27 July 2024 11:38 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांच्या खात्यात दर महिना रु.20,050 येतील, महिना खर्चाची चिंता मिटेल Post Office Scheme | सरकारी योजनेत फायदाच फायदा! 95 रुपयांच्या बचतीवर मिळतील 14 लाख रुपये, संधी सोडू नका Reliance Power Share Price | कर्जमुक्त कंपनी रिलायन्स पॉवरचा शेअर 'पॉवर' दाखवणार, 29 रुपयांचा शेअर खरेदीला गर्दी Smart Investment | पैशाने पैसा बनवतो हा फॉर्म्युला, वयाच्या 40 आधीच स्वतःचा आलिशान फ्लॅट खरेदी करू शकाल OTT Most Watch Film | OTT वर सर्वाधिक पाहिले जात आहेत हे हिंदी चित्रपट, थ्रिलर सिनेमा टॉप ट्रेंडमध्ये Upcoming Movies | 15 ऑगस्टला बॉक्स ऑफिस धमाका; या चार सिनेमांची चित्रपटगृहात होणारं थेट भेट Bonus Share News | कमाईची संधी सोडू नका! ही कंपनी फ्री शेअर्स देणार, शॉर्ट टर्म मध्ये पैसा वाढवा
x

Numerology Horoscope | 17 नोव्हेंबर, अंकज्योतिष शास्त्रानुसार तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल?, तुमच्या मूलांकावरून जाणून घ्या

Numerology Horoscope

Numerology Horoscope | अंकशास्त्राच्या गणनेत व्यक्तीचा मूलांक म्हणजे त्या व्यक्तीच्या तारखेची बेरीज होय. उदा., २३ एप्रिल रोजी एखाद्या व्यक्तीचा जन्म झाल्यास त्याच्या जन्मतारखेच्या अंकांची बेरीज २+३=५ अशी होते. म्हणजेच ५ ला त्या व्यक्तीचा मूलांक असे म्हटले जाईल. जर एखाद्याची जन्मतारीख दोन अंकी म्हणजेच 11 असेल तर त्याचा मूलांक 1+1= 2 असेल. त्याचबरोबर जन्मतारीख, जन्म महिना व जन्मवर्ष या एकूण योगास भाग्यशाली संख्या असे म्हणतात. उदा., २२.०४.१९९६ रोजी जर कोणाचा जन्म झाला असेल, तर या सर्व संख्यांच्या बेरजेला भाग्यांक म्हणतात. 2+2+0+4+1+9+9+6=33=6 म्हणजेच त्याचा लकी नंबर 6 आहे.

मूलांक 1
आज तुमचा दिवस संमिश्र जाईल. क्षेत्रात व व्यवसायात केलेल्या कामात अडथळे येऊ शकतात. नव्या योजनांवर काम सुरू करू नका. विरोधक सक्रिय होऊ शकतात. व्यवसायात नुकसान होऊ शकते. वाद-विवादांपासून दूर राहा. निरुपयोगी कामांमध्ये वेळ वाया घालवू नका. परिवाराचे सहकार्य मिळेल. वैवाहिक जीवनात गोडवा राहील. हवामानातील बदलाचा परिणाम तुमच्या आरोग्यावर होऊ शकतो.

मूलांक 2
आज तुमचा दिवस सामान्य असेल. कार्यक्षेत्रातील व व्यवसायातील वातावरण आपणास अनुकूल राहील. नव्या योजनांवर काम सुरू करता येईल. व्यवसायात लाभाच्या संधी मिळतील. आपण व्यवसायाच्या सहलीवर जाण्याची योजना आखू शकता. कुटुंबात मतभेद होऊ शकतात. मानसिक ताण तुम्हाला त्रास देऊ शकतो. मुलाच्या बाजूने चांगली बातमी मिळू शकते. अविवाहित लोकांना विवाहाचे प्रस्ताव येऊ शकतात.

