19 April 2024 12:38 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया शेअर 13 रुपयांवर आला, आता IIFL ब्रोकरेज फर्मने टार्गेट प्राइस केली जाहीर Reliance Power share Price | अल्पावधीत 2400% परतावा देणारा रिलायन्स पॉवर शेअर होल्ड करावा की बाहेर पडावे? Samvardhana Motherson Share Price | 18 पैशाच्या शेअरची जादू! गुंतवणुकदार झाले करोडपती, पुढेही फायद्याचा स्टॉक Mastek Share Price | 40 रुपयाच्या शेअरची कमाल! तब्बल 4000 टक्के परतावा दिला, आता एका दिवसात 20% वाढला Infosys Share Price | भरवशाचे टॉप 7 शेअर्स स्वस्त झाले, पण व्हॉल्यूम लाखोमध्ये, संयम राखल्यास मिळेल मल्टिबॅगर परतावा IREDA Share Price | IREDA शेअरला 'या' प्राईसवर मजबूत सपोर्ट, सर्किट फिल्टरही वाढला, स्टॉक तुफान तेजीत येणार? Suzlon Share Price | सुझलॉन कंपनीबाबत मोठी अपडेट, 1 वर्षात 412% परतावा देणारा 39 रुपयाचा शेअर तेजीत येणार?
x

Numerology Horoscope | 03 डिसेंबर, अंकज्योतिष शास्त्रानुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल?, तुमच्या मूलांकावरून जाणून घ्या

Numerology Horoscope

Numerology Horoscope | अंकशास्त्राच्या गणनेत व्यक्तीचा मूलांक म्हणजे त्या व्यक्तीच्या तारखेची बेरीज होय. उदा., २३ एप्रिल रोजी एखाद्या व्यक्तीचा जन्म झाल्यास त्याच्या जन्मतारखेच्या अंकांची बेरीज २+३=५ अशी होते. म्हणजेच ५ ला त्या व्यक्तीचा मूलांक असे म्हटले जाईल. जर एखाद्याची जन्मतारीख दोन अंकी म्हणजेच 11 असेल तर त्याचा मूलांक 1+1= 2 असेल. त्याचबरोबर जन्मतारीख, जन्म महिना व जन्मवर्ष या एकूण योगास भाग्यशाली संख्या असे म्हणतात. उदा., २२.०४.१९९६ रोजी जर कोणाचा जन्म झाला असेल, तर या सर्व संख्यांच्या बेरजेला भाग्यांक म्हणतात. 2+2+0+4+1+9+9+6=33=6 म्हणजेच त्याचा लकी नंबर 6 आहे.

मूलांक 1
आज तुमचा दिवस कर्तृत्वाने भरलेला असेल. कार्यक्षेत्रातील व व्यवसायातील वातावरण आपणास अनुकूल राहील. सहकाऱ्यांच्या मदतीने कठीण कामेही केली जातील. अधिकाऱ्यांचा सहवास मिळणार . नव्या योजनांवर काम सुरू करता येईल. व्यवसायात लाभाच्या संधी मिळतील. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. घरी पाहुणा येऊ शकतो. आपले आरोग्य सामान्य राहील.

मूलांक 2
आज तुमचा दिवस आनंदात जाईल. कार्यक्षेत्रातील व व्यवसायातील वातावरण आपणास अनुकूल राहील. परिवर्तनाच्या संधी निर्माण होतील. सहकाऱ्यांचे सहकार्य लाभेल. अधिकाऱ्यांचा सहवास मिळणार. नव्या योजनांवर काम सुरू करता येईल. नव्या जबाबदाऱ्या तुमच्यावर सोपविता येतील. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. वैवाहिक जीवनात गोडवा राहील. आपले आरोग्य सामान्य राहील.

