19 April 2024 9:44 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 19 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल KPI Green Energy Share Price | अवघ्या 6 महिन्यात 209% परतावा देणारा शेअर वेळीच खरेदी करा, मोठा फायदा होईल Dynacons Share Price | कुबेर कृपा करणारा शेअर, अल्पावधीत दिला 4300 टक्के परतावा, हा स्टॉक खरेदी करणार? Stocks To Buy | असे शेअर्स निवडा! अवघ्या एका महिन्यात दिला 90 टक्के परतावा, दोन शेअर्स मालामाल करतील Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 19 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Patel Engineering Share Price | 1 वर्षात 300% परतावा देणारा 59 रुपयाचा शेअर तेजीत, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर PSU Stocks | सरकारी कंपनीचा शेअर तेजीत, अल्पावधीत दिला 85 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला
x

Numerology Horoscope | 08 ऑक्टोबर, अंकज्योतिष शास्त्रानुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल?, तुमच्या मूलांकावरून जाणून घ्या

Numerology Horoscope

Numerology Horoscope | अंकशास्त्राच्या गणनेत व्यक्तीचा मूलांक म्हणजे त्या व्यक्तीच्या तारखेची बेरीज होय. उदा., २३ एप्रिल रोजी एखाद्या व्यक्तीचा जन्म झाल्यास त्याच्या जन्मतारखेच्या अंकांची बेरीज २+३=५ अशी होते. म्हणजेच ५ ला त्या व्यक्तीचा मूलांक असे म्हटले जाईल. जर एखाद्याची जन्मतारीख दोन अंकी म्हणजेच 11 असेल तर त्याचा मूलांक 1+1= 2 असेल. त्याचबरोबर जन्मतारीख, जन्म महिना व जन्मवर्ष या एकूण योगास भाग्यशाली संख्या असे म्हणतात. उदा., २२.०४.१९९६ रोजी जर कोणाचा जन्म झाला असेल, तर या सर्व संख्यांच्या बेरजेला भाग्यांक म्हणतात. 2+2+0+4+1+9+9+6=33=6 म्हणजेच त्याचा लकी नंबर 6 आहे.

मूलांक १-
आज तुमचा दिवस संमिश्र जाईल. नोकरी-व्यवसायाच्या क्षेत्रात अडचणी येऊ शकतात. वाद-विवादांपासून दूर राहा. विरोधकांपासून सावध राहा. नव्या योजनांवर काम सुरू करू नका. केलेल्या कामात अडथळे येऊ शकतात. कुटुंबात वाद होऊ शकतो. मानसिक ताण तुम्हाला त्रास देऊ शकतो. वाहन वापरताना सावधानता बाळगावी.

मूलांक 2-
आज कामाच्या ठिकाणी व व्यवसायातील वातावरण आपणास कमी अनुकूल राहील. नव्या योजनांवर काम सुरू करू नका. भावुकतेमुळे महत्त्वाच्या बाबतीत निर्णय घेऊ नका. केलेल्या कामात अडथळे येऊ शकतात. विरोधकांपासून सावध राहा. व्यवसायात नुकसान होऊ शकते. परिश्रमाने केलेल्या कामाचे शुभ फळ मिळेल. पैशांशी संबंधित गोष्टीत सावधानता बाळगा. हवामानातील बदलाचा परिणाम तुमच्या आरोग्यावर होऊ शकतो.

मूलांक ३-
आजचा आपला दिवस कर्तृत्वाने भरलेला असू शकतो. कार्यक्षेत्रातील व व्यवसायातील वातावरण आपणास अनुकूल राहील. नव्या योजनांवर काम सुरू करता येईल. आधीच अडकलेली कामे मार्गी लागतील. महत्त्वाच्या व्यक्तींना भेटता येईल. क्षेत्र आणि व्यवसायात नातेसंबंधांचा लाभ मिळेल. परिवाराचे सहकार्य मिळेल. वैवाहिक जीवनात गोडवा राहील. मुलाच्या बाजूने चांगली बातमी मिळू शकते.

