15 December 2024 8:18 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NHPC Share Price | मल्टिबॅगर PSU एनएचपीसी शेअर रॉकेट होणार, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: NHPC Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, मॉर्गन स्टॅनली ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAPOWER NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर फोकसमध्ये, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, तेजीचे संकेत - NSE: NBCC SBI Share Price | SBI बँक सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा, ब्रोकरेज बुलिश - NSE: SBIN Adani Energy Solutions Share Price | अदानी एनर्जी सहित या 6 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ADANIENSOL Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज शेअर ओव्हरसोल्ड झोनमध्ये, तज्ज्ञांनी दिली टार्गेट प्राईस - NSE: TATATECH Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअर ब्रेकआऊट देणार, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
x

Mutual Funds SIP | या म्युच्युअल फंडात 10000 रुपच्या मासिक SIP'ने मिळतोय 17.58 लाख परतावा, तुम्हीही पैसा वाढवा

mutual funds SIP

Mutual Funds SIP | मागील 3 वर्षांत या स्मॉल-कॅप म्युच्युअल फंड एसआयपी मध्ये गुंतवणूक करणाऱ्या लोकांना सुमारे 24.70 टक्के वार्षिक परतावा मिळाला आहे. आणि ज्यांनी तीन वर्षाआधी पैसे गुंतवले होते त्यांना सुमारे 94 टक्के परतावा मिळाला आहे. या कालावधीत मिळालेला वार्षिक सरासरी परतावा सुमारे 22 टक्के आहे.

म्युच्युअल फंड कॅल्क्युलेटर :
जर कोणाला म्युचुअल फंदात दीर्घकाळ गुंतवणूक करायची असेल तर त्यांना गुंतवणूक तज्ञ स्मॉल-कॅप म्युच्युअल फंडांमध्ये पैसे लावण्याचा सल्ला देतात. व्हॅल्यू रिसर्चच्या आकडेवारीनुसार, गुंतवणूकदारांनी अशा स्मॉल-कॅप म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक करू नये, ज्यांची मुदत 7 वर्षांपेक्षा कमी आहे. कारण त्यात धोका असतो. दुसरीकडे, जर तुमचे गुंतवणुकीचे लक्ष्य 7 वर्षे किंवा त्याहून अधिक असेल, तर स्मॉल-कॅप म्युच्युअल फंड हा गुंतवणुकीसाठी उत्तम इक्विटी पर्याय असेल. याचे उत्तम उदाहरण म्हणजे निप्पॉन इंडिया स्मॉल कॅप फंड, ज्याने आपल्या गुंतवणूकदारांना भरघोस परतावा दिला आहे. मागील सात वर्षांत, या म्युचुअल फंड योजनेत 10,000 रुपये मासिक SIP गुंतवणुक करणाऱ्या लोकांना 17.58 लाख परतावा मिळाला आहे.

म्युच्युअल फंड रिटर्न कॅल्क्युलेटर :
या स्मॉल-कॅप म्युच्युअल फंड एसआयपीने मागील 3 वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना सरासरी 24.70 टक्के वार्षिक परतावा मिळवून दिला होता. आणि सुमारे 94 टक्के एकूण परतावा दिला होता. या पूर्ण कालावधीत वार्षिक सरासरी परतावा सुमारे 22 टक्के ते 24 टक्के च्या आसपास राहिला आहे. मगील 5 वर्षांत, या फंडाने सरासरी 17.45 टक्के वार्षिक परतावा दिला आहे, तर या कालावधीत त्याचा एकूण परतावा 123.68 टक्के होता. संपूर्ण कालावधीचा सरासरी परतावा दर 13.60 टक्के ते 17 टक्के दरम्यान होता. त्याचप्रमाणे, 16 सप्टेंबर 2010 रोजी सुरू झाल्यापासून, या म्युच्युअल फंड योजनेने सरासरी 20 टक्के वार्षिक परतावा दिला आहे. तर या कालावधीतील या म्युचुअल फंडाने 750 टक्क्यांहून अधिक एकूण परतावा दिला आहे.

SIP कॅल्क्युलेटर :
जर तुम्ही या योजनेत तीन वर्षांपूर्वी SIP मोडमध्ये दरमहा 10,000 रुपयेची गुंतवणूक केली असती, तर तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य या कालावधीत 5.86 लाख रुपये झाले असती. तुम्ही जे 5 वर्षांपूर्वी 10,000 मासिक SIP सुरू केली असती, तर त्यावर आज 10.49 लाख रुपये परतावा मिळाला असता. त्याचप्रमाणे, जर तुम्ही 7 वर्षांपूर्वी या स्मॉल-कॅप म्युच्युअल फंड योजनेत 10,000 ची मासिक SIP सुरू केली असती, तर आज तुमची गुंतवणूक 17.58 लाख रुपये झाली असती.

चांगला परतावा देणारे म्युचुअल फंड :
1) निप्पॉन इंडिया स्मॉल कॅप फंड – डायरेक्ट प्लॅन
2) एसबीआय स्मॉल कॅप फंड – डायरेक्ट प्लॅन
3) अॅक्सिस स्मॉल कॅप फंड – डायरेक्ट प्लॅन,
4) कोटक स्मॉल कॅप फंड – डायरेक्ट प्लॅन
5) कॅनरा रोबेको स्मॉल कॅप फंड – डायरेक्ट प्लॅन

या सोबत इतर स्मॉल-कॅप म्युच्युअल फंड योजनाही आहेत ज्याने दीर्घ कालावधीत आपल्या गुंतवणूकदारांना उत्कृष्ट परतावा दिला आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Mutual Funds SIP schemes to invest for long term to get huge returns on 5 August 2022.

हॅशटॅग्स

#Investment Plan(8)#Mutual Fund SIP(255)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x