मूलांक 3
आज तुमचा दिवस सामान्य असेल. कार्यक्षेत्रातील व व्यवसायातील वातावरण आपणास अनुकूल राहील. नव्या योजनांवर काम सुरू करता येईल. व्यवसायात लाभाच्या संधी मिळतील. सहलीला जाण्याचा बेत आखू शकता. परिवाराचे सहकार्य मिळेल. वैवाहिक जीवनात गोडवा राहील. मुलाच्या बाजूने चांगली बातमी मिळू शकते. अविवाहित लोकांना विवाहाचे प्रस्ताव येऊ शकतात.

मूलांक 4
आज तुमचा दिवस संमिश्र जाईल. क्षेत्रात व व्यवसायात केलेल्या कामात अडथळे येऊ शकतात. नव्या योजनांवर काम सुरू करू नका. विरोधक सक्रिय होऊ शकतात. वाद-विवादांपासून दूर राहा. सर्जनशील कार्यात आपली रुची वाढेल. परिवाराचे सहकार्य मिळेल. वैवाहिक जीवनात गोडवा राहील. हवामानातील बदलाचा परिणाम तुमच्या आरोग्यावर होऊ शकतो.

मूलांक 5
आज तुमचा दिवस आनंदात जाईल. कार्यक्षेत्रातील व व्यवसायातील वातावरण आपणास अनुकूल राहील. धनप्राप्तीच्या संधी मिळतील. व्यवसायात प्रगतीच्या संधी मिळतील. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. आपल्या वागण्यात सौम्यता ठेवा. परिवाराचे सहकार्य मिळेल. वैवाहिक जीवनात गोडवा राहील. पोटाचे आजार तुम्हाला त्रास देऊ शकतात. आहारावर नियंत्रण ठेवा.

मूलांक 6
आज तुमचा दिवस सामान्य असेल. कामाच्या ठिकाणी व व्यवसायातील वातावरण आपणास कमी अनुकूल राहील. नोकरी-व्यवसायाच्या क्षेत्रात नवे अडथळे येऊ शकतात. व्यवसायात लाभाच्या संधी निर्माण होतील, परंतु स्पर्धेच्या परिस्थितीपासून दूर राहा. आपण व्यवसायाच्या सहलीवर जाण्याची योजना आखू शकता. परिवाराचे सहकार्य मिळेल. घरात पाहुणा येऊ शकतो.

मूलांक 7
आज क्षेत्रात आणि व्यवसायात नव्या योजनांवर काम सुरू करायचं असेल तर अनुभवी व्यक्तीचा सल्ला नक्की घ्या. विरोधक सक्रिय होऊ शकतात. निरर्थक वादांपासून दूर राहा. परिवाराचे सहकार्य मिळेल. अविवाहित लोकांना विवाहाचे प्रस्ताव येऊ शकतात. मुलाच्या बाजूने चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे. वाहन वापरताना सावधानता बाळगावी.

मूलांक 8
आज तुमचा दिवस संमिश्र जाईल. क्षेत्र आणि व्यवसायात नशिबाची साथ कमी मिळेल. मनात एखाद्या गोष्टीबद्दल काळजीची भावना राहील. धन लाभाच्या संधी मिळतील पण स्पर्धेच्या परिस्थितीपासून दूर राहा. राग टाळा. संयमाने वागा. परिवाराचे सहकार्य मिळेल. धार्मिक कार्यात रुची वाढेल.

मूलांक 9
आज आपला दिवस चढ-उतारांनी भरलेला असेल. कामाच्या ठिकाणी व व्यवसायातील वातावरण आपणास कमी अनुकूल राहील. कार्यक्षेत्रात विरोधक सक्रिय राहू शकतात. वाद-विवादांपासून दूर राहा. निरुपयोगी कामांमध्ये वेळ वाया घालवू नका. नव्या योजनांवर काम सुरू करू नका. महत्त्वाच्या बाबतीत निर्णय घेण्यापूर्वी अनुभवी व्यक्तीचा सल्ला अवश्य घ्या. कुटुंबातील एखाद्याच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. मानसिक ताण तुम्हाला त्रास देऊ शकतो.

News Title: Numerology Horoscope predictions for these peoples check details 03 December 2022.

हॅशटॅग्स

#Numerology Horoscope(474)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x