9 October 2024 2:46 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, मालामाल करणार हा स्टॉक - Marathi News Gold Rate Today | खुशखबर! सोन्याचा भाव जोरदार धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या - Marathi News Pension Life Certificate | डोअरस्टेप बँकिंग सर्विसच्या माध्यमातून जमा करा 'लाईफ सर्टिफिकेट', घरबसल्या होईल काम IPO GMP | पैसे तयार ठेवा, सर्वात मोठा IPO लाँच होतोय, ₹13720 मध्ये मिळेल 1 लॉट, संधी सोडू नका - Marathi News Singham Again Trailer | 'एक वचन के लिए वो लंका जलाने वाला है', 'सिंघम अगेन' मध्ये पाहायला मिळणार रामायणची झलक BEL Share Price | मल्टिबॅगर PSU BEL शेअर पुन्हा रॉकेट होणार, स्टॉक रेटिंग सह टार्गेट प्राईस नोट करा - Marathi News Aditya Birla Mutual Fund | म्युच्युअल फंड योजना असावी तर अशी, महिना 3200 बचतीवर मिळेल 1 कोटी रुपये परतावा
x

SBI Mutual Fund | पगारदारांनो! डोळे झाकुन या SBI फंडात बचत करा, दर वर्षी 77% पर्यंत परतावा मिळेल - Marathi News

SBI Mutual Fund

SBI Mutual Fund | SBI म्युच्युअल फंडाच्या अनेक इक्विटी गुंतवणूक योजना भारतीय गुंतवणूक बाजारात सुरू आहेत. या योजनांनी गुंतवणुकदारांना अवघ्या एका वर्षात मालामाल केले आहे. आज या लेखात आपण SBI म्युच्युअल फंडाच्या 8 म्युच्युअल फंड योजना पाहणार आहोत, ज्यांनी अवघ्या एका वर्षात गुंतवणुकदारांना 50 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे.

म्युचुअल फंड योजना विशेषतः दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी प्रसिद्ध आहेत. मात्र काही योजनाचा परतावा लक्षणीय असतो. या योजना गुंतवणुकदारांना अल्पावधीत देखील चांगला परतावा कमावून देऊ शकतात.

SBI PSU फंड-डायरेक्ट प्लॅन :
या योजनेने मागील 1 वर्षात आपल्या गुंतवणुकदारांना 77.13 टक्के परतावा कमावून दिला आहे.

SBI निफ्टी नेक्स्ट 50 ETF :
या योजनेने मागील 1 वर्षात आपल्या गुंतवणुकदारांना 68.49 टक्के परतावा कमावून दिला आहे.

SBI निफ्टी नेक्स्ट 50 इंडेक्स फंड-डायरेक्ट प्लॅन :
या योजनेने मागील 1 वर्षात आपल्या गुंतवणुकदारांना 68.12 टक्के परतावा कमावून दिला आहे.

SBI infra facility fund-डायरेक्ट प्लॅन :
या योजनेने मागील 1 वर्षात आपल्या गुंतवणुकदारांना 59.44 टक्के परतावा कमावून दिला आहे.

SBI लाँग टर्म इक्विटी फंड-डायरेक्ट प्लॅन :
या योजनेने मागील 1 वर्षात आपल्या गुंतवणुकदारांना 56.71 टक्के परतावा कमावून दिला आहे.

SBI BSE सेन्सेक्स नेक्स्ट 50 ETF :
या योजनेने मागील 1 वर्षात आपल्या गुंतवणुकदारांना 54.60टक्के परतावा कमावून दिला आहे.

SBI लाँग टर्म ॲडव्हांटेज फंड सिरीज V-डायरेक्ट प्लॅन :
या योजनेने मागील 1 वर्षात आपल्या गुंतवणुकदारांना 52.86 टक्के परतावा कमावून दिला आहे.

SBI निफ्टी स्मॉलकॅप 250 इंडेक्स फंड-डायरेक्ट प्लॅन :
या योजनेने मागील 1 वर्षात आपल्या गुंतवणुकदारांना 51.48 टक्के परतावा कमावून दिला आहे.

Latest Marathi News | SBI Mutual Fund NAV Today 08 September 2024 Marathi News.

Disclaimer: Get latest updates on Stock Market & Business News. Find Nifty 50, Gift Nifty, Gift Nifty Live, SGX Nifty, SGX Nifty Futures Live, SGX Nifty Futures, NSE Option Chain, Option Chain NSE, BSE Sensex, BSE Share Price, Silver MCX, MCX option Chain, MCX Cotton Live, Gold MCX Breaking News Today बिझनेस ब्रेकिंग न्यूजसाठी महाराष्ट्रनामा Marathi News फॉलो करा.

हॅशटॅग्स

SBI mutual fund(120)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x