19 March 2024 4:06 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Salasar Techno Share Price | अवघ्या 21 रुपयाचा शेअर वेळीच खरेदी करा, खरेदीनंतर संयम मोठा परतावा देईल RailTel Share Price | कमाईची संधी! अवघ्या 3 दिवसांत 20% परतावा आणि 7 दिवसात कंपनीला 3 कॉन्ट्रॅक्ट मिळाले Zomato Share Price | पैशाने पैसा वाढवा! झोमॅटो शेअर 200 टक्केपर्यंत परतावा देईल, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला Paytm Share Price | सुवर्ण संधी! 63 टक्क्यांनी स्वस्त झालेला पेटीएम शेअर 40% परतावा देईल, टार्गेट प्राइस जाणून घ्या DroneAcharya Share Price | अल्पावधीत मजबूत परतावा देतोय हा शेअर, वेळीच खरेदी करा, ऑर्डरबुक मजबूत झाली Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Reliance Infra Share Price | मार्ग श्रीमंतीचा! रिलायन्स इन्फ्रा शेअरने 2 दिवसात 20 टक्के परतावा दिला, खरेदी करावा
x

Mutual Funds | म्युच्युअल फंड गुंतवणुकीच्या या खास युक्तीने तुम्ही अल्पावधीत करोडपती होऊ शकता, जाणून घ्या कसे

Mutual Funds

Mutual Funds | जर तुम्हाला म्युच्युअल फंडात गुंतवणूक करायची असेल, तर सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन ला सर्वात जास्त प्राधान्य दिले जाते. असे मानले जाते की म्युच्युअल फंडामध्ये जबरदस्त परतावा मिळवण्यासाठी गुंतवणूक करण्याचा एक मजबूत पर्याय म्हणजे एसआयपी आहे.

तुम्हाला जर म्युच्युअल फंडात गुंतवणूक करायची असल्यास सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन ला प्राधान्य द्या. असे मानले जाते की म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करण्याचा एसआयपी हा एकमेव सुरक्षित पर्याय आहे. म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन असली तरी, गुंतवणूकदार दीर्घ कालावधीसाठी यात गुंतवणूक करतो तेव्हा जोखीम कमी असते. जर तुम्ही म्युच्युअल फंड SIP द्वारे गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर आम्ही तुम्हाला आज एक युक्ती सांगणार आहोत. म्युच्युअल फंडाचे अनेक नियम आहेत, त्यापैकी 15 X 15 X 15 हा नियम खूप. प्रचलित आहे.लोकांना हा नियम जास्त सुसंगत आणि सोपा वाटतो. येथे 15X15X15 म्हणजे 15,000 रुपये गुंतवणूक, कालावधी 15 वर्षांसाठी आणि 15 टक्के परतावा.

15 वर्षांत करोडपती :
या म्युच्युअल फंड SIP गुंतवणुकीत, गुंतवणूकदार 15 वर्षांच्या कालावधीसाठी दरमहा15000 रुपये गुंतवून करोडपती बनू शकतो, अंदाजे त्यावर दरवर्षी सुमारे 15 टक्के परतावा मिळेल. ह्या नियमानुसार 15 वर्षांसाठी 15,000 रुपये मासिक SIP वर 15 टक्के वार्षिक परतावा मिळाला तर 1 कोटींपेक्षा जास्त निधी तयार केला जाऊ शकतो.

15 वर्षात 2 कोटी रुपये कसे कमवायचे ?
या 15X15X15 फॉर्म्युल्याद्वारे तुम्ही 2 कोटी रुपयांचा निधीही गोळा करू शकता. तुम्हाला फक्त तुमची SIP गुंतवणूक दरवर्षी 15% ने वाढवायची आहे. तुम्ही असे केल्यास, 15 वर्षांत तुमची गुंतवणूक 85,64,774 रुपये असेल, ज्यावर तुम्हाला 15 टक्के व्याजदराने 1,21,65,572 रुपये परतावा मिळेल. म्हणजेच, व्याज आणि गुंतवणुकीसह, तुमचा संपूर्ण फंड एकूण 2,07,30,046 कोटी रुपये पेक्षा जास्त असेल.

तज्ञांचे मत :
म्युचुअल फंड बाजारातील तज्ञांचे मत असे आहे की “15×15×15 नियम म्युच्युअल फंड SIP योजनांमध्ये खूप प्रभावी आहे. हा नियम एखाद्या व्यक्तीला फक्त 15 वर्षात करोडपती बनवू शकतो. जर तुम्हाला 15,000 रुपये महिन्याच्या गुंतवणुकीवर 15 टक्के वार्षिक व्याज मिळत असेल, तर 15 वर्षांत तुम्हाला 1 कोटींपेक्षा जास्त परतावा मिळेल. 27,00,00 च्या गुंतवणुकीवर वार्षिक व्याज 15 टक्के दराने 74,52,946 रुपये मिळतील. म्हणजेच तुमचा एकूण परतावा 1,01,52,946 कोटी रुपये असेल.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Mutual Funds return on SIP investment for long term on 6 August 2022.

हॅशटॅग्स

#Mutual Funds(42)#SIP(13)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x