महत्वाच्या बातम्या
-
Penny Stocks | 82 पैशाच्या पेनी शेअरने होतेय मल्टिबॅगर कमाई, यापूर्वी दिला 720% परतावा, डिटेल्स नोट करा - Penny Stocks 2025
Penny Stocks | सोमवार, 13 जानेवारी 2025 रोजी देशांतर्गत स्टॉक मार्केटमध्ये मजबूत घसरण झाल्याचे पाहायला मिळाले. सेन्सेक्समध्ये ८०० अंकांची तर निफ्टीमध्ये २२५ अंकांची घसरण झाली होती. बँक निफ्टीमध्ये ४६० अंकांची तर मिडकॅप इंडेक्स मध्ये ८०० अंकांची घसरण झाली होती. या घसरणीत एक्सेल रियल्टी एन इन्फ्रा लिमिटेड कंपनीचा मल्टिबॅगर पेनी स्टॉक फोकसमध्ये आला आहे.
4 महिन्यांपूर्वी -
Penny Stocks | अवघा 64 पैशाचा पेनी शेअर मालामाल करतोय, यापूर्वी दिला 700 टक्के परतावा - Penny Stocks 2025
Penny Stocks | मागील आठवडा शेअर बाजारासाठी नकारात्मक ठरला होता. शुक्रवारी बीएसई सेन्सेक्स २.३३ टक्क्यांनी घसरून ७७,३७८.९१ वर पोहोचला होता, तर एनएसई निफ्टी २.४९ टक्क्यांनी घसरून २३,४३१.५० वर पोहोचल होता. गेल्या काही दिवसांपासून स्टॉक मार्केटमध्ये सातत्याने घसरण दिसून येत आहे. अशा परिस्थितीत गुंतवणूकदारांनी चांगले शेअर्स लॉन्ग टर्मसाठी निवडणे गरजेचे आहे. दरम्यान, सवाका एंटरप्रायझेस लिमिटेड कंपनीचा पेनी शेअर चर्चेत आला आहे. या पेनी शेअरने गुंतवणूकदारांना मजबूत मल्टिबॅगर परतावा दिला आहे.
4 महिन्यांपूर्वी -
Penny Stocks | 1 रुपया 59 पैशाचा पेनी स्टॉक खरेदीला गर्दी, श्रीमंत करू शकतो हा पेनी शेअर - Penny Stocks 2025
Penny Stocks | आठवड्याच्या शेवटच्या सत्रात स्टॉक मार्केट घसरणीसह बंद झाला होता. स्टॉक मार्केटमधील सध्याची हालचाल पाहता फायद्याचे शेअर्स निवडून लॉन्ग टर्म गुंतवणूक करण्याचा सल्ला स्टॉक मार्केट तज्ज्ञ देत आहेत. गुंतवणूकदारांनी लाँग टर्मसाठी चांगल्या शेअर्सचा पोर्टफोलिओमध्ये समावेश करावा असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे. दरम्यान, 1 रुपया 59 पैशाचा एक पेनी स्टॉक सध्या फोकसमध्ये आला आहे. या पेनी स्टॉकने गुंतवणूकदारांना मल्टिबॅगर परतावा दिला आहे.
4 महिन्यांपूर्वी -
Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनीबाबत मोठी अपडेट, पेनी स्टॉकवर होणार परिणाम - NSE: IDEA
Vodafone Idea Share Price | व्होडाफोन कंपनीने इंडस टॉवर्स लिमिटेड कंपनीतील त्यांची ३ टक्के हिस्सेदारी २८०० कोटी रुपयांना विकली आहे. व्होडाफोन कंपनीने इंडस टॉवर्स लिमिटेड कंपनीतील ३ टक्के हिस्सेदारी म्हणजे एकूण ७.९२ कोटी शेअर्स विकले आहेत. त्यातून व्होडाफोन कंपनीला मिळालेले ८९० कोटी रुपये कर्जदारांची थकबाकी फेडण्यासाठी करणार आहे.
4 महिन्यांपूर्वी -
Srestha Finvest Share Price | 75 पैशाचा पेनी शेअर फोकसमध्ये, जोरदार खरेदी, अप्पर सर्किट हिट करतोय - Penny Stocks List
Penny Stocks | गुरुवारी अप्पर सर्किट हिट केल्यानंतर शुक्रवारी सुद्धा एका कंपनीचा पेनी शेअर खरेदीला गर्दी आहे. हा पेनी शेअर श्रेष्ठ फिनवेस्ट लिमिटेड कंपनीचा आहे. गुरुवारी श्रेष्ठ फिनवेस्ट लिमिटेड कंपनी शेअर जवळपास 5 टक्क्यांनी वाढून 0.74 पैशांवर पोहोचला होता.
