11 December 2024 12:55 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: RELIANCE Health Insurance Premium | हेल्थ इंश्योरेंसचा प्रीमियम कमी करायचा असेल तर करा केवळ 'हे' एक काम; मोठी बचत होईल IPO GMP | आला रे आला IPO आला, गुंतवणुकीची मोठी संधी, पहिल्याच दिवशी मिळेल मोठा परतावा - GMP IPO 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर, जानेवारी 2025 मध्ये महागाई भत्ता इतका वाढणार, अपडेट आली Shukra Rashi Parivartan | डिसेंबरच्या 'या' तारखेपासून शुक्र गोचरमुळे काही राशींना भोगावे लागू शकतात गंभीर परिणाम NTPC Green Share Price | एनटीपीसी ग्रीन कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर रॉकेट होणार, तेजीचे संकेत - NSE: NTPCGREEN BEL Share Price | डिफेंस शेअरमध्ये तेजीचे संकेत, मिळेल मोठा परतावा, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: BEL
x

Numerology Horoscope | 29 सप्टेंबर, अंकज्योतिष शास्त्रानुसार तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल?, तुमच्या मूलांकावरून जाणून घ्या

Numerology Horoscope

Numerology Horoscope | अंकशास्त्राच्या गणनेत व्यक्तीचा मूलांक म्हणजे त्या व्यक्तीच्या तारखेची बेरीज होय. उदा., २३ एप्रिल रोजी एखाद्या व्यक्तीचा जन्म झाल्यास त्याच्या जन्मतारखेच्या अंकांची बेरीज २+३=५ अशी होते. म्हणजेच ५ ला त्या व्यक्तीचा मूलांक असे म्हटले जाईल. जर एखाद्याची जन्मतारीख दोन अंकी म्हणजेच 11 असेल तर त्याचा मूलांक 1+1= 2 असेल. त्याचबरोबर जन्मतारीख, जन्म महिना व जन्मवर्ष या एकूण योगास भाग्यशाली संख्या असे म्हणतात. उदा., २२.०४.१९९६ रोजी जर कोणाचा जन्म झाला असेल, तर या सर्व संख्यांच्या बेरजेला भाग्यांक म्हणतात. 2+2+0+4+1+9+9+6=33=6 म्हणजेच त्याचा लकी नंबर 6 आहे.

मूलांक 1 :
आज तुमचा दिवस संमिश्र जाईल. नोकरी-व्यवसायात सावधानता बाळगा. मनात चिंता राहू शकते. नव्या योजनांवर काम सुरू करू नका. कोणत्याही कामात घाई करू नका. जोखमीच्या बाबतीत निर्णय घेण्यापूर्वी अनुभवी व्यक्तीचा सल्ला नक्की घ्या. व्यवसायात स्पर्धेच्या परिस्थितीपासून दूर राहा. विरोधकांपासून सावध राहा. परिवाराचे सहकार्य मिळेल. हवामानातील बदलाचा परिणाम तुमच्या आरोग्यावर होऊ शकतो. वाहने व यंत्रसामुग्रीच्या वापरात सावधानता बाळगावी.

मूलांक 2:
आज आपला दिवस चढ-उतारांनी भरलेला असेल. कामाच्या ठिकाणी आणि व्यवसायात काळजीपूर्वक काम करा. सहकाऱ्यांशी मतभेद होऊ शकतात. नवीन योजनांवर काम सुरू करण्यापूर्वी अनुभवी व्यक्तीचा सल्ला नक्की घ्या. वाद-विवादांपासून दूर राहा. बोलण्यावर आणि रागावर नियंत्रण ठेवा. कुटुंबातील एखाद्याच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. मानसिक ताण तुम्हाला त्रास देऊ शकतो. वाहने व यंत्रसामुग्रीच्या वापरात सावधानता बाळगावी.

मूलांक 3 :
आज तुमचा दिवस संमिश्र जाईल. कामाच्या ठिकाणी व व्यवसायातील वातावरण आपणास कमी अनुकूल राहील. नव्या योजनांवर काम सुरू करू नका. मनात चिंतेची भावना राहील. कार्यक्षेत्रात नव्या जबाबदाऱ्या सोपविता येतील. व्यवसायात लाभाच्या संधी निर्माण होतील परंतु व्यावसायिक स्पर्धेच्या परिस्थितीपासून दूर राहा. भावुकतेमुळे महत्त्वाच्या बाबतीत निर्णय घेऊ नका. परिवाराचे सहकार्य मिळेल. शारीरिक थकवा तुमच्यावर अधिराज्य गाजवू शकतो.

मूलांक ४ :
आज तुमचा दिवस आनंदात जाईल. कार्यक्षेत्रातील व व्यवसायातील वातावरण आपणास अनुकूल राहील. नशीब साथ देईल. नव्या जबाबदाऱ्या मिळू शकतील. एकाग्रता ठेवा. खर्चाचा अतिरेक होईल. महत्त्वाच्या व्यक्तींची भेट संभवते. व्यावसायिक स्पर्धा परिस्थितीपासून दूर राहा. परिवाराचे सहकार्य मिळेल. कुटुंबासोबत सहलीला जाण्याचा कार्यक्रम होऊ शकतो. मुलाच्या बाजूने चांगली बातमी मिळू शकते.

मूलांक ५ :
आज तुमचा दिवस व्यस्त असेल. कार्यक्षेत्रातील व व्यवसायातील वातावरण आपणास अनुकूल राहील. एकाग्रता ठेवा. खर्चाचा अतिरेक होईल. व्यवसायात लाभाच्या संधी मिळतील. कार्यक्षेत्रातील नव्या योजनांवर काम सुरू करता येईल. परिवाराचे सहकार्य मिळेल. वैवाहिक जीवनात गोडवा राहील. वाहने व यंत्रसामुग्रीच्या वापरात सावधानता बाळगावी. जुन्या मित्रांना भेटता येईल. हवामानातील बदलाचा परिणाम तुमच्या आरोग्यावर होऊ शकतो.

मूलांक ६ :
आज तुमचा दिवस सामान्य असेल. कार्यक्षेत्रातील व व्यवसायातील वातावरण आपणास अनुकूल राहील. आधीच सुरू असलेल्या समस्या सुटतील. कार्यक्षेत्रात नव्या जबाबदाऱ्या मिळू शकतील. सहकाऱ्यांचे सहकार्य लाभेल. अधिकाऱ्यांचा सहवास मिळणार . व्यवसायात लाभाच्या संधी मिळतील. जुन्या मित्रांची भेट संभवते. आपले आरोग्य सामान्य राहील.

मूलांक ७ :
आज तुमचा दिवस संमिश्र जाईल. क्षेत्र आणि व्यवसायात संयमाने काम करा. गोंधळ होईल. आर्थिक बाबतीत सावधानता बाळगा. नवीन योजनांवर काम सुरू करण्यापूर्वी अनुभवी व्यक्तीचा सल्ला नक्की घ्या. भावुकतेमुळे महत्त्वाच्या बाबतीत निर्णय घेऊ नका. कुटुंबातील एखाद्याच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. मानसिक ताण तुम्हाला त्रास देऊ शकतो. वाहन वापरताना सावधानता बाळगावी.

मूलांक 8 :
आज तुम्ही उत्साहाने भरलेले असाल. कार्यक्षेत्रातील व व्यवसायातील वातावरण आपणास अनुकूल राहील. मनात आनंदाची भावना राहील. कार्यक्षेत्रात नव्या जबाबदाऱ्या सोपविता येतील. व्यवसायात लाभाच्या संधी मिळतील. आर्थिक बाबतीत यश मिळेल. परिवाराचे सहकार्य मिळेल. वैवाहिक जीवनात गोडवा राहील. हवामानातील बदलाचा परिणाम तुमच्या आरोग्यावर होऊ शकतो. वाहन वापरताना सावधानता बाळगावी.

मूलांक ९ :
आज तुमचा दिवस आनंदात जाईल. कार्यक्षेत्रातील व व्यवसायातील वातावरण आपणास अनुकूल राहील. धार्मिक कार्यात रस घ्याल. आधीच सुरू असलेल्या समस्या सुटतील. नशीब साथ देईल. व्यवसायात लाभाच्या संधी मिळतील. प्रेम संबंधांमध्ये गोडवा राहील. परिवाराचे सहकार्य मिळेल. धार्मिक कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळू शकते. आपले आरोग्य सामान्य राहील.

News Title: Numerology Horoscope predictions for these peoples check details 29 September 2022.

हॅशटॅग्स

#Numerology Horoscope(532)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x