3 May 2025 1:12 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | 03 मे 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शनिवार 03 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या AWL Share Price | अदानी ग्रुपचा शेअर मालामाल करणार; अशी संधी सोडू नका, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: AWL Apollo Micro Systems Share Price | जबरदस्त शेअर, यापूर्वी दिला 1522%परतावा, नवीन अपडेट आली - NSE: APOLLO NTPC Green Energy Share Price | लॉन्ग टर्मसाठी खरेदी करून ठेवा हा पीएसयू स्टॉक, मोठा रिटर्न मिळेल - NSE: NTPCGREEN Adani Power Share Price | तब्बल 53 टक्के परतावा कमाईची संधी, अदानी पॉवर शेअर्स खरेदी करा - NSE: ADANIPOWER Reliance Share Price | नोमुरा फर्म बुलिश; रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्सची पुढची टार्गेट प्राईस जाहीर - NSE: RELIANCE
x

SIP Mutual Fund | 4000 गुंतवणुकीतून 20 लाखांचा फंड तयार होण्यासाठी किती वर्षांचा काळ लागेल, पैशाने पैसा वाढवा

SIP Mutual Fund

SIP Mutual Fund | सध्या गुंतवणुकीची क्रेझ पसरतच चालली आहे. नोकरीला असणारा प्रत्येक व्यक्ती आपले कुटुंब नियोजनाचा खर्च पाहून काही रक्कम कुटुंबाच्याच भविष्यासाठी ठिकठिकाणी आणि गुंतवण्याचा प्लॅन तयार करत आहे. एसआयपी गुंतवणुकीची ताकद तुम्हाला कोटीच्या घरात कमाई करून देण्यास अत्यंत उपयुक्त ठरते. चला तर जाणून घेऊया लखपती बनण्याचे गुंतवणुकीचे कॅल्क्युलेशन.

SIP गुंतवणूक :

SIP म्हणजेच सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन. नावाप्रमाणे एसआयपीच्या माध्यमातून तुम्ही अगदी सिस्टिमॅटिकपणे हे सुद्धा प्रत्येक महिन्याला एका ठराविक तारखेला सातत्याने गुंतवणूक करू शकता. समजा तुम्ही प्रत्येक महिन्याला 4000 रुपयांची SIP गुंतवणूक सुरू करता दरम्यान SIP तुम्हाला प्रत्येक वर्षाला 12% व्याजदर प्रदान करते तर, 5 वर्षांच्या गुंतवणुकीत तुमच्या खात्यात 2,40,000 रुपयांचा फंड तयार होतो. म्हणजेच गुंतवणुकीच्या संपूर्ण कॅल्क्युलेशन प्रमाणे तुमच्या खात्यात 3,29,945 रुपये जमा होतात.

तुम्ही एसआयपी योजनेत आणखीन 5 वर्ष म्हणजे तुम्ही तुमची गुंतवणूक एकूण 10 वर्षे सुरू ठेवली तर, तुम्ही केलेली गुंतवणूक आणि टोटल रिटर्न मिळून तुमच्या खात्यात 9,29,356 रुपये जमा होतील. एवढंच नाही समजा एखाद्या व्यक्तीने आणखीन पाच वर्ष म्हणजे गुंतवणुकीच्या योगदानाचे एकूण 15 वर्ष दिले तर त्याच्या खात्यात 20,18,304 रुपयांचा फंड तयार होतो.

SIP गुंतवणुकीविषयी काही महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या :

1. एसआयपी गुंतवणुकीचे तुम्हाला विविध प्रकारचे लाभ अनुभवायला मिळतात. यामधील पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला एसआयपी माध्यमामधून बाजारातील चढ उतारांशी कशा पद्धतीने डिलीट करायची हे समजते.

2. दरम्यान शेअर मार्केट आणि ट्रेडिंग करण्यापेक्षा SIP म्युच्युअल फंड योजना कमी जोखीमेच्या असतात. त्यामुळे गुंतवणूकदारांना त्यांचे फायनान्शियल प्लॅनिंग करण्यास सोपे जाते.

3. दीर्घकाळाची एसआयपी तुम्हाला लवकरात लवकर श्रीमंतीच्या मार्गावर घेऊन जाते. एवढेच नाही तर कंपाऊंडिंग व्याजाच्या लाभामुळे देखील तुम्ही भरपूर मोठा कॉर्पस तयार करू शकता.

4. तुम्हाला देखील एसआयपी माध्यमातून पैसे कमवायचे असतील तर, तुम्ही तुमच्या बजेटनुसार फायनान्शिअल प्लॅनिंग करून गुंतवणूक सुरू करू शकत. यामध्ये तुम्ही अगदी 500 ते 100 रुपयांपासून गुंतवणूक सुरू करू शकता.

5. SIP तुम्हाला अशी देखील सुविधा प्रदान करते ज्यामध्ये काही काळासाठी एसआयपी गुंतवणूक थांबवून काही वेळानंतर ती पुन्हा सुरू करता येऊ शकते. त्याचबरोबर तुम्ही एसआयपी गुंतवणुकीत दीर्घकाळात कमीत कमी जोखीम उचलून मोठा फायदा मिळवू शकता.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | SIP Mutual Fund Sunday 12 January 2025 Marathi News.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#SIP Mutual Fund(15)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या