4 महिन्यांपूर्वी -
Penny Stocks | कुबेर कृपा करणारा 75 पैशाचा पेनी शेअर, यापूर्वी 1775 टक्के परतावं दिला - Penny Stocks 2025
Penny Stocks | ग्लोबल मार्केटमधील संकेतांमुळे गुरुवारी शेअर बाजारात मोठी घसरण पाहायला मिळाली होती. लवकरच कॉर्पोरेट कंपन्यांचे तिमाही आर्थिक निकाल जाहीर होण्यास सुरुवात होणार आहे. गुरुवारी सेन्सेक्समध्ये ५२८ अंकांची घसरण पाहायला मिळाली होती. तसेच निफ्टीमध्ये देखील 23,550 च्या खाली घसरला आहे. या घसरणीत विसागर फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड कंपनीचा पेनी शेअर फोकसमध्ये आला आहे. हा पेनी शेअर १ रुपयांहून स्वस्त आहे.
4 महिन्यांपूर्वी -
Penny Stocks | 2 रुपये 30 पैशाचा शेअर श्रीमंत करतोय, फायदा घ्या, फ्री बोनस शेअर्स सुद्धा मिळतील - Penny Stocks 2025
Penny Stocks | गुरुवार, 09 जानेवारी 2025 रोजी स्टॉक मार्केटमध्ये घसरण झाली असली तरी सत्व सुकून लाइफकेअर लिमिटेड कंपनी शेअर्समध्ये तुफान तेजी आहे. गुरुवार, 09 जानेवारी 2025 रोजी सत्व सुकून लाइफकेअर कंपनी शेअर 0.88 टक्क्यांनी वाढून 2.30 रुपयांवर पोहोचला होता.
4 महिन्यांपूर्वी -
Penny Stocks | 90 पैशाचा पेनी शेअर फोकसमध्ये, तुफान खरेदी, शेअरने अप्पर सर्किट हिट केला - Penny Stocks 2025
Penny Stocks | बुधवार, 08 जानेवारी 2025 रोजी स्टॉक मार्केट किरकोळ घसरणीसह बंद झाला होता. बुधवारी सेन्सेक्समध्ये 0.6 टक्के म्हणजेच 50.62 अंकांनी घसरून होऊन तो 78,148.49 वर बंद झाला होता. तर एनएसई निफ्टी 0.08 टक्के म्हणजेच 18.95 अंकांनी घसरून 23,688.95 वर पोहोचला होता. या घसरणीत व्हॅक्सटेक्स कोटफॅब कंपनी पेनी शेअर तुफान तेजीत होता. व्हॅक्सटेक्स कोटफॅब कंपनीच्या शेअरची किंमत १ रुपयांहून कमी आहे.
4 महिन्यांपूर्वी -
Penny Stocks | 5 रुपयाचा पेनी शेअर श्रीमंत करणार, 1 महिन्यात 156 टक्के परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 531663
Penny Stocks | एकाबाजूला स्टॉक मार्केटमध्ये चढ-उतार होत असताना एक स्वस्त पेनी स्टॉक गुंतवणूकदारांना शॉर्ट टर्ममध्ये श्रीमंत करतोय. युवराज हायजीन प्रोडक्ट्स लिमिटेड कंपनी पेनी शेअरची किंमत अवघी 5.49 रुपये आहे. युवराज हायजीन प्रोडक्ट्स कंपनी शेअर सतत अप्पर सर्किट हिट करतोय. मंगळवार, 07 जानेवारी 2025 रोजी युवराज हायजीन प्रोडक्ट्स शेअर 4.97 टक्क्यांनी वाढून 5.49 रुपयांवर पोहोचला होता.
4 महिन्यांपूर्वी -
Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनीबाबत अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA
Vodafone Idea Share Price | मंगळवार, 07 जानेवारी 2025 रोजी शेअर बाजारात मजबूत खरेदीदारी झाल्याचं पाहायला मिळालं होतं. स्टॉक मार्केट सेन्सेक्स २५० अंकांनी वधारून ७८,२११ च्या जवळपास पोहोचला होता. तसेच शेअर बाजार एनएसई निफ्टी 100 अंकांनी वधारून 23,720 वर पोहोचला होता. दरम्यान, व्होडाफोन आयडिया लिमिटेड कंपनीबाबत महत्वाची अपडेट समोर आली आहे.
