SIP Calculator | लक्षात ठेवा फॉर्मुला! SIP गुंतवणूक सहज देईल 10 लाख रुपये, चलाखीने गुंतवणूक करून पैसे वाढवा

SIP Calculator | म्युच्युअल फंड SIP हा गुंतवणूक करण्याचा असा पर्याय आहे, ज्याद्वारे तुम्ही दीर्घ मुदतीत खूप मोठा परतावा सहज कमवू शकता. गुंतवणूक बाजारात म्युच्युअल फंड SIP च्या अशा अनेक योजना चालू आहेत, ज्यानी आपल्या गुंतवणूकदारांना दीर्घ मुदतीत 12 ते 15 टक्के वार्षिक परतावा सहज मिळवून दिला आहे. म्युचुअल फंड मध्ये गुंतवणूक करण्याचे दोन मार्ग आहेत, पाहायला म्हणजे एकरकमी गुंतवणूक आणि दुसरा म्हणजे सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन. SIP द्वारे गुंतवणूक करून तुम्हाला 4 वर्षात 10 लाख रुपयांचा परतावा कमवायचा असेल तर तुम्हाला किती रुपये जमा करावे लागतील याची आपण SIP कॅल्क्युलेटरच्या मदतीने गणना करु.
SIP मध्ये कमवा 10 लाख रुपये परतावा :
म्युचुअल फंड SIP मध्ये गुंतवणूक करून चार वर्षात 10 लाखांपेक्षा जास्त परतावा कमावण्यासाठी तुम्हाला सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनमध्ये दरमहा 16,500 रुपये जमा करावे लागतील. अशा प्रकारे चार वर्षात तुम्ही प्रत्यक्ष गुंतवणूक रक्कम 7,92,000 लक्ष होईल. आणि यावर तुम्हाला जर 12 टक्के वार्षिक दराने परतवा मिळाला तर आरामात तुम्हाला 10,20,275 रुपये परतावा मिळू शकतो. म्युचुअल फंड SIP योजना सरासरी 12-15 टक्के वार्षिक परतावा सहज देतात. गुंतवलेल्या रकमेवर तुम्हाला एकूण 2,28,275 रुपये परतावा मिळेल. हा अंदाजे परतावा असून म्युचुअल फंड गुंतवणुकीवर बाजारातील चढउतारांचा परिणाम होतो.
SIP मध्ये चलाखी ने गुंतवणूक करा :
म्युचुअल फंड एसआयपी ही दरमहा गुंतवणुक करण्याची एक पद्धतशीर योजना आहे. तुम्ही सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनमध्ये गुंतवणूक केल्यास तुम्हाला थेट बाजारातील जोखमीचा सामना करावा लागत नाही. एसआयपी मधील गुंतवणुकीवर मिळणारा परतावा इतर पारंपारिक गुंतवणूक पर्यायापेक्षा खूप जास्त आहे. पण म्युचुअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन असल्यामुळे यामध्ये धोका तर असणारच. त्यामुळे तुम्ही म्युचुअल फंडमध्ये गुंतवणूक करताना नेहमी आपले उत्पन्न, उद्दिष्टे आणि जोखीम लक्षात घेऊनच गुंतवणुक करावी.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title| SIP Calculator to count Return in SIP Investment for long term basis on 05 December 2022.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉक 5 टक्क्यांनी कोसळला, तज्ज्ञांनी सांगितलं स्टॉक Hold करा - NSE: IDEA
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअरबाबत तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
IREDA Share Price | पीएसयू शेअरमध्ये 4.81% घसरण, मल्टिबॅगर स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IREDA
-
IRFC Share Price | पीएसयू रेल्वे स्टॉकमध्ये 4.97% घसरण; तज्ज्ञांनी काय दिला सल्ला? टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRFC
-
Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअर्समध्ये मोठी घसरण, स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: ADANIPOWER
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपचा शेअर फोकसमध्ये, स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: JIOFIN
-
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर फोकसमध्ये, नेमकं कारण काय? टार्गेट जाणून घ्या - NSE: TATAPOWER
-
NTPC Green Energy Share Price | हा पीएसयू शेअर देणार मजबूत परतावा, संयम पाळल्यास मोठी कमाई होईल - NSE: NTPCGREEN
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर्सबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
RVNL Share Price | पीएसयू रेल्वे कंपनी शेअरबाबत फायद्याची अपडेट, अपसाईड टार्गेट प्राईस अपडेट - NSE: RVNL