मूलांक ४-
आज तुमचा दिवस सामान्य असेल. कामाच्या ठिकाणी आणि व्यवसायात काळजीपूर्वक काम करा. केलेल्या कामात अडथळे येऊ शकतात. व्यवसायात लाभाच्या संधी कमी मिळतील. स्पर्धेच्या परिस्थितीपासून दूर राहा. क्षेत्रात नव्या योजनांवर काम सुरू करण्यापूर्वी अनुभवी व्यक्तीचा सल्ला अवश्य घ्या. कुटुंबातील एखाद्याच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. मानसिक ताण तुम्हाला त्रास देऊ शकतो. वाहन वापरताना सावधानता बाळगावी.

मूलांक ५-
आज तुमचा दिवस सामान्य असेल. कामाच्या ठिकाणी व व्यवसायातील वातावरण आपणास कमी अनुकूल राहील. सहकाऱ्यांशी वाद होऊ शकतो. कामाच्या ठिकाणी आणि व्यवसायात वादाचे प्रसंग उद्भवू शकतात. बोलण्यावर आणि रागावर नियंत्रण ठेवा. इगो सेन्सपासून दूर राहा. कुटुंबासोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल. आरोग्याची काळजी घ्या. घशाचे आजार तुम्हाला त्रास देऊ शकतात.

मूलांक ६-
आज तुमचा दिवस आनंदात जाईल. कार्यक्षेत्रातील व व्यवसायातील वातावरण आपणास अनुकूल राहील. महत्त्वाच्या व्यक्तींना भेटता येईल. कार्यक्षेत्रात व व्यवसायात नव्या जबाबदाऱ्या सोपविता येतील. व्यवसायात लाभाच्या संधी मिळतील. आपली कार्यक्षमता वाढेल. आत्मविश्वासाने परिपूर्ण व्हाल. परिवाराचे सहकार्य मिळेल. वैवाहिक जीवनात गोडवा राहील. आपले आरोग्य सामान्य राहील.

मूलांक ७-
आज तुमचा दिवस आनंदात जाईल. तुम्ही सकारात्मक ऊर्जेने परिपूर्ण असाल. आपली कार्यक्षमता वाढेल. कार्यक्षेत्रातील व व्यवसायातील वातावरण आपणास अनुकूल राहील. सहकाऱ्यांचे सहकार्य लाभेल. आत्मविश्वास वाढेल. जुन्या काळापासून अडकलेली कामे मार्गी लागतील. परिवाराचे सहकार्य मिळेल. व्यवसायात लाभ होईल. पोटाचे आजार तुम्हाला त्रास देऊ शकतात. आहारावर नियंत्रण ठेवा. धार्मिक कार्यात सहभागी होण्याची संधी मिळू शकेल.

मूलांक 8-
आज तुमचा दिवस संमिश्र जाईल. कामाच्या ठिकाणी व व्यवसायातील वातावरण आपणास कमी अनुकूल राहील. आर्थिक बाबतीत सावधानता बाळगा. महत्त्वाच्या गोष्टीत भावनांच्या आहारी जाऊन निर्णय घेऊ नका. घर-कुटुंबाशी संबंधित कामांमध्ये रुची वाढेल. परिवाराचे सहकार्य मिळेल. वैवाहिक जीवनात गोडवा राहील. आपले आरोग्य सामान्य राहील.

मूलांक 9-
आज तुम्ही उत्साहाने भरलेले असाल. कार्यक्षेत्रात व व्यवसायात नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतील. सर्जनशील कार्यात आपली रुची वाढेल. नव्या कल्पना मनात येतील. नव्या योजनांवर काम सुरू करता येईल. व्यवसायात लाभाच्या संधी मिळतील. आपली कार्यक्षमता वाढेल. परिवाराचे सहकार्य मिळेल. वैवाहिक जीवनात गोडवा राहील. आपले आरोग्य सामान्य राहील. सामाजिक कार्यात सक्रियता वाढू शकेल.

News Title: Numerology Horoscope predictions for these peoples check details 08 October 2022.

हॅशटॅग्स

#Numerology Horoscope(474)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x