3 May 2025 12:45 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Power Share Price | बिनधास्त पैसे गुंतवा, पश्चाताप नाही होणार, भविष्यातील पैशाची चणचण दूर होईल - NSE: TATAPOWER Vedanta Share Price | असे शेअर्स खरेदी करून ठेवा, भविष्यात पैशाची चिंता मिटेल, बक्कळ बँक बॅलन्स होईल - NSE: VEDL Yes Bank Share Price | येस बँक शेअर्सबाबत अलर्ट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, अपडेट नोट करा - NSE: YESBANK RVNL Share Price | मल्टिबॅगर आरव्हीएनएल शेअरबाबत फायद्याची अपडेट, एचडीएफसी सिक्योरिटीजने दिले संकेत - NSE: RVNL HAL Share Price | भक्कम कंपनी फंडामेंटल्स असलेला शेअर खरेदी करा, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर - NSE: HAL BEL Share Price | मल्टिबॅगर शेअर असावा तर असा, बिनधास्त खरेदी करून ठेवा, मजबूत परतावा मिळेल - NSE: BEL Horoscope Today | 03 मे 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या
x

SIP Calculator | म्युचुअल फंडमध्ये अल्प रक्कम जमा करून करोडपती व्हायचे आहे? किती रकमेवर किती परतावा मिळेल पहा

SIP Calculator

SIP Calculator | म्युचुअल फंडात पद्धतशीर गुंतवणूक करण्याची पद्धत म्हणजेच म्युच्युअल फंडातील एसआयपी होय. एसआयपी तुमचे आर्थिक लक्ष्य पूर्ण करण्यासाठी गुंतवणुकीची उत्कृष्ट संधी प्रदान करते. जर तुम्ही दर महिन्याला ठराविक रकम एसआयपीमध्ये जमा केली तर तुमच्या भविष्यातील आर्थिक गरजा किंवा जबाबदाऱ्या पूर्ण होऊ शकतात. मुलांचे लग्न किंवा शिक्षण, नोकरी व व्यवसाय यासारख्या सर्व गोष्टी पूर्ण करण्यासाठी तुम्ही आतापासूनच SIP मध्ये निश्चित रक्कम जमा करायला हवी. एसआयपीमध्ये गुंतवणूक केल्यास किती परतावा मिळेल हे जाणून घेण्यासाठी तुम्ही SIP कॅल्क्युलेटरची मदत घेऊ शकता.

किती गुंतवणूक केल्यास 93 लाख परतावा मिळेल? :
दर महिन्याला सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनमध्ये गुंतवणूक केल्यास दीर्घ काळात तुम्ही मोठा परतावा कमवू शकता. अॅक्सिस म्युच्युअल फंड एसआयपी कॅल्क्युलेटरनुसार, आतापासून तुम्ही एसआयपीमध्ये गुंतवणूक करून 93 लाख रुपये जमा करू इच्छित असाल तर तुम्हाला दर महिन्याला 5000 रुपये SIP गुंतवणूक करावी लागेल. आणि त्यावर तुम्हाला सरासरी वार्षिक 12-15 टक्के परतावा मिळाला तर तुम्ही 25 वर्षात 93 लाख रुपये परतावा मिळवू शकता.

गणनेनुसार, 5000 रुपयांची नियमित मासिक SIP गुंतवणूक केल्यास 25 वर्षांनंतर तुम्हाला 93.94 लाख रुपये परतावा मिळू शकतो. यामध्ये तुम्ही प्रत्यक्ष रक्कम 15 लाख रुपये असेल. म्हणजेच 25 वर्षात तुम्हाला 78.94 लाख रुपये परतावा मिळेल. पाच हजार रुपयांची एसआयपी तुमच्या मासिक बजेटवर जास्त दबाव आणणार नाही. आणि दीर्घ काळात तुमच्या कडे मोठा फंड तयार होईल.

10000 च्या मासिक SIP वर परतावा :
जर तुम्ही SIP मधे दर महिन्याला 10,000 रुपये गुंतवू इच्छित असाल तर Axis Mutual Fund SIP कॅल्क्युलेटर नुसार, तुम्हाला पुढील 25 वर्षांमध्ये 12 टक्के सरासरी वार्षिक परताव्यासह 1.88 कोटी रुपये परतावा मिळेल. यामध्ये तुम्ही केलेल्या गुंतवणुकीची प्रत्यक्ष रक्कम 30 लाख रुपये असेल. आणि त्यावर तुम्हाला 1.58 कोटी रुपये परतावा मिळेल.

एसआयपी गणनेशी संबंधित गोष्टी :
म्युच्युअल फंड एसआयपीद्वारे गुंतवणूकीची गणना निवडलेल्या गुंतवणूक शैलीच्या आधारावर केली जाते. एचडीएफसी सिक्युरिटीजच्या वेबसाइटनुसार, अशा गणनेमध्ये, गुंतवणूकदाराचा वार्षिक 12.5 टक्के ​​रिटर्न दर विचारात घेतला जातो. हे मध्यम गुंतवणूकदारासाठी वार्षिक 14.5 टक्के आणि मोठ्या गुंतवणूकदारासाठी 17 टक्के प्रतिवर्ष मानले जाते. म्युचुअल फंडमध्ये कोणतीही गुंतवणूक करताना आर्थिक सल्लागारासोबत चर्चा करा. म्युचुअल फंड मधील गुंतवणूक ही शेअर बाजारच्या जोखमीच्या अधीन आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | SIP Calculator for Counting returns in Mutual Fund Investment check details on 11 March 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#SIP Calculator(39)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या