26 April 2024 11:28 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Interest Rate | होय! या योजनेत ज्येष्ठ नागरिकांना दर महिना मिळतील 20000 रुपये, फायद्याचा मोठा व्याज दर SBI Mutual Fund | तज्ज्ञांनी सुचवल्या 5 व्हॅल्यू फंड योजना, SBI सहित मालामाल करणाऱ्या टॉप SIP योजना सेव्ह करा 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांचं टेन्शन वाढवणारी अपडेट, थेट महागाई भत्ता आणि HRA होणार परिणाम Old Vs New Tax Regime | पगारदारांनो! जुन्या टॅक्स प्रणालीतून नव्या टॅक्स प्रणालीकडे कोणी जावे? डिक्लेरेशन पूर्वीच समजून घ्या Numerology Horoscope | 26 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 26 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव पुन्हा धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या
x

Numerology Horoscope | 19 फेब्रुवारी, अंकज्योतिष शास्त्रानुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल? तुमच्या मूलांकानुसार जाणून घ्या

Numerology Horoscope

Numerology Horoscope | अंकशास्त्राच्या गणनेत व्यक्तीचा मूलांक म्हणजे त्या व्यक्तीच्या तारखेची बेरीज होय. उदा., २३ एप्रिल रोजी एखाद्या व्यक्तीचा जन्म झाल्यास त्याच्या जन्मतारखेच्या अंकांची बेरीज २+३=५ अशी होते. म्हणजेच ५ ला त्या व्यक्तीचा मूलांक असे म्हटले जाईल. जर एखाद्याची जन्मतारीख दोन अंकी म्हणजेच 11 असेल तर त्याचा मूलांक 1+1= 2 असेल. त्याचबरोबर जन्मतारीख, जन्म महिना व जन्मवर्ष या एकूण योगास भाग्यशाली संख्या असे म्हणतात. उदा., २२.०४.१९९६ रोजी जर कोणाचा जन्म झाला असेल, तर या सर्व संख्यांच्या बेरजेला भाग्यांक म्हणतात. 2+2+0+4+1+9+9+6=33=6 म्हणजेच त्याचा लकी नंबर 6 आहे.

मूलांक १
आजचा दिवस संमिश्र असेल. क्रिएटिव्ह कामात तुमची रुची वाढेल. कामाच्या ठिकाणी तुम्हाला नवीन जबाबदाऱ्या सोपवल्या जाऊ शकतात. एकाग्रता राखा. केलेल्या मेहनतीत यश मिळेल. कुटुंबासोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल. जुन्या मित्रांची भेट होण्याची शक्यता आहे. विरोधकांपासून सावध राहा.

मूलांक २
आजचा दिवस कर्तृत्वाने भरलेला असेल. नोकरी-व्यवसायात वातावरण आपल्यासाठी अनुकूल राहील. कामाच्या ठिकाणी तुम्हाला नवीन जबाबदाऱ्या सोपवल्या जाऊ शकतात. व्यवसायात अचानक लाभाच्या संधी प्राप्त होतील. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. दांपत्य जीवनात गोडवा राहील. तुमची तब्येत सामान्य राहील. वाहने आणि यंत्रसामुग्रीच्या वापरात सावधगिरी बाळगा.

मूलांक ३
आजचा दिवस सामान्य राहील. कामाच्या ठिकाणी आणि व्यवसायात वातावरण आपल्यासाठी कमी अनुकूल असेल. नवीन योजनांवर काम सुरू करू नका. महत्त्वाच्या बाबतीत विचारपूर्वक निर्णय घ्या. जोखमीच्या प्रकरणांमध्ये निर्णय टाळा. कुटुंबाचे सहकार्य मिळेल. दांपत्य जीवनात गोडवा राहील. हवामानातील बदलाचा परिणाम आरोग्यावर होऊ शकतो.

मूलांक ४
आजचा दिवस तुमच्यासाठी आनंदाचा असेल. नोकरी-व्यवसायात वातावरण आपल्यासाठी अनुकूल राहील. मेहनतीने केलेल्या कामाचे चांगले फळ मिळेल. आत्मविश्वास वाढेल. सहकाऱ्यांच्या मदतीने अवघड कामेही मार्गी लागतील. व्यवसायात लाभाच्या संधी प्राप्त होतील. जुन्या मित्रांची भेट होण्याची शक्यता आहे. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. दांपत्य जीवनात गोडवा राहील. तुमची तब्येत सामान्य राहील.

मूलांक ५
आजचा दिवस संमिश्र असेल. कामाच्या ठिकाणी आणि व्यवसायात वातावरण आपल्यासाठी कमी अनुकूल असेल. जोखमीच्या प्रकरणांमध्ये निर्णय तूर्तास पुढे ढकला. नवीन योजनांवर काम सुरू करू नका. एखाद्या गोष्टीबद्दल मन दु:खी होऊ शकते. कुटुंबात एखाद्या गोष्टीवरून वाद होऊ शकतो. मानसिक ताण तणाव तुम्हाला त्रास देऊ शकतो. वाहनाच्या वापरात सावधगिरी बाळगा.

मूलांक ६
आजचा दिवस चढ-उतारांनी भरलेला असेल. कामाच्या ठिकाणी आणि व्यवसायात वातावरण आपल्यासाठी कमी अनुकूल असेल. नवीन योजनांवर काम सुरू करू नका. केलेल्या कामात अडथळे येऊ शकतात. वादाच्या परिस्थितीपासून दूर राहा. जोखमीच्या बाबतीत निर्णय घेण्यापूर्वी अनुभवी व्यक्तीचा सल्ला नक्की घ्या. कौटुंबिक समस्या तुम्हाला त्रास देऊ शकतात.

मूलांक ७
तुमचा आजचा दिवस आनंदात जाईल. सकारात्मक ऊर्जेचा संचार होईल. नोकरी-व्यवसायात वातावरण आपल्यासाठी अनुकूल राहील. मित्रांकडून सहकार्य मिळेल. अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. व्यवसायात लाभाच्या संधी प्राप्त होतील. व्यवसायाच्या अनुषंगाने कुठेतरी सहलीला जाण्याचा बेत असू शकतो. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. दांपत्य जीवनात गोडवा राहील. तुमची तब्येत सामान्य राहील.

मूलांक ८
आजचा दिवस तुमच्यासाठी आनंदाचा असेल. नोकरी-व्यवसायात वातावरण आपल्यासाठी अनुकूल राहील. मित्रांकडून सहकार्य मिळेल. अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. एखाद्या अनुभवी व्यक्तीचा सल्ला घेऊनच महत्त्वाच्या बाबींचे निर्णय घ्या. नवीन योजनांवर काम सुरू करू शकाल. व्यवसायात लाभाच्या संधी प्राप्त होतील. आत्मविश्वास वाढेल. कुटुंबाचे सहकार्य मिळेल.

मूलांक ९
आजचा दिवस संमिश्र असेल. कामाच्या ठिकाणी आणि व्यवसायात वातावरण आपल्यासाठी कमी अनुकूल असेल. नवीन योजनांवर काम सुरू करू नका. महत्त्वाच्या बाबतीत निर्णय घेण्यापूर्वी अनुभवी व्यक्तीचा सल्ला नक्की घ्या. नोकरी आणि व्यवसायात जुन्या संबंधांचा फायदा होईल. कुटुंबातील एखाद्याच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. मानसिक तणावाची परिस्थिती राहील.

News Title: Numerology Horoscope predictions for these peoples check details 19 February 2023.

हॅशटॅग्स

#Numerology Horoscope(478)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x