4 महिन्यांपूर्वी -
Penny Stocks | 6 रुपयाचा पेनी शेअर खरेदीसाठी गर्दी, सुसाट वेगात कमाई, यापूर्वी 776% परतावा दिला - Penny Stocks 2025
Penny Stocks | सोमवार, 06 जानेवारी 2025 रोजी शेअर बाजारात घसरण सुरु असताना न्यासा कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनी शेअरने अप्पर सर्किट हिट केला होता. सोमवारी न्यासा कॉर्पोरेशन कंपनीच्या 4,99,918 शेअर्सचे ट्रेड झाले होते. न्यासा कॉर्पोरेशन कंपनीचा पेनी शेअर अत्यंत स्वस्त असून या शेअरने गुंतवणूकदारांना मल्टिबॅगर परतावा दिला आहे. आता या पेनी शेअरची जोरदार खरेदी सुरु झाली आहे.
4 महिन्यांपूर्वी -
Penny Stocks | 2 रुपयाच्या पेनी स्टॉकवर गुंतवणूकदार तुटून पडले, आयुष्य बदलू शकतो हा पेनी शेअर - Penny Stocks 2025
Penny Stocks | गेल्या आठवड्यात स्टॉक मार्केट बीएसई सेन्सेक्समध्ये ०.६७ टक्क्यांची तेजी नोंदवली आहे. तर एनएसई निफ्टीने देखील आठवड्याभरात १.५ टक्क्यांची तेजी नोंदवली आहे. मात्र एक पेनी शेअर सातत्याने सकारात्मक परतावा देत असल्याने चर्चेत आला आहे. गुंतवणूकदारांना शॉर्ट टर्ममध्ये मालामाल करणाऱ्या या शेअरची किंमत देखील अत्यंत कमी आहे.
4 महिन्यांपूर्वी -
Penny Stocks | 1 रुपयाचा पेनी शेअर श्रीमंत करणार, 5 दिवसात 24% परतावा, यापूर्वी 3675% परतावा दिला - Penny Stocks 2025
Penny Stocks | नवीन वर्षाच्या पहिल्या आठवड्यात बीएसई सेन्सेक्स ०.६७ टक्के वधारला आहे. तर एनएसई निफ्टी देखील १.५ टक्क्यांनी वधारला आहे. या तेजी दरम्यान एक पेनी शेअर्स प्रचंड चर्चेत आहे आणि गुंतवणूकदारांकडून मोठी खरेदी सुरु आहे. शॉर्ट टर्ममध्ये या शेअर गुंतवणूकदारांना मालामाल करतोय.
4 महिन्यांपूर्वी -
GTL Share Price | GTL कंपनीचा पेनी शेअर फोकसमध्ये, मालामाल करणार शेअर, फायद्याची अपडेट आली - BSE: 513337
GTL Share Price | गुजरात टूलरूम लिमिटेड कंपनीचा पेनी स्टॉक सध्या चर्चेत आहे. शुक्रवारी गुजरात टूलरूम कंपनीचा शेअर 4.98 टक्क्यांनी वाढून 19 रुपयांवर पोहोचला होता. गुजरात टूलरूम लिमिटेड अपडेट देताना म्हटले होते की, ‘6 जानेवारी रोजी होणाऱ्या संचालक मंडळाच्या बैठकीत 5:1 बोनस शेअर्सबाबत निर्णय घेण्यात येईल.
4 महिन्यांपूर्वी -
Penny Stocks | 48 पैसे ते 69 पैशाचे 10 पेनी शेअर्स, चिल्लर गुंतवून श्रीमंत व्हा, 1700% पर्यंत परतावा मिळेल - Penny Stocks 2025
Penny Stocks | शेअर बाजारात सूचिबद्ध असलेले पेनी स्टॉक्स हे अत्यंत कमी किंमती आणि कमी ट्रेडिंग व्हॉल्यूम असलेल्या कंपन्यांचे शेअर्स असतात. कारण या कंपन्यांच्या शेअर्सची स्टॉक मार्केटमध्ये लिक्विडिटी कमी असते. परिणामी, हे शेअर प्रचंड मोठा नफा किंवा तोटा करू शकतात. त्यामुळे ज्या गुंतवणूकदारांची अधिक जोखीम घेण्याची क्षमता असते असे गुंतवणूकदार पेनी शेअर्समधून अनेकदा मोठी कमाई करतात.
4 महिन्यांपूर्वी -
Penny Stocks | 5 पैशाची जादू, श्रीमंत करणारे 8 पेनी शेअर्स, आयुष्य बदलणाऱ्या पेनी शेअर्सची लिस्ट सेव्ह करा - Penny Stocks 2025
Penny Stocks | शुक्रवार, 03 जानेवारी 2025 रोजी स्टॉक मार्केटमध्ये मजबूत तेजी पाहायला मिळत आहेत. दरम्यान, स्टॉक मार्केटमधील अनेक पेनी शेअर्स आहेत जे गुंतवणूकदारांना श्रीमंत करत आहेत. अनेक पेनी स्टॉक गुंतवणुकदारांना आजही मालामाल करत आहेत. शॉर्ट टर्ममध्ये प्रचंड मोठा परतावा देणारे अनेक शेअर्स आजही गुंतवणूकदारांसाठी मजबूत परतावा देत आहेत. अशाच काही मल्टीबॅगर पेनी स्टॉकबद्दल जाणून घेणार आहोत, जे आजही मजबूत परतावा देत आहेत.