मूलांक 3
आज तुमचा दिवस आनंदात जाईल. आत्मविश्वास वाढेल. कार्यक्षेत्रातील व व्यवसायातील वातावरण आपणास अनुकूल राहील. सहकाऱ्यांचे सहकार्य लाभेल. अधिकाऱ्यांचा सहवास मिळणार . नव्या योजनांवर काम सुरू करता येईल. व्यवसायात अचानक लाभाच्या संधी मिळतील. परिवाराचे सहकार्य मिळेल. सामाजिक कार्यात उपक्रम वाढतील. वैवाहिक जीवनात गोडवा राहील. आपले आरोग्य सामान्य राहील.

मूलांक 4
आज तुमचा दिवस संमिश्र जाईल. क्षेत्र आणि व्यवसायात नशिबाची साथ कमी मिळेल. मनात एखाद्या गोष्टीबद्दल काळजीची भावना राहील. धन लाभाच्या संधी मिळतील पण स्पर्धेच्या परिस्थितीपासून दूर राहा. राग टाळा. संयमाने वागा. परिवाराचे सहकार्य मिळेल. धार्मिक कार्यात रुची वाढेल.

मूलांक 5
आज तुमचा दिवस व्यस्त असेल. कार्यक्षेत्रातील व व्यवसायातील वातावरण आपणास अनुकूल राहील. केलेल्या कामात अडथळे येऊ शकतात. केलेल्या मेहनतीत यश मिळेल. व्यवसायात लाभाच्या संधी निर्माण होतील, परंतु स्पर्धेच्या परिस्थितीपासून दूर राहा. आपण व्यवसायाच्या सहलीवर जाण्याची योजना आखू शकता. परिवाराचे सहकार्य मिळेल. घरात पाहुणा येऊ शकतो.

मूलांक 6
आज तुमचा दिवस आनंदात जाईल. कार्यक्षेत्रातील व व्यवसायातील वातावरण आपणास अनुकूल राहील. सहकाऱ्यांचे सहकार्य लाभेल. अधिकाऱ्यांचा सहवास मिळणार . नव्या योजनांवर काम सुरू करता येईल. नव्या जबाबदाऱ्या तुमच्यावर सोपविता येतील. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. वैवाहिक जीवनात गोडवा राहील. बिझनेस ट्रीपला जाऊ शकता. आपले आरोग्य सामान्य राहील.

मूलांक 7
आज तुमचा दिवस आनंदात जाईल. कार्यक्षेत्रातील व व्यवसायातील वातावरण आपणास अनुकूल राहील. धनप्राप्तीच्या संधी मिळतील. व्यवसायात प्रगतीच्या संधी मिळतील. वाद-विवादांपासून दूर राहा. आपल्या वागण्यात सौम्यता ठेवा. परिवाराचे सहकार्य मिळेल. वैवाहिक जीवनात गोडवा राहील. पोटाचे आजार तुम्हाला त्रास देऊ शकतात. आहारावर नियंत्रण ठेवा.

मूलांक 8
आज तुमचा दिवस सामान्य असेल. क्षेत्रात आणि व्यवसायात नव्या योजनांवर काम सुरू करायचं असेल तर अनुभवी व्यक्तीचा सल्ला नक्की घ्या. विरोधक सक्रिय होऊ शकतात. निरर्थक वादांपासून दूर राहा. उत्पन्नाचे नवे स्रोत निर्माण करता येतील. परिवाराचे सहकार्य मिळेल. अविवाहित लोकांना विवाहाचे प्रस्ताव येऊ शकतात. मुलाच्या बाजूने चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे. वाहन वापरताना सावधानता बाळगावी.

मूलांक 9
आज तुमचा दिवस कर्तृत्वाने भरलेला असेल. कार्यक्षेत्रातील व व्यवसायातील वातावरण आपणास अनुकूल राहील. नव्या योजनांवर काम सुरू करता येईल. नव्या जबाबदाऱ्या तुमच्यावर सोपविता येतील. महत्त्वाच्या बाबतीत निर्णय घेण्यापूर्वी अनुभवी व्यक्तीचा सल्ला अवश्य घ्या. कुटुंबातील एखाद्याच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. मानसिक ताण तुम्हाला त्रास देऊ शकतो. वाहन वापरताना सावधानता बाळगावी.

News Title: Numerology Horoscope predictions for these peoples check details 17 November 2022.

हॅशटॅग्स

#Numerology Horoscope(520)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x