Sunday, May 18, 2025
search icon

My Blog

महाराष्ट्रनामा न्यूज साठी तुमचा ब्लॉग लिहा! आम्ही प्रसिद्ध करू तुमचे विचार

महाराष्ट्रातील तरुण तरुणींना लिखाणाची आवड असल्यास ते त्यांचे ज्वलंत विचार आमच्या माध्यमातून दशभर पोहोचवू शकतात. महाराष्ट्रनामा न्यूज तुमचे विचार नक्कीच प्रसिद्ध करेल. लोकशाही पद्धतीने तुमचे व्यक्त करा आणि तुमच्या विचारांना दिशा करून देण्याची सुवर्ण संधी आम्ही तुम्हाला देत आहोत.

खालील विषयांना अनुसरून तुम्ही तुमचा ब्लॉग लिहू शकता.
१. राजकारण
२. समाजकारण
३. कृषीविषयक
४. आरोग्य
५. करमणूक (फिल्मी दुनिया)
६. अर्थकारण
७. फॅशन
८. तंत्रज्ञान
९. पर्यटन
१०. क्रीडा
११. पर्यावरण

ब्लॉग’चे नियम, विशेष करून राजकारणासंबंधित ब्लॉग लिहिताना खालील काळजी घ्यावी अन्यथा ब्लॉग प्रसिद्ध केला जाणार नाही.
१. जातीवाचक तसेच धर्मात तेढ निर्माण करणारे लिखाण टाळावे.
२. दुसऱ्या एखाद्याचा ब्लॉग कॉपी करून पाठवू नये, कारण ते तपासण्यासाठी तंत्रज्ञान उपलब्ध आहे. तसे ब्लॉग प्रसिद्ध केले जाणार नाही.
३. ब्लॉग पाठविण्यासाठी तुमच संपूर्ण नाव, मोबाईल क्रमांक आणि ई-मेल आयडी जरुरी आहे. अन्यथा ब्लॉग प्रसिद्ध केला जाणार नाही.

तर व्हा मग तयार तुमचे विचार मांडण्यासाठी आणि लोकशाहीत तुमच्या विचारांना आम्ही महाराष्ट्रनामा न्युज तुमच्या विचारणा दिशा करून देईल.

आवाज जनतेचा! आवाज लोकशाहीचा! आवाज तरुणाईचा! आवाज भारताच्या भविष्यकाळाचा!

Close

All News Categories

x
Maharashtranama

महाराष्ट्रनामा वरून ब्रेकिंग न्यूज अलर्ट मिळवा.

अचूक बातम्यांचे त्वरित अपडेट्स वाचण्यास आवडतील?