26 September 2020 7:19 PM
अँप डाउनलोड

केंद्रीय परराष्ट्र मंत्रालयाची काही वेळात पत्रकार परिषद

Sushma Swaraj

नवी दिल्ली : पुलवामा हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमधील तणाव अधिकच वाढला आहे. पाकिस्तानकडून सातत्याने सीमेवर शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं जातं. तसेच बेजगाम जिल्ह्यामधून एका भारतीय लष्कराचं अपहरण झाल्याची घटना समोर आली आहे. त्यामुळे जम्मू-काश्मीर भागात प्रचंड भीतीदायक वातावरण पसरले आहे.

BhagyaVivah Marathi Matrimonial

दरम्यान, भारतातील मुख्य शहरांमध्ये देखील सुरक्षा यंत्रणांना हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर आज दुपारी अकरा वाजता केंद्रीय परराष्ट्र मंत्रालय पत्रकार परिषद घेण्यात येणार आहे. राजधानी दिल्लीमधून ही पत्रकार परिषद घेण्यात येणार आहे.

महत्वाची सूचना: कोरोना आपत्तीत सतर्क राहणं कधीही चांगलं आणि त्यासाठीच आपत्कालीन परिस्थितीत सर्व माहिती देणारं अँप सोबत असणं देखील गरजेचं आहे. म्हणून आत्ताच डाउनलोड करा... महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड.

Download App Now
Download Corona Dashboard App

हॅशटॅग्स

#Sushma Swaraj(8)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x