22 June 2024 10:25 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 23 जून 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Mutual Fund Scheme | कुटुंबातील लहान मुलांसाठी आहेत या खास म्युच्युअल फंड योजना, बचतीवर मोठा परतावा मिळेल Brand Rahul Gandhi | जो मै बोलता हूं, वो मैं करता हूं! काँग्रेसची सत्ता असलेल्या या राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी Lease & License Agreement | भाडेकरू कधीही तुमच्या घराचा ताबा घेऊ शकणार नाही, असा तयार करा भाडे करार RVNL Share Price | RVNL ऑर्डर बुकचा आकार अजून वाढला, स्टॉक सुसाट तेजीत वाढणार, पुन्हा मल्टिबॅगर? IREDA Share Price | PSU शेअर रिकव्हरी मोडमध्ये, स्टॉक मोठ्या टार्गेट प्राईसला स्पर्श करणार, फायदा घ्या IRB Infra Share Price | 66 रुपयाचा शेअर खरेदी करा, टेक्निकल चार्टवर मोठे संकेत, मिळणार मोठा परतावा
x

Quant Mutual Fund | तुमच्या घामाचा पैसा अल्पावधीत 5 पटीने वाढवतील या म्युच्युअल फंड योजना, फायद्याची लिस्ट पहा

Quant Mutual Fund

Quant Mutual Fund | म्युच्युअल फंड योजनांमध्ये अल्पावधीत पैसा दुप्पट वाढवतात. क्वांट म्युच्युअल फंड योजनांनी आपल्या गुंतवणूकदारांना मजबूत परतावा कमावून दिला आहे. जर आपण क्वांट म्युच्युअल फंड योजनाचा परतावा पाहिला तर आपल्याला समजेल की, मागील 3 वर्षात या योजनांनी लोकांना 5 पट परतावा कमावून दिला आहे. म्हणून आज या लेखात आपण आपण टॉप 5 क्वांट म्युच्युअल फंड योजनाची माहिती जाणून घेणार आहोत. (Quant Mutual Fund Schemes latest NAV)

3 वर्षांचा परतावा :
गुंतवणूक तज्ञ नेहमी म्युच्युअल फंड योजनांमध्ये दीर्घ काळ गुंतवणूक करण्याचा सल्ला देतात. अशा परिस्थितीत एक-दोन वर्षांचा परतावा अल्प मानला जातो. यामुळेच आपण क्वांट म्युच्युअल फंडाच्या टॉप 5 योजनांचा मागील 3 वर्षांचा परतावा पाहणार आहोत. या टॉप 5 क्वांट म्युच्युअल फंड योजनांनी अवघ्या तीन वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना मजबूत परतावा कमावून दिला आहे. आणि 3 वर्षात 1 लाख रुपयांवर किती परतावा मिळाला याचा हिशोब आपण पाहणार आहोत.

क्वांट म्युच्युअल फंडाच्या टॉप 5 योजना : 

क्वांट स्मॉल कॅप म्युच्युअल फंड :
या म्युचुअल फंड योजनेत गुंतवणुक करणाऱ्या लोकांना मागील 3 वर्षांत वार्षिक सरासरी 57.19 टक्के परतावा मिळाला आहे. आणि या म्युच्युअल फंड योजनेने लोकांना अवघ्या 3 वर्षांत 1 लाख रुपये गुंतवणुकीवर 5.34 लाख रुपये परतावा मिळवून दिला आहे.

क्वांट इन्फ्रास्ट्रक्चर म्युच्युअल फंड :
या म्युचुअल फंड योजनेत गुंतवणुक करणाऱ्या लोकांना मागील 3 वर्षांत सरासरी 43.30 टक्के परतावा मिळाला आहे. आणि या म्युच्युअल फंड योजनेने लोकांना अवघ्या 3 वर्षांत 1 लाख रुपये गुंतवणुकीवर 3.58 लाख रुपये परतावा मिळवून दिला आहे.

क्वांट फ्लेक्सी कॅप म्युच्युअल फंड :
या म्युचुअल फंड योजनेत गुंतवणुक करणाऱ्या लोकांना मागील 3 वर्षांत सरासरी 39.69 टक्के परतावा मिळाला आहे. आणि या म्युच्युअल फंड योजनेने लोकांना अवघ्या 3 वर्षांत 1 लाख रुपये गुंतवणुकीवर 3.33 लाख रुपये परतावा मिळवून दिला आहे.

क्वांट मिड कॅप म्युच्युअल फंड :
या म्युचुअल फंड योजनेत गुंतवणुक करणाऱ्या लोकांना मागील 3 वर्षांत सरासरी 39.55 टक्के परतावा मिळाला आहे. आणि या म्युच्युअल फंड योजनेने लोकांना अवघ्या 3 वर्षांत 1 लाख रुपये गुंतवणुकीवर 3.21 लाख रुपये परतावा मिळवून दिला आहे.

क्वांट अॅक्टिव्ह म्युच्युअल फंड :
या म्युचुअल फंड योजनेत गुंतवणुक करणाऱ्या लोकांना मागील 3 वर्षांत सरासरी 38.26 टक्के परतावा मिळाला आहे. आणि या म्युच्युअल फंड योजनेने लोकांना अवघ्या 3 वर्षांत 1 लाख रुपये गुंतवणुकीवर 3.09 लाख रुपये परतावा मिळवून दिला आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Quant Mutual Fund Schemes high return check details on 06 January 2023.

हॅशटॅग्स

quant mutual fund(19)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x