4 महिन्यांपूर्वी -
Penny Stocks | 2 रुपयाचा पेनी शेअर खरेदीला गर्दी, श्रीमंत करणार हा शेअर, रोज अप्पर सर्किट - Penny Stocks 2025
Penny Stocks | शेअर बाजारात गुरुवारी मजबूत तेजी दिसून आली आहे. स्टॉक मार्केटमधील तेजी दरम्यान फ्रँकलिन इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनी शेअर फोकसमध्ये आला आहे. फ्रँकलिन इंडस्ट्रीज कंपनी शेअरने 5 टक्क्यांचा अप्पर सर्किट हिट केला होता. गेल्या १ महिन्यात या पेनी शेअरने 35.41% परतावा दिला आहे. यामुळे गुंतवणूकदारांची शॉर्ट टर्ममध्ये मल्टीबॅगर कमाई होते आहे.
4 महिन्यांपूर्वी -
Penny Stocks | 1 रुपया 80 पैशाचा पेनी शेअर, 847 टक्के परतावा दिला, अपडेट नोट करा - Penny Stocks 2025
Penny Stocks | बुधवार, 01 जानेवारी 2025 रोजी म्हणजे नवीन वर्षाच्या पहिल्या दिवसाच स्टॉक मार्केटमध्ये तुफान तेजी पाहायला मिळाली होती. दिवसभरातील घडामोडीनंतर बीएसई सेन्सेक्स 368.40 अंकांनी वाढून 78,507.41 वर बंद झाला होता. तर एनएसई निफ्टी 98.10 अंकांनी वाढून 23,742.90 अंकांवर पोहोचला होता. दरम्यान, मोनोटाइप इंडिया लिमिटेड कंपनीचा पेनी शेअर फोकसमध्ये आला आहे.
4 महिन्यांपूर्वी -
GTL Share Price | 1 शेअरवर 5 फ्री बोनस शेअर्स देणार GTL कंपनी, स्टॉक खरेदीला ऑनलाईन गर्दी - BSE: 513337
GTL Share Price | गुजरात टूलरूम लिमिटेड कंपनी शेअरने बुधवारी अप्पर सर्किट हिट केला होता. बीएसईवर गुजरात टूलरूम लिमिटेड कंपनी शेअर ५ टक्क्यांनी वाढून 17.20 रुपयांवर पोहोचला होता. दरम्यान, गुजरात टूलरूम कंपनीने बोनस शेअर्स देण्याच्या तयारीत आहे.
4 महिन्यांपूर्वी -
Vodafone Idea Share Price | पेनी शेअर मालामाल करणार, टॉप ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IDEA
Vodafone Idea Share Price | बुधवार, 01 जानेवारी 2025 रोजी स्टॉक मार्केट सेन्सेक्स 100.99 अंकांनी वधारून 78,240.00 वर पोहोचला होता. तर निफ्टी 20.20 अंकांनी वधारून 23,665.00 वर पोहोचला होता. बुधवारी एकूण 1771 कंपन्यांचे शेअर्स मजबूत तेजीत आहेत. दरम्यान, सिटी ब्रोकरेज फर्मने व्होडाफोन आयडिया लिमिटेड कंपनी शेअरसाठी ‘BUY’ रेटिंग जाहीर केली आहे
4 महिन्यांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉक 5 टक्क्यांनी कोसळला, तज्ज्ञांनी सांगितलं स्टॉक Hold करा - NSE: IDEA
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअरबाबत तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
IREDA Share Price | पीएसयू शेअरमध्ये 4.81% घसरण, मल्टिबॅगर स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IREDA
-
IRFC Share Price | पीएसयू रेल्वे स्टॉकमध्ये 4.97% घसरण; तज्ज्ञांनी काय दिला सल्ला? टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRFC
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपचा शेअर फोकसमध्ये, स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: JIOFIN
-
Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअर्समध्ये मोठी घसरण, स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: ADANIPOWER
-
NTPC Green Energy Share Price | हा पीएसयू शेअर देणार मजबूत परतावा, संयम पाळल्यास मोठी कमाई होईल - NSE: NTPCGREEN
-
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर फोकसमध्ये, नेमकं कारण काय? टार्गेट जाणून घ्या - NSE: TATAPOWER
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर्सबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
Adani Power Share Price | अदानी पॉवर कंपनीचा शेअर देईल 39 टक्के परतावा, ही अपडेट जाणून घ्या - NSE: ADANIPOWER