काहीवेळा हे व्याजदर 15% किंवा याहूनही अधिक असते.

10,000 रुपयांची एसआयपी तुम्हाला करोडपती बनवेल :
1. समजा एखाद्या व्यक्तीने म्युच्युअल फंडात एसआयपी गुंतवणूक केली आणि ही गुंतवणूक 10,000 रुपयांची असेल तर, 20 वर्षांच्या काळासाठी गुंतवलेल्या रक्कमेवर 12% पर्यंत सरासरी म्हणजेच वार्षिक परतावा मिळाला तर 99.91 लाखांचा निधी अगदी आरामात तयार होईल.

2. म्युच्युअल फंड एसआयपी ही शेअर बाजाराशी निगडित असते. त्यामुळे तुम्हाला काही प्रमाणात कमी जास्त परतावा मिळण्याची शक्यता असते. समजा तुम्ही 15 टक्के दरानुसार परतावा मिळवत असाल तर 20 वर्षांसाठी 10,000 रुपयांची एसआयपी करणाऱ्या व्यक्तीला 1.51 कोटी रुपये परतावा मिळेल. अगदी कमी काळामध्ये गुंतवणूकदाराजवळ कोटींची संपत्ती तयार होण्यास मदत होईल.

3. म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याआधी तुम्ही तुमच्या आर्थिक सल्लागारांचा सल्ला नक्कीच घेतला पाहिजे. कारण की सध्याच्या घडीला चुकीच्या पद्धतीने किंवा नवीन गुंतवणूकदार एसआयपी म्युच्युअल फंडांत गुंतवणुकीस उतरले आहेत त्यांना काही प्रमाणात नुकसान सहन करावे लागले आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Mutual Fund SIP